• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Indian Team Announced For Hockey Asia Cup 2025

Hockey Asia Cup 2025 साठी भारतीय संघ जाहीर; दिलप्रीतसह कुणाकुणाला मिळाली संधी? जाणून घ्या

२९ ऑगस्टपासून सुरू होणऱ्या हॉकी आशिया कप 2025 स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. १८ सदस्यीय भारतीय संघ जाहीर केला असून हरमनप्रीत सिंग संघाचा कर्णधार आहे. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Aug 21, 2025 | 05:45 PM
Indian team announced for Hockey Asia Cup 2025; Who got a chance including Dilpreet? Know

हॉकी आशिया संघासाठी भारतीय हॉकी संघाची घोषणा(फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Indian hockey team announcement : बिहारमधील राजगीर येथे होणाऱ्या आशिया कपसाठी १८ सदस्यीय भारतीय संघाची बुधवारी घोषणा करण्यात आली ज्यामध्ये फॉरवर्ड शिलानंद लाक्रा आणि दिलप्रीत सिंग यांनी आपले स्थान कायम ठेवले आहे. ही स्पर्धा २९ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर दरम्यान खेळवली जाईल, ज्यातील विजेत्याला पुढील वर्षी १४ ते ३० ऑगस्ट दरम्यान नेदरलँड आणि बेल्जियममध्ये होणाऱ्या पुरुष विश्वचषकात थेट प्रवेश मिळेल. डेंग फ्लिकर हरमनप्रीत सिंग संघाचा कर्णधार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर राजिंदर सिंग, लाक्रा आणि दिलप्रीत भारतीय संघाचा भाग होते. शमशेर सिंगच्या जागी राजिंदरची निवड करण्यात आली तर आंतरराष्ट्रीय हॉकीमधून नुकतेच निवृत्त झालेल्या ललित उपाध्यायच्या जागी लाक्राची निवड करण्यात आली.

हेही वाचा : ‘वैभव सूर्यवंशीला जास्त ज्ञान देऊ नका…’ 14 वर्षांच्या या फलंदाजाला कोणी दिला मौल्यवान सल्ला?

गुरजंत सिंगपेक्षा दिलप्रीतला प्राधान्य देण्यात आले आहे. जूनमध्ये एफआयएच प्रो लीगच्या युरोपियन लेगनंतर स्ट्रायकर ललित उपाध्यायने आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्ती घेतली. भारताला आशिया कपमध्ये जपान, चीन आणि कझाकस्तानसह पूल अ मध्ये स्थान देण्यात आले आहे. भारतीय संघ आपला पहिला सामना २९ ऑगस्ट रोजी चीनविरुद्ध खेळेल. त्यानंतर, ते ३१ ऑगस्ट रोजी जपान आणि १ सप्टेंबर रोजी कझाकस्तानविरुद्ध खेळेल. गोलकीपिंगची जबाबदारी कृष्ण बी. पाठक आणि सूरज करकेरा यांच्यावर असेल. हरमनप्रीत आणि अमित रोहिदास डिफेन्समध्ये आहेत तसेच जर्मनप्रीत सिंग, सुमित, संजय आणि जुगराज सिंग आहेत.

आम्ही अनुभवी संघ निवडला :  मुख्य प्रशिक्षक क्रेग फुल्टन

आम्ही अनुभवी संघ निवडला आहे. विश्वचषक पात्रता लक्षात घेता आशिया कप आमच्यासाठी महत्त्वाचा आहे, त्यामुळे आम्हाला असे खेळाडू हवे आहेत जे दबावाखाली चांगले खेळू शकतील.

हेही वाचा : BCCI ने दिले अजित आगरकरला दिले मोठे गिफ्ट! 2026 पर्यत करणार भारतीय संघासाठी काम

भारतीय संघातील खेळाडू

गोलरक्षकः सूरज करकेरा, कृष्णन बी. पाठक बचावपटूः हरमनप्रीत सिंग, अमित रोहिदास, जर्मनप्रीत सिंग, सुमित, संजय आणि जुगराज सिंग. मिडफील्डः मनप्रीत सिंग, विवेक सागर प्रसाद, राजिंदर, राज कुमार पाल आणि हार्दिक सिंग फॉरवर्डः मनदीप सिंग, अभिषेक, सुखजीत सिंग, शिलानंद लाका आणि दिलप्रीत सिंग. राखीव खेळाडूः नीलम संजीप सेस आणि सेल्वम कार्ती

Web Title: Indian team announced for hockey asia cup 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2025 | 05:45 PM

Topics:  

  • Indian hockey team

ताज्या बातम्या

पुढे वाचा
सुंदर दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी प्रियजनांना पाठवा ‘हे’ मराठमोळे मेसेज, दिवसाची सुरुवात होईल सकारात्मकतेने

सुंदर दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी प्रियजनांना पाठवा ‘हे’ मराठमोळे मेसेज, दिवसाची सुरुवात होईल सकारात्मकतेने

Feb 16, 2026 | 05:30 AM
How to be Social Media Star: सोशल मीडियावर स्टार व्हायचंय? मग या टिप्स फॉलो तर कराव्याच लागतील

How to be Social Media Star: सोशल मीडियावर स्टार व्हायचंय? मग या टिप्स फॉलो तर कराव्याच लागतील

Feb 16, 2026 | 04:16 AM
डोनाल्ड ट्रम्पने फिरवली पाठ; पाकिस्तानची हालात झाली बेक्कार! संरक्षण मंत्र्यांनीच केला ‘टॉयलेट पेपर’ म्हणून उल्लेख

डोनाल्ड ट्रम्पने फिरवली पाठ; पाकिस्तानची हालात झाली बेक्कार! संरक्षण मंत्र्यांनीच केला ‘टॉयलेट पेपर’ म्हणून उल्लेख

Feb 16, 2026 | 01:15 AM
तळेगाव ढमढेरेत तरुणावर हल्ला, कोयत्याने डोक्यावर सपासप वार; कारण…

तळेगाव ढमढेरेत तरुणावर हल्ला, कोयत्याने डोक्यावर सपासप वार; कारण…

Feb 16, 2026 | 12:30 AM
IND vs PAK: पाकिस्तानच्या फलंदाजांची भारताने केली चिरफाड, पुन्हा रडवले! पाकला टीम इंडियाने 61 धावांनी हरवले

IND vs PAK: पाकिस्तानच्या फलंदाजांची भारताने केली चिरफाड, पुन्हा रडवले! पाकला टीम इंडियाने 61 धावांनी हरवले

Feb 15, 2026 | 10:17 PM
महाराष्ट्रात २०२८ मध्ये रंगणार ‘राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा’; Mangal Prabhat Lodha यांच्या प्रस्तावाला केंद्राचे सकारात्मक संकेत

महाराष्ट्रात २०२८ मध्ये रंगणार ‘राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा’; Mangal Prabhat Lodha यांच्या प्रस्तावाला केंद्राचे सकारात्मक संकेत

Feb 15, 2026 | 09:59 PM
फुल टॅंकवर 1200 किमीची तगडी रेंज! ऑफिसला येण्याजाण्यासाठी ‘ही’ SUV आहे एकदम बेस्ट

फुल टॅंकवर 1200 किमीची तगडी रेंज! ऑफिसला येण्याजाण्यासाठी ‘ही’ SUV आहे एकदम बेस्ट

Feb 15, 2026 | 09:58 PM

व्हिडिओ

पुढे बघा
BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

Feb 15, 2026 | 07:50 PM
Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Feb 15, 2026 | 07:42 PM
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM
Amravati :  कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Amravati : कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Feb 15, 2026 | 06:47 PM
Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Feb 15, 2026 | 05:53 PM
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.