Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND W vs ENG W: निर्णायक युद्ध! हरमनप्रीतची ‘अग्निपरीक्षा’; ‘इथे’ दिसणार Live Match

लवकरच महिला टी 20 वर्ल्ड कप स्पर्धा सुरू होणार आहे. 12 जूनपासून स्पर्धा सुरू होईल. ही स्पर्धा इंग्लंडमध्ये होणार आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी इंग्लंडविरुद्धची मालिका महत्वाची समजली जात आहे. व

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 02, 2026 | 04:05 PM
IND W vs ENG W: निर्णायक युद्ध! हरमनप्रीतची ‘अग्निपरीक्षा’; ‘इथे’ दिसणार Live Match
Follow Us
Follow Us:

भारत विरुद्ध इंग्लंडमध्ये आज शेवटचा टी-20 सामना 
भारत आणि इंग्लंडचा संघ 1-1 बरोबरीत 
भारतीय महिला संघ विजयाच्या विश्वासाने मैदानात उतरणार

Indian Vs England Womens T-20 Match: आयपीएलचा ठरत संपताच लवकर महिला टी20 वर्ल्ड कप स्पर्धा सुरू होणार आहे. हा वर्ल्ड कप इंग्लंडमध्ये होणार आहे. दरम्यान त्याआधी भारतीय महिला क्रिकेट संघ इंग्लंडविरुद्ध 3 सामन्यांची मालिका खेळत आहे. त्यातील शेवटचा सामना होणार आहे. त्याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात.

भारतीय महिला क्रिकेट संघ आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघ यांच्यात तीन टी-20 सामन्यांच्या मालिका सुरू आहे. या मालिकेतील शेवटचा सामना आज पार पडणार आहे. भारतीय संघ आणि इंग्लंडचा संघाने प्रत्येकी 1-1 सामना जिंकला आहे. त्यामुळे आजचा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा असणार आहे. आजचा सामना जिंकणारा संघ ही मालिका जिंकणार आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघ आज इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यासाठी मैदानात उतरणार आहे.   हा सामना भारतीय वेळेनुसार आज मध्यरात्री ११:०० वाजता सुरू होणार आहे. या मालिकेत पहिल्या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत कौरला विश्रांती देण्यात आली होती. तिच्या अनुपस्थितीत स्मृती मंधानाने संघाचे नेतृत्व केले होते. दुसऱ्या सामन्यात हरमनप्रीतने संघात पुनरागमन केले, मात्र तिला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले होते.

लक्ष फक्त Women’s T20 World Cup कडे: भारतीय महिला संघ इंग्लंडला रवाना; 14 जूनला महामुकाबला

लवकरच महिला टी 20 वर्ल्ड कप स्पर्धा सुरू होणार आहे. 12 जूनपासून स्पर्धा सुरू होईल. ही स्पर्धा इंग्लंडमध्ये होणार आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी इंग्लंडविरुद्धची मालिका महत्वाची समजली जात आहे. वर्ल्ड कप सुरू होण्याआधी ही महत्त्वाची मालिका असल्याने भारतीय फलंदाजांना आपल्या फॉर्ममध्ये येणे गरजेचे आहे.

सामना कुठे पाहू शकाल?

भारत विरुद्ध इंग्लंडविरुद्धचा हा सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्क या चॅनलवर पाहू शकणार आहात. तसेच मोबाइलवर हा सामना सोनी लिव या ॲपवर लाईव्ह स्ट्रीम केला जाणार आहे.

ICC Women’s T20 World Cup 2026: “… ही तर केवळ सुरुवात”; हरमनप्रीत कौरने केले मोठे विधान

काय म्हणाली हरमनप्रीत कौर?

2025 च्या वर्ल्डकप जिंकणे हा भारतीय महिला क्रिकेटसाठी एक अत्यंत महत्वाचा आणि भावनिक क्षण होता. ही तर केवळ सुरुवात आहे.  या विजयामुळे आमच्या संघाचा आत्मविश्वास देखील वाढला आहे. आम्ही आता विजयाची सवय लावून घेतली आहे. हा विजय केवळ एक ध्येय नव्हते. तर भारतीय महिला क्रिकेटच्या एका नव्या युगाची सुरुवात आहे.

 

Web Title: Indian vs england womens team played 3 rd t20 match harmanpreet kaur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 04:05 PM

Topics:  

  • ICC Womens World Cup
  • IND Vs ENG
  • IND vs ENG T-20 Match
  • India women Team

संबंधित बातम्या

‘मी मैदानावर उत्तर देईन…’; निवृत्तीच्या अफवांवर अखेर Rohit Sharma ने तोडले मौन
1

‘मी मैदानावर उत्तर देईन…’; निवृत्तीच्या अफवांवर अखेर Rohit Sharma ने तोडले मौन

Rohit Sharma: त्याचं शतक अन् बायको रितिकाच्या डोळ्यात तरळले अश्रू, मैदानावरूनच रोहितने दिलं Flying Kiss, Video Viral
2

Rohit Sharma: त्याचं शतक अन् बायको रितिकाच्या डोळ्यात तरळले अश्रू, मैदानावरूनच रोहितने दिलं Flying Kiss, Video Viral

Rohit Sharma: शार्दुल ठाकूरच्या बॅटने रोहितने लॉर्ड्सवर घातला धुमाकूळ, ऐतिहासिक शतकाच्या मागे नक्की ‘कनेक्शन’ काय?
3

Rohit Sharma: शार्दुल ठाकूरच्या बॅटने रोहितने लॉर्ड्सवर घातला धुमाकूळ, ऐतिहासिक शतकाच्या मागे नक्की ‘कनेक्शन’ काय?

IND vs ENG: एका दिवसात 747 धावा, 2 शतकं आणि 4 अर्धशतक; Lord’s वर सर्वात मोठा रेकॉर्ड
4

IND vs ENG: एका दिवसात 747 धावा, 2 शतकं आणि 4 अर्धशतक; Lord’s वर सर्वात मोठा रेकॉर्ड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.