• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Mohammad Nawaz Best Spinner Despite 30th Ranking

पाकिस्तानच्या प्रशिक्षकाच्या बड्या बड्या बाता; रँकिंगमध्ये ३०व्या क्रमांकावर; तरीही ‘आमचा फिरकी गोलंदाज जगातील सर्वोत्तम’

ओमानविरुद्धच्या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत, हेसन यांना विचारण्यात आले की भारत-पाकिस्तान सामन्यामध्ये मनगटाच्या फिरकी गोलंदाजांची भूमिका महत्त्वाची असेल का? या प्रश्नावर हेसन म्हणाले...

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Sep 12, 2025 | 04:29 PM
पाकिस्तानच्या प्रशिक्षकाच्या बड्या बड्या बाता

पाकिस्तानच्या प्रशिक्षकाच्या बड्या बड्या बाता (Photo Credit- X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • पाकिस्तानच्या प्रशिक्षकाच्या बड्या बड्या बाता
  • मोहम्मद नवाज जगातील सर्वोत्तम फिरकी गोलंदाज
  • ICC रँकिंगनुसार नवाज 30व्या क्रमांकावर

पाकिस्तान आपला आशिया कप 2025 चा प्रवास आज, 12 सप्टेंबर रोजी ओमानविरुद्धच्या सामन्याने सुरू करणार आहे. हा सामना दुबईमध्ये रात्री 8 वाजता (भारतीय वेळेनुसार) होणार आहे. याच सामन्यापूर्वी पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक माइक हेसन यांनी एक मोठे विधान केले आहे, ज्यामुळे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधले गेले आहे.

मोहम्मद नवाज जगातील सर्वोत्तम फिरकी गोलंदाज

ओमानविरुद्धच्या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत, हेसन यांना विचारण्यात आले की भारत-पाकिस्तान सामन्यामध्ये मनगटाच्या फिरकी गोलंदाजांची भूमिका महत्त्वाची असेल का? या प्रश्नावर हेसन म्हणाले, “जेव्हा तुमच्याकडे मनगटाचे असे फिरकी गोलंदाज असतात, तेव्हा खेळपट्टी फारशी महत्त्वाची नसते. मला वाटते की आमच्या संघाचे सौंदर्य म्हणजे आमच्याकडे पाच फिरकी गोलंदाज आहेत.

“Mohammad Nawaz is the BEST SPINNER IN THE WORLD” : Pakistan Head Coach Mike Hesson

“The beauty of our side is we have got five spinners. We have Mohammad Nawaz, who is the best spin bowler in the world at the moment, he is been ranked that way over the last six months since his… pic.twitter.com/nyIH50vh4X

— Cricket.com (@weRcricket) September 11, 2025

आमच्याकडे मोहम्मद नवाज आहे जो सध्या जगातील सर्वोत्तम फिरकी गोलंदाज आहे. गेल्या सहा महिन्यांपासून, तो संघात परतल्यापासून, त्याचे रँकिंग या पातळीवर कायम आहे.” हेसन यांचे हे वक्तव्य आश्चर्यकारक होते कारण नवाजने अलीकडेच शारजाहमध्ये झालेल्या ट्राय सिरीजच्या अंतिम सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध ५ विकेट्स घेतल्या होत्या.

हे देखील वाचा: IND vs PAK : पाकिस्तानच्या प्रशिक्षकाने आशिया कप 2025 साठी भारताला केलं चॅलेंज, कुलदीप आणि वरुणविरुद्ध केला खास प्लान

ICC रँकिंगनुसार नवाज 30व्या क्रमांकावर

माजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे मुख्य प्रशिक्षक असलेल्या माइक हेसन यांचा हा दावा आयसीसीच्या ताज्या टी-20 रँकिंगनुसार पूर्णपणे चुकीचा आहे. आयसीसीच्या क्रमवारीत मोहम्मद नवाज टॉप 15मध्येही नाही, तर त्याची सध्याची रँकिंग 30 आहे. हेसन यांनी सैम अयूबला जगातील टॉप 10 अष्टपैलू खेळाडूंपैकी एक म्हटले होते, परंतु हा दावाही निराधार आहे.

हेसन पुढे म्हणाले, “आमच्याकडे अबरार आणि सुफियान आहेत. तसेच सलमान अली आगा हा देखील पाकिस्तानचा चांगला कसोटी फिरकी गोलंदाज आहे. आम्हाला वाटते की जर परिस्थिती अनुकूल असेल तर आमच्याकडे फिरकी गोलंदाजीसाठी अनेक पर्याय आहेत. जर आम्हाला तसे वाटत नसेल, तर आमच्याकडे पाच वेगवान गोलंदाज देखील आहेत. हे आम्हाला कोणत्या प्रकारची खेळपट्टी मिळते यावर अवलंबून आहे.”

Web Title: Mohammad nawaz best spinner despite 30th ranking

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2025 | 04:29 PM

Topics:  

  • Asia cup 2025
  • cricket
  • IND VS PAK
  • Sports News

संबंधित बातम्या

Asia Cup 2025 : तीन संघाचा सुपर 4 मधून होणार पत्ता कट, जाणून घ्या आशिया कप 2025 चे गुणतालिकेचे गणित
1

Asia Cup 2025 : तीन संघाचा सुपर 4 मधून होणार पत्ता कट, जाणून घ्या आशिया कप 2025 चे गुणतालिकेचे गणित

Asia cup 2025 : लिटन दास आर्मीने उडवला हाँगकाँगचा धुव्वा! ११ वर्षापूर्वीचा ‘तो’ हिशोब केला चुकता.. 
2

Asia cup 2025 : लिटन दास आर्मीने उडवला हाँगकाँगचा धुव्वा! ११ वर्षापूर्वीचा ‘तो’ हिशोब केला चुकता.. 

India vs Pakistan सामन्यापूर्वी शाहीद अफ्रिदीने पुन्हा भारताला डिवचलं! म्हणाला – काही लोक भारतीय असल्याचे सिद्ध…
3

India vs Pakistan सामन्यापूर्वी शाहीद अफ्रिदीने पुन्हा भारताला डिवचलं! म्हणाला – काही लोक भारतीय असल्याचे सिद्ध…

अर्जुन तेंडुलकर चमकला, मैदानावर घातला धूमाकुळ! पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट; पाच फलंदाजांना दाखवला बाहेरचा रस्ता
4

अर्जुन तेंडुलकर चमकला, मैदानावर घातला धूमाकुळ! पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट; पाच फलंदाजांना दाखवला बाहेरचा रस्ता

ताज्या बातम्या

पुढे वाचा
पाकिस्तानच्या प्रशिक्षकाच्या बड्या बड्या बाता; रँकिंगमध्ये ३०व्या क्रमांकावर; तरीही ‘आमचा फिरकी गोलंदाज जगातील सर्वोत्तम’

पाकिस्तानच्या प्रशिक्षकाच्या बड्या बड्या बाता; रँकिंगमध्ये ३०व्या क्रमांकावर; तरीही ‘आमचा फिरकी गोलंदाज जगातील सर्वोत्तम’

Kolhapur Dasara Festival : कोल्हापूरच्या शाही दसरा सोहळ्यास राज्याच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा; शासन आदेश जारी

Kolhapur Dasara Festival : कोल्हापूरच्या शाही दसरा सोहळ्यास राज्याच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा; शासन आदेश जारी

Kawasaki Eliminator 400 चा नवा स्पेशल एडिशन लाँच, आता चक्क बाईकमध्ये मिळणार ड्युअल कॅमेरा

Kawasaki Eliminator 400 चा नवा स्पेशल एडिशन लाँच, आता चक्क बाईकमध्ये मिळणार ड्युअल कॅमेरा

Asia cup 2025 : Liton Das ने बांगलादेशच्या क्रिकेट इतिहासात उडवली खळबळ! ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच फलंदाज 

Asia cup 2025 : Liton Das ने बांगलादेशच्या क्रिकेट इतिहासात उडवली खळबळ! ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच फलंदाज 

Donald Trump चा G-7 देशांवर दबाव, रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे भारत-चीनवर अधिक Tariff

Donald Trump चा G-7 देशांवर दबाव, रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे भारत-चीनवर अधिक Tariff

Horror Story: मागच्या खिडकीत दिसली सावली… चढला ताप! उतरता उतरेना, गावचा रामबाण उपाय ठरला भुतांवर भारी

Horror Story: मागच्या खिडकीत दिसली सावली… चढला ताप! उतरता उतरेना, गावचा रामबाण उपाय ठरला भुतांवर भारी

Big Breaking: नक्षल्यांनो खबरदार! विजापूरच्या जंगलात चकमकीचा थरार; शूर जवानांनी थेट..

Big Breaking: नक्षल्यांनो खबरदार! विजापूरच्या जंगलात चकमकीचा थरार; शूर जवानांनी थेट..

व्हिडिओ

पुढे बघा
Solapur : महापालिका आयुक्तांचा गुडघाभर पाण्यात उभं राहून बाधित भागांना दौरा

Solapur : महापालिका आयुक्तांचा गुडघाभर पाण्यात उभं राहून बाधित भागांना दौरा

मराठा आरक्षणाची मागणी संपवण्यासाठी सरकारचा डाव – लाखेपाटील

मराठा आरक्षणाची मागणी संपवण्यासाठी सरकारचा डाव – लाखेपाटील

Kalyan News : KDMC मधील २७ गावांचा निवडणुकीला विरोध

Kalyan News : KDMC मधील २७ गावांचा निवडणुकीला विरोध

Kolhapur News : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीचा मोठा निर्णय; AI च्या माध्यमातून भाविकांवर सीसीटीव्हीद्वारे नजर

Kolhapur News : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीचा मोठा निर्णय; AI च्या माध्यमातून भाविकांवर सीसीटीव्हीद्वारे नजर

Kolhapur : शैक्षणिक कर्ज घेऊन शेतकरी पुत्राचा डंका,भारत सरकारकडूनही मिळाली मान्यता

Kolhapur : शैक्षणिक कर्ज घेऊन शेतकरी पुत्राचा डंका,भारत सरकारकडूनही मिळाली मान्यता

जबरदस्त ऑफर! जिओ या प्लॅनसह देत आहे एक्स्ट्रा मोबाइल डेटा मोफत, 20GB पर्यंत वापरू शकता जास्त इंटरनेट; जाणून घ्या सविस्तर

जबरदस्त ऑफर! जिओ या प्लॅनसह देत आहे एक्स्ट्रा मोबाइल डेटा मोफत, 20GB पर्यंत वापरू शकता जास्त इंटरनेट; जाणून घ्या सविस्तर

Parbhani News : ग्रामपंचायतीच्या दारूबंदी ठरावनंतरही खुलेआम दारू विक्री होत असल्याने दिला इशारा

Parbhani News : ग्रामपंचायतीच्या दारूबंदी ठरावनंतरही खुलेआम दारू विक्री होत असल्याने दिला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.