काल झालेल्या मुसळधार पावसामुळे सोलापूर शहरातील अनेक भागांमध्ये नाले तुंबले, रस्ते जलमय झाले आणि नागरिकांच्या घरात पाणी शिरले. या पार्श्वभूमीवर आज महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी स्वतः प्रत्यक्ष दौरा करून परिस्थितीची पाहणी केली आणि नागरिकांशी थेट संवाद साधला.