• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Psl 2025 Psl Match Turned Into A Ruckus In An Instant

PSL 2025 : आधी निष्काळजीपणा, नंतर आरडाओरड, PSL चा सामना क्षणामध्ये राड्यात बदलला; VIDEO VIRAL

पाकिस्तानमध्ये सुपर लीग स्पर्धा सुरू आहे. पीएसएल सुरू झाल्यापासून, काही ना काही कारणाने चर्चेत येत असते. यावेळी देखील लीगचा १३ वा सामन्यात राडा झाल्याचे बघायला मिळाले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 24, 2025 | 12:47 PM
PSL 2025: First carelessness, then shouting, PSL match turned into a brawl in a moment; VIDEO VIRAL

PSL 2025 : आधी निष्काळजीपणा, नंतर आरडाओरड(फोटो-सोशल मिडीया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

PSL 2025 : भारतात आयपीएल २०२५ चा थरार सुरू असून पाकिस्तानमध्ये देखील सुपर लीग स्पर्धा सुरू आहे. पीएसएल सुरू झाल्यापासून, काही ना काही कारणाने चर्चेत येत असते. यावेळी देखील PSL चर्चेत आली आहे. यावेळी कारण चकिंग आहे. पाकिस्तान सुपर लीगचा १३ वा सामना मुल्तान सुल्तान आणि इस्लामाबाद युनायटेड यांच्यात खेळवला गेला.  या सामन्यात इस्लामाबादचा फलंदाज कॉलिन मुनरोने मुल्तान सुल्तानचा गोलंदाज इफ्तिखार अहमदवर चकिंगचा आरोप केला. त्यानंतर हे प्रकरण वाढतच गेले आणि आरडाओरड सुरू झाली. नेमकं काय घडलं जाणून घेऊया.

सामन्याच्या १० व्या षटकात इफ्तिखार अहमद मुल्तान सुल्तानकडून गोलंदाजी करण्यासाठी आला, त्यावेळी स्ट्राईकवर कॉलिन मुनरो होता. इफ्तिखार अहमदने यॉर्कर बॉल टाकला, त्यानंतर मुनरोने लगेचच संकेत दिला की तो पूर्णपणे हात हलवताना दिसत नाही. तो चकिंग करत आहे. मुनरोच्या तक्रारीनंतर इफ्तिखार पूर्णपणे संतापलेला दिसला आणि त्याने मुनरोशी वाद घालायला सुरवात केली. या दरम्यान, त्याच्या संघातील सर्व खेळाडू पुढे आले आणि त्याच्याशी वाद घालायला सुरवात झाली.

हेही वाचा : MI vs SRH : Ishan Kishan चा प्रामाणिकपणा SRH च्या अंगलट! बाद न होताच धरला तंबूचा रस्ता, अंपायरही गोंधळात..पहा व्हिडिओ

रिझवान आला आणि…

इफ्तिखार संताप व्यक्त व्यक्त करत पंचांकडे गेला आणि काहीतरी सांगू  लागला. यानंतर मुलतान सुलतानचा कर्णधार मोहम्मद रिझवानचा राग अनावर झाला आणि तो फलंदाजाशी भांडू लागला. गोलंदाज आणि कर्णधाराकडून फलंदाजाला घेरण्यात आले. त्यानंतर त्याच्याशी वाद घालू लागला. यानंतर पंचांकडून कसे तरी प्रकरण शांत करण्यात आले.  या दरम्यान सामना बराच वेळ खोळंबला होता.  त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होऊ लागला आहे.

iftikhar vs munro 😳 pic.twitter.com/kYqHo0R4OU — IF7 (@IF7____) April 23, 2025

पंचांकडून अद्याप कोणताही निर्णय नाही..

कॉलिन मुनरोच्या तक्रारीनंतर, सामनाधिकारींनी अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याची माहिती मिळत आहे. अशा परिस्थितीत, पाकिस्तान आपल्या खेळाडूच्या बचावासाठी हे करत असण्याची शक्यता आहे, जेणेकरून त्याला बंदी घालण्यात येऊ नये. असे बोलले जात आहे.  कारण, अद्यापही पंचांकडून कोणताही निर्णय आलेला नाही.

हेही वाचा : Gautam Gambhir death threat: I Kill You… गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी, ISIS काश्मीरने ईमेलद्वारे पाठवली धमकी

इस्लामाबाद युनायटेडचा दणदणीत विजय..

सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास, प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुल्तान सुलतानने २० षटकांत ५ गडी गमावून १६८ धावा केल्या होत्या. प्रतिउत्तरात इस्लामाबाद युनायटेडने १७.१ षटकांत तीन गडी गमावून लक्ष्य पूर्ण केले. इस्लामाबाद युनायटेड संघाने हा सामना ७ विकेट्सने आपल्या खिशात टाकला.

Web Title: Psl 2025 psl match turned into a ruckus in an instant

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2025 | 12:47 PM

Topics:  

  • PSL 2025

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Jayakwadi Dam: मराठवाड्यासाठी गुड न्यूज! जायकवाडीत ८१% पाणीसाठा; उन्हाळ्याची चिंता मिटली?

Jayakwadi Dam: मराठवाड्यासाठी गुड न्यूज! जायकवाडीत ८१% पाणीसाठा; उन्हाळ्याची चिंता मिटली?

Feb 15, 2026 | 03:27 PM
Kerala Crime: १४ वर्षीय मुलीसोबत बाप अन् चुलत भावासह मामाने केला अत्याचार; सलग चार वर्ष…

Kerala Crime: १४ वर्षीय मुलीसोबत बाप अन् चुलत भावासह मामाने केला अत्याचार; सलग चार वर्ष…

Feb 15, 2026 | 03:26 PM
म्युनिकमध्ये पाकिस्तानची इज्जत धुळीला? लष्करप्रमुख Asim Munir यांना गेटवरच रोखलं; VIDEO तुफान व्हायरल

म्युनिकमध्ये पाकिस्तानची इज्जत धुळीला? लष्करप्रमुख Asim Munir यांना गेटवरच रोखलं; VIDEO तुफान व्हायरल

Feb 15, 2026 | 03:24 PM
Karjat News : रस्त्याचं निकृष्ट बांधकाम, अवघ्या सहा महिन्यात खड्डे; संतप्त गावकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Karjat News : रस्त्याचं निकृष्ट बांधकाम, अवघ्या सहा महिन्यात खड्डे; संतप्त गावकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Feb 15, 2026 | 03:21 PM
Free Bag For Students : यंदाचे दप्तर सरकारकडून! मुलांना स्कुल बॅग मोफत, १६५ कोटींचा निधी आला स्वीकारण्यात

Free Bag For Students : यंदाचे दप्तर सरकारकडून! मुलांना स्कुल बॅग मोफत, १६५ कोटींचा निधी आला स्वीकारण्यात

Feb 15, 2026 | 03:13 PM
उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक आरोग्य सुविधा; नेत्र शस्त्रक्रिया, सोनोग्राफी व डिलिव्हरी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध

उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक आरोग्य सुविधा; नेत्र शस्त्रक्रिया, सोनोग्राफी व डिलिव्हरी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध

Feb 15, 2026 | 03:12 PM
भूमी पेडणेकरच्या ‘दलदल’चा लवकरच येणार दुसरा सीझन; निर्मात्यांनी दिली मोठी हिंट, म्हणाले ‘खूप कल्पना आहेत..’

भूमी पेडणेकरच्या ‘दलदल’चा लवकरच येणार दुसरा सीझन; निर्मात्यांनी दिली मोठी हिंट, म्हणाले ‘खूप कल्पना आहेत..’

Feb 15, 2026 | 03:07 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM
Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Feb 14, 2026 | 08:20 PM
Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Feb 14, 2026 | 07:15 PM
Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Feb 14, 2026 | 07:09 PM
Train Viral Video :  शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Train Viral Video : शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Feb 14, 2026 | 07:03 PM
Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Feb 14, 2026 | 06:55 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.