• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Proper Facilities Are Available In Vasmat Upazila Hospital And Womens Hospital

उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक आरोग्य सुविधा; नेत्र शस्त्रक्रिया, सोनोग्राफी व डिलिव्हरी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध

शासनाच्या विशेष निधीतून उपजिल्हा रुग्णालय व महिला रुग्णालयात विविध उपचार सेवा सुरू झाल्याने गोरगरीब रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक महत्त्वाच्या सेवा आता वसमतमध्येच मोफत उपलब्ध होत आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 15, 2026 | 03:12 PM
Proper facilities are available in Vasmat Upazila Hospital and Women's Hospital.

वसमत उपजिल्हा रुग्णालय आणि महिला रुग्णालयामध्ये योग्य सुविधा उपलब्ध आहे (फोटो - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Nanded News : वसमत : तालुक्याच्या आरोग्य सेवेत ऐतिहासिक पाऊल टाकत येथील उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली आहे. शासनाच्या विशेष निधीतून उपजिल्हा रुग्णालय व महिला रुग्णालयात (Health News) विविध उपचार सेवा सुरू झाल्याने गोरगरीब रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक महत्त्वाच्या सेवा आता वसमतमध्येच मोफत उपलब्ध होत असल्याने तालुका आरोग्य क्षेत्रात आत्मनिर्भरतेकडे वाटचाल सुरू झाली आहे. उपजिल्हा रुग्णालयात मोफत सोनोग्राफी, गर्भपिशवी काढण्याची शस्त्रक्रिया, नेत्र शस्त्रक्रिया तसेच अत्याधुनिक डायलिसिस सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यामुळे रुग्णांना उपचारासाठी नांदेड किंवा इतर मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागत नाही. (Nanded News)

३०० मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी

ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित मोफत नेत्र शस्त्रक्रिया शिबिरात तब्बल ३०० रुग्णांवर यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या. दर मंगळवारी तपासणी व दर शुक्रवारी शस्त्रक्रिया असा नियमित कार्यक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. गंगाधर काळे यांनी दिली. ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांना या सेवेचा मोठा लाभ होत आहे.

हे देखील वाचा : परभणीला वाढीव निधी द्यावा..! राज्यस्तरीय बैठकीत पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची मागणी

डायलिसिस सेंटरची मोठी उपलब्धी

वसमत विधानसभेचे आमदार राजू नवघरे यांच्या पाठपुराव्यामुळे उपजिल्हा रुग्णालयात ८ अत्याधुनिक डायलिसिस मशीन बसविण्यात आल्या आहेत, त्यापैकी २ मशीन हेपेटायटिस बी बाधित रुग्णासाठी स्वतंत्र राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या केंद्रात २ टेक्निशियन, १ नर्सिंग स्टाफ, १ वैद्यकीय अधिकारी आणि १ नेफरोलॉजिस्ट कार्यरत आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांसाठी स्वतंत्र जागा, स्वतंत्र ट्यूबिंग व डायलायझर तसेच नियमित निर्जंतुकीकरण प्रक्रिया राबवली जात आहे. हिंगोली जिल्ह्यातील हे पहिले हेमोडायलिसिस सेंटर ठरले असून किडनी रुग्णांसाठी ही मोठी दिलासादायक बाब आहे. पूर्वी रुग्णांना डायलिसिससाठी नांदेड येथे जावे लागत होते. प्रवास खर्च, मानसिक ताण व वेळेची अडचण सहन करावी लागत होती. आता वसमतमध्येच २४ तास सेवा उपलब्ध होत असल्याने सामान्य कुटुंबांना मोठा आधार मिळाला.

हे देखील वाचा : कॉंग्रेस अध्यक्षांची छत्रपती शिवाजी महाराजांची टीपू सुलतानसोबत तुलना; नितेश राणेंनी दिला कडक इशारा

मोफत सोनोग्राफी सेवा

दर मंगळवारी मोफत सोनोग्राफी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेषतः ग्रामीण भागातील महिलांसाठी ही सेवा वरदान ठरत आहे. पूर्वी खासगी रुग्णालयात मोठा खर्च करावा लागत होता आता ही तपासणी शासनाच्या योजनेअंतर्गत विनामूल्य केली जात आहे.
आहे. उपजिल्हा रुग्णालयातील शस्त्रक्रियागृह कार्यान्वित झाल्याने विविध शस्त्रक्रिया नियमितपणे पार पडत आहेत. “गोरगरीब रुग्णांना खाजगी रुग्णालयातील सेवा परवडत नाहीत. त्यामुळे सर्व सुविधा अद्ययावत व मोफत उपलब्ध करून देणे हाव आमचा संकल्प आहे, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले, एकूणच, डिलीवरी सेवा, नेत्र शस्त्रक्रिया, सोनोग्राफी व डायलिसिस सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.

Web Title: Proper facilities are available in vasmat upazila hospital and womens hospital

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 03:12 PM

Topics:  

  • nanded news

संबंधित बातम्या

Parbhani News : परभणीला वाढीव निधी द्यावा..! राज्यस्तरीय बैठकीत पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची मागणी
1

Parbhani News : परभणीला वाढीव निधी द्यावा..! राज्यस्तरीय बैठकीत पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची मागणी

हातभट्टी दारूअड्यावर पोलिसांची कारवाई; ६०० लिटर मोहफुलाचे रसायन नष्ट; ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त
2

हातभट्टी दारूअड्यावर पोलिसांची कारवाई; ६०० लिटर मोहफुलाचे रसायन नष्ट; ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त

Nanded News : रामप्रहरी महापौर उतरल्या रस्त्यावर; नागरिकांशी संवाद साधत जाणून घेतल्या अडचणी
3

Nanded News : रामप्रहरी महापौर उतरल्या रस्त्यावर; नागरिकांशी संवाद साधत जाणून घेतल्या अडचणी

नांदेडमध्ये २ लाख ३ हजार ग्राहकांना स्मार्ट मीटर; सौर कालावधीनुसार विजेच्या दरात सवलत
4

नांदेडमध्ये २ लाख ३ हजार ग्राहकांना स्मार्ट मीटर; सौर कालावधीनुसार विजेच्या दरात सवलत

ताज्या बातम्या

पुढे वाचा
शालेय शिक्षणावर भाष्य करणाऱ्या ‘असर’ अहवालाची स्थिती काय? शिक्षकांना मिळणार दिलासा

शालेय शिक्षणावर भाष्य करणाऱ्या ‘असर’ अहवालाची स्थिती काय? शिक्षकांना मिळणार दिलासा

Feb 15, 2026 | 05:07 PM
Pune ZP Election News:  जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी लॉबिंगला वेग; तालुक्याचा मान की पुढील विधानसभा समीकरणे?

Pune ZP Election News: जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी लॉबिंगला वेग; तालुक्याचा मान की पुढील विधानसभा समीकरणे?

Feb 15, 2026 | 05:03 PM
IND vs PAK : सूर्यकुमार यादव पाकिस्तानी कर्णधाराशी हॅन्डशेक करणार का? सामन्यापूर्वीच झाला अंतिम निर्णय

IND vs PAK : सूर्यकुमार यादव पाकिस्तानी कर्णधाराशी हॅन्डशेक करणार का? सामन्यापूर्वीच झाला अंतिम निर्णय

Feb 15, 2026 | 04:59 PM
Medha Kulkarni News: शहरी पुरावर ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ हाच उतारा! पुण्याच्या जलसुरक्षेसाठी मेधा कुलकर्णींचे केंद्राकडे साकडं

Medha Kulkarni News: शहरी पुरावर ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ हाच उतारा! पुण्याच्या जलसुरक्षेसाठी मेधा कुलकर्णींचे केंद्राकडे साकडं

Feb 15, 2026 | 04:50 PM
आस्था आणि इतिहासाची महागाथा, Sanjay Leela Bhansali घेऊन येत आहेत ‘Jai Somnath; पहिली झलक व्हायरल

आस्था आणि इतिहासाची महागाथा, Sanjay Leela Bhansali घेऊन येत आहेत ‘Jai Somnath; पहिली झलक व्हायरल

Feb 15, 2026 | 04:49 PM
Pune Zp : जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी ‘शब्द’ मिळालेल्यांचाच पराभव; ‘या’ उमेदवारांना मतदारांनी नाकारलं

Pune Zp : जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी ‘शब्द’ मिळालेल्यांचाच पराभव; ‘या’ उमेदवारांना मतदारांनी नाकारलं

Feb 15, 2026 | 04:47 PM
भारत-फ्रान्स संबंधांना नवी दिशा! अध्यक्ष Emmanuel Macron भारत दौऱ्यावर; AI समिटमध्ये पंतप्रधान मोदींची घेणार भेट

भारत-फ्रान्स संबंधांना नवी दिशा! अध्यक्ष Emmanuel Macron भारत दौऱ्यावर; AI समिटमध्ये पंतप्रधान मोदींची घेणार भेट

Feb 15, 2026 | 04:45 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM
Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Feb 14, 2026 | 08:20 PM
Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Feb 14, 2026 | 07:15 PM
Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Feb 14, 2026 | 07:09 PM
Train Viral Video :  शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Train Viral Video : शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Feb 14, 2026 | 07:03 PM
Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Feb 14, 2026 | 06:55 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.