• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Pune St Departments Big Record On The Eve Of Diwali

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुणे एसटी विभागाचा विक्रम; महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या ३१ लाखांहून अधिक प्रवाशांना लाभ

दिवाळीच्या निमित्ताने राज्य परिवहन महामंडळाच्या महिला सन्मान योजना, अमृत ज्येष्ठ नागरिक योजना आणि ज्येष्ठ नागरिक योजना यांना पुणे विभागात चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Nov 08, 2025 | 09:24 PM
Pune ST department's record on the eve of Diwali; More than 31 lakh women and senior citizens passengers benefited

एसटी बस (फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • दिवाळीच्या निमित्ताने पुणे एसटी विभागाला उत्तम प्रतिसाद 
  • ऑक्टोबर महिन्यात ३१ लाख ६११ महिला व ज्येष्ठ प्रवाशांनि घेतला योजनांचा लाभ 
  • ‘महिला सन्मान योजनेला चांगला  प्रतिसाद 

पुणे : दिवाळीच्या निमित्ताने राज्य परिवहन महामंडळाच्या महिला सन्मान योजना, अमृत ज्येष्ठ नागरिक योजना आणि ज्येष्ठ नागरिक योजना यांना पुणे विभागात उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ऑक्टोबर महिन्यात एकूण ३१ लाख ६११ महिला व ज्येष्ठ प्रवाशांनी या योजनांचा लाभ घेतला. त्यापैकी महिला सन्मान योजनेचे लाभार्थी २२ लाख ७३ हजार ७०९, अमृत ज्येष्ठ योजनेचे ६ लाख २८ हजार ९९५ आणि ज्येष्ठ नागरिक योजनेचे १ लाख ९७ हजार ९०७ प्रवासी असल्याची माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.

हेही वाचा : IND vs AUS 5th T20 : “जर मला संधी मिळाली…” मालिकावीर अभिषेक शर्माने उघड केले खास स्वप्न

‘महिला सन्मान योजना’ ही महाराष्ट्रातील महिलांसाठी एसटी बसमध्ये ५० टक्के सवलत देणारी योजना आहे. ही योजना १७ मार्च २०२३ पासून सुरू झाली असून, या योजनेअंतर्गत २२ लाख ७३ हजार ७०९ महिलांनी लाभ घेतला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) सर्व प्रकारच्या बसमध्ये ही सवलत लागू आहे.

अमृत ज्येष्ठ नागरिक योजना’ ही महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची योजना आहे, ज्या अंतर्गत ७५ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन मंडळाच्या बसेसमधून पूर्ण वर्षभर अमर्याद आणि मोफत प्रवास करता येतो. या योजनेतून ६ लाख २८ हजार ९९५ अमृत ज्येष्ठ प्रवाशांनी लाभ घेतला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना ५८५ रू भरून एक ‘स्मार्ट कार्ड’ तयार करूण घ्यावे लागते.

हेही वाचा : IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा शेवट गोड! मालिकेत कोण ठरलं रनमशिन?कुणी टिपले सर्वाधिक बळी? जाणून घ्या…

ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी महामंडळात ६५ ते ७४ वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना सर्व प्रकारच्या एसटी बसमध्ये तिकीटावर ५० टक्के सवलत आहे, योजनेअंतर्गत १ लाख ९७ हजार ९०७ ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ घेतला आहे. यासाठी एसटीचे विशेष ओळखपत्र अनिवार्य आहे.

  1. महिला सन्मान योजना लाभार्थी – २२,७३,७०९
  2. अमृत ज्येष्ठ नागरिक लाभार्थी – ६,२८,९९५
  3. ज्येष्ठ नागरिक लाभार्थी – १,९७,९०७

महिलांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी एसटी महामंडळाच्या योजनेचा लाभ घेऊन एसटीने प्रवास करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.”. अरुण सिया, विभाग नियंञक,पुणे एसटी विभाग

Web Title: Pune st departments big record on the eve of diwali

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2025 | 09:23 PM

Topics:  

  • Diwali 2025
  • pune news
  • ST Department

संबंधित बातम्या

सुवर्णपदक विजेत्या सनी फुलमाळीचे चंद्रकात पाटील यांच्याकडून पालकत्व; दरमहा देणार 50 हजार रुपये
1

सुवर्णपदक विजेत्या सनी फुलमाळीचे चंद्रकात पाटील यांच्याकडून पालकत्व; दरमहा देणार 50 हजार रुपये

बी. एड. प्रवेशाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ९२ टक्क्यांहून अधिक प्रवेश
2

बी. एड. प्रवेशाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ९२ टक्क्यांहून अधिक प्रवेश

पिंपरी-निगडी मेट्रो मार्गाचे 35 टक्के काम पूर्ण; डिसेंबर 2026 पर्यंत काम पूर्ण होणार?
3

पिंपरी-निगडी मेट्रो मार्गाचे 35 टक्के काम पूर्ण; डिसेंबर 2026 पर्यंत काम पूर्ण होणार?

राजकीय घडामोडींना वेग, पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी विरुद्ध भाजप लढत रंगणार; कोणत्या पक्षाचे पारडे जड?
4

राजकीय घडामोडींना वेग, पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी विरुद्ध भाजप लढत रंगणार; कोणत्या पक्षाचे पारडे जड?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Weekly Horoscope: नोव्हेंबरचा दुसरा आठवडा सर्व राशीच्या लोकांसाठी कसा राहील, जाणून घ्या

Weekly Horoscope: नोव्हेंबरचा दुसरा आठवडा सर्व राशीच्या लोकांसाठी कसा राहील, जाणून घ्या

Nov 10, 2025 | 07:05 AM
New Hyundai Venue ची चावी खिशात घेऊन फिराल! फक्त दरमहा असेल ‘इतकाच’ EMI

New Hyundai Venue ची चावी खिशात घेऊन फिराल! फक्त दरमहा असेल ‘इतकाच’ EMI

Nov 10, 2025 | 06:15 AM
सांध्यांमधून कायमच कटकट आवाज येतो? ‘या’ तेलाने करा संपूर्ण शरीराला मालिश, ५ मिनिटांमध्ये मिळेल कायमचा आराम

सांध्यांमधून कायमच कटकट आवाज येतो? ‘या’ तेलाने करा संपूर्ण शरीराला मालिश, ५ मिनिटांमध्ये मिळेल कायमचा आराम

Nov 10, 2025 | 05:30 AM
पंख्याचा शोध कुणी लावला? जाणून घ्या यामागचा इतिहास आणि प्रवास

पंख्याचा शोध कुणी लावला? जाणून घ्या यामागचा इतिहास आणि प्रवास

Nov 10, 2025 | 04:11 AM
Ngapur News: “खासदार सांस्कृतिक महोत्सव हा…”; काय म्हणाले मुख्यमंत्री Devendra Fadnavis?

Ngapur News: “खासदार सांस्कृतिक महोत्सव हा…”; काय म्हणाले मुख्यमंत्री Devendra Fadnavis?

Nov 10, 2025 | 02:35 AM
हरदीप सिंग निज्जर हत्याकांड पुन्हा चर्चेत! ब्रिटिश गुप्तचरांचा भारताशी संबंध असल्याचा धक्कादायक दावा?

हरदीप सिंग निज्जर हत्याकांड पुन्हा चर्चेत! ब्रिटिश गुप्तचरांचा भारताशी संबंध असल्याचा धक्कादायक दावा?

Nov 09, 2025 | 11:23 PM
BSNL ची धमाकेदार ऑफर! व्हॅलिडीटी संपण्यासाठी केवळ 4 दिवस शिल्लक, 1 रुपयांत मिळणार डेली 2GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग

BSNL ची धमाकेदार ऑफर! व्हॅलिडीटी संपण्यासाठी केवळ 4 दिवस शिल्लक, 1 रुपयांत मिळणार डेली 2GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग

Nov 09, 2025 | 10:45 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Jalna : भोकरदन नगराध्यक्षपदासाठी चार अर्ज! – भागवत कराड

Jalna : भोकरदन नगराध्यक्षपदासाठी चार अर्ज! – भागवत कराड

Nov 09, 2025 | 08:48 PM
Thane : एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सिन्नर-नाशिक ग्रामीण भागात युवा पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

Thane : एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सिन्नर-नाशिक ग्रामीण भागात युवा पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

Nov 09, 2025 | 08:40 PM
Jalna : मनोज जरांगे पाटील यांनी चालवला ट्रॅक्टर; रब्बी हंगामातील शेती कामांची लगबग

Jalna : मनोज जरांगे पाटील यांनी चालवला ट्रॅक्टर; रब्बी हंगामातील शेती कामांची लगबग

Nov 09, 2025 | 08:30 PM
Nanded : बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन संपन्न

Nanded : बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन संपन्न

Nov 09, 2025 | 08:24 PM
Dhule : टीईटी निर्णयाविरुद्ध शिक्षक आक्रमक, सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिकेची मागणी

Dhule : टीईटी निर्णयाविरुद्ध शिक्षक आक्रमक, सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिकेची मागणी

Nov 09, 2025 | 08:14 PM
Nandurbar : नंदुरबारात शिवसैनिकांचा उत्साह, निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले

Nandurbar : नंदुरबारात शिवसैनिकांचा उत्साह, निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले

Nov 09, 2025 | 05:54 PM
Ahilyanagar : जरांगे यांच्या वक्तव्यावरून ओबीसी समाज रस्त्यावर

Ahilyanagar : जरांगे यांच्या वक्तव्यावरून ओबीसी समाज रस्त्यावर

Nov 09, 2025 | 03:52 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.