Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SA 2nd Test: दुसऱ्या दिवसावर दक्षिण आफ्रिकेचे पूर्ण वर्चस्व! मुथुसामी-जानसेनचा ‘प्रचंड’ हल्ला, भारत ४८० धावांनी पिछाडीवर

IND vs SA 2nd Test Day 2: दुसऱ्या दिवसाच्या खेळाअखेर भारताने एकही विकेट न गमावता ९ धावा केल्या आहेत. टीम इंडिया सध्या पहिल्या डावात ४८० धावांनी पिछाडीवर आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Nov 23, 2025 | 05:31 PM
दुसऱ्या दिवसावर दक्षिण आफ्रिकेचे पूर्ण वर्चस्व! (Photo Credit - X)

दुसऱ्या दिवसावर दक्षिण आफ्रिकेचे पूर्ण वर्चस्व! (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • मुथुसामी-जानसेन जोडीने भारताल रडवले
  • खेळाचा दुसरा दिवस यजमानांच्या नावावर
  • वाचा संपूर्ण डे रिपोर्ट
India National Cricket Team vs South Africa National Cricket Team Match Scorecard: गुवाहाटीमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याचा दुसरा दिवस पूर्णपणे दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) नावावर राहिला. पहिल्या डावात ६ गडी गमावून २४७ धावांपासून खेळ सुरू केलेल्या दक्षिण आफ्रिकेने उर्वरित ४ विकेट्ससाठी तब्बल २४२ धावांची भर घालत संघाला ४८९ धावांच्या विशाल स्कोअरपर्यंत पोहोचवले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने बिनबाद ९ धावा केल्या असून, अजूनही टीम इंडिया (Team India) पहिल्या डावात ४८० धावांनी मोठी पिछाडीवर आहे.
That’s stumps on Day 2! Another enthralling day’s play comes to an end 🙌#TeamIndia openers will resume proceedings tomorrow ⏳ Scorecard ▶️ https://t.co/Hu11cnqQn8#INDvSA | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/QDuEZyCqsF — BCCI (@BCCI) November 23, 2025


मुथुसामी-जानसेन जोडीचा भारतीय गोलंदाजांवर हल्ला

दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेच्या तळाच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना अक्षरशः दिवसभर ‘रडवले’. सेनुरन मुथुसामी आणि काइल वेरेयिन यांनी ८८ धावांची भागीदारी केली. त्यानंतर, मुथुसामी यांनी आक्रमक मार्को जानसेन यांच्यासोबत ९७ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. सेनुरन मुथुसामीने ११ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने दमदार १०९ धावांची शतकी खेळी केली. तर मार्को जानसेनने भारतीय गोलंदाजांवर जास्त प्रहार केला. त्याने केवळ ९३ चेंडूत ९३ धावांची झंझावाती खेळी केली. विशेष म्हणजे, त्याचा स्ट्राइक रेट १०२ हून अधिक होता. त्याने आपल्या खेळीत ६ चौकार आणि ७ उत्तुंग षटकार लगावले. अंतिम ४ विकेट्ससाठी दक्षिण आफ्रिकेने तब्बल २४३ धावा जोडून सामन्यावर मजबूत पकड मिळवली.

हे देखील वाचा: AUS vs ENG 1st Test: १२३ वर्षांनंतर एकाच दिवसात १९ विकेट्सचा थरार ; अॅशेस कसोटीत २५ विकेट्सचा विक्रम

भारतीय गोलंदाज ठरले ‘फिसड्डी’

दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाज पूर्णपणे निष्प्रभ ठरले. कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज यांनी १०० पेक्षा जास्त धावा दिल्या.  सर्वाधिक ४ विकेट्स कुलदीप यादव यांनी घेतल्या. तर, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या.

भारताची फलंदाजी सुरू

४८९ धावांच्या प्रत्युत्तरात दुसऱ्या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी भारतीय संघाने फलंदाजी सुरू केली. सलामीवीर केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल यांनी ६.१ षटके खेळून काढत संघाला कोणताही धक्का बसू दिला नाही. खेळ थांबला तेव्हा यशस्वी जयस्वाल ७, तर केएल राहुल २ धावांवर नाबाद होते. भारतीय संघ अजूनही ४८० धावांनी पिछाडीवर असून, तिसरा दिवस टीम इंडियासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

हे देखील वाचा: Ind vs SA Test : गौतम गंभीरच्या प्रयोगांचे भारतीय संघाला अपचन! दीड वर्षात नंबर ३ वर खेळवले गेले ‘सात’ फलंदाज

Web Title: South africa dominates on day two muthusamy jansens tremendous attack india trail by 480 runs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2025 | 05:31 PM

Topics:  

  • IND vs SA Test
  • india
  • India vs South Africa
  • Sports
  • Test

संबंधित बातम्या

Cricket News: क्रिकेटच्या मैदानात पंचांकडे असणाऱ्या ‘या’ पाच उपकरणांची तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या त्यांचे पडद्यामागचे काम
1

Cricket News: क्रिकेटच्या मैदानात पंचांकडे असणाऱ्या ‘या’ पाच उपकरणांची तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या त्यांचे पडद्यामागचे काम

India Iran Trade : इराणमधील क्रांतीने वाढवली भारताची चिंता; 2000 कोटींचा माल बंदरातच, सरकार बदलल्यास निर्यातदार जाणार तोट्यात
2

India Iran Trade : इराणमधील क्रांतीने वाढवली भारताची चिंता; 2000 कोटींचा माल बंदरातच, सरकार बदलल्यास निर्यातदार जाणार तोट्यात

2026 T20 World Cup मध्ये हा गोलंदाज ठरू शकतो भारतीय संघासाठी ट्रम्प कार्ड! सौरव गांगुलीने केली भविष्यवाणी
3

2026 T20 World Cup मध्ये हा गोलंदाज ठरू शकतो भारतीय संघासाठी ट्रम्प कार्ड! सौरव गांगुलीने केली भविष्यवाणी

IND vs NZ Toss Update : गिलने नाणेफेक जिंकले, करणार गोलंदाजी! जाणून घ्या दोन्ही संघाची Playing 11
4

IND vs NZ Toss Update : गिलने नाणेफेक जिंकले, करणार गोलंदाजी! जाणून घ्या दोन्ही संघाची Playing 11

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.