Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MI vs KKR : मिस्टर 360 करणार कारनामा, रोहित-विराटच्या ‘या’ खास पंक्तीत जाऊन बसणार सूर्यकुमार यादव… 

आयपीएल 2025 मध्ये वानखेडे मैदानावर आज (31 मार्च) मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात महामुकाबला होणार आहे. या सामन्यात मुंबईचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवला एक इतिहास रचण्याची संधी आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 31, 2025 | 03:36 PM
MI vs KKR: Mr. 360 will do a feat, Suryakumar Yadav will sit in 'this' special row of Rohit-Virat...

MI vs KKR: Mr. 360 will do a feat, Suryakumar Yadav will sit in 'this' special row of Rohit-Virat...

Follow Us
Close
Follow Us:

MI vs KKR : आयपीएल 2025 मध्ये वानखेडे मैदानावर आज (31 मार्च) मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात महामुकाबला होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे. या सामन्यात विजय मिळवून मुंबई 18 व्या हंगामातील पहिल्या विजयाची नोंद करण्यास प्रयत्नशील असणार आहे. आयपीएल 2025 मध्ये मुंबईला सलग दोन सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. आजच्या या सामन्यात  मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. तो आजच्या कोलकाताविरुद्धच्या सामन्यात  जबरदस्त कामगिरी करणार आहे. या सामन्यात इतिहास रचत तो रोहित शर्मा आणि विराट कोहली या दिग्गजांच्या क्लबमध्ये सामील होणार आहे.

सूर्यकुमार यादवने आयपीएल 2025 मध्ये मुंबईसाठी गेल्या दोन सामन्यांमध्ये प्रत्येकी 29 आणि 48 धावा केल्या आहेत. अशा स्थितीत तिसऱ्या सामन्यात त्याची नजर मोठी खेळी उभरण्यावर असणार आहे. या दरम्यान त्याला एक इतिहास रचण्याची देखील संधी साधायला मिळणार  आहे.

केकेआरविरुद्ध  मिस्टर 360 करणार कारनामा

या सामन्यात जर सूर्यकुमारने कोलकाताविरुद्ध 3 षटकार ठोकले तर तो टी-20 क्रिकेटमध्ये 350 षटकार पूर्ण करणार आहे.  सूर्याने 311 टी-20 सामन्यांमध्ये आतापर्यंत  347 षटकार खेचले आहेत. टी-20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत केवळ 2 भारतीय फलंदाजांनाच 350 किंवा त्याहून अधिक षटकार मारता आले आहेत. यामध्ये विराट कोहली यानी रोहित शर्मा यांचा समावेश आहे.

हेही वाचा : एमएस धोनी जखमी? 9 व्या क्रमांकावर फलंदाजी करण्याचे कारण CSK प्रशिक्षक स्टीफन यांनी केले स्पष्ट

या विशेष क्लबमध्ये होणार सामील

T20 क्रिकेटमध्ये जगातील 32 खेळाडूंनी आतापर्यंत 350+ षटकार ठोकले आहेत, ज्यात भारताच्या रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या नावांचा समावेश आहे. रोहितने टी-20 क्रिकेटमध्ये तब्बल 525 षटकार तर विराटने 420 षटकार लगावले आहेत. T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्वविक्रम हा वेस्ट इंडिजच्या तडाखेबाज माजी फलंदाज ख्रिस गेलच्या नावावर आहे. गेलच्या नावावर 1056 षटकारांची नोंद आहे. गेल हा 1000 हून अधिक षटकार मारणारा जगातील एकमेव फलंदाज आहे. जगातील केवळ 10 फलंदाजांनी 20 षटकांच्या क्रिकेटमध्ये 500 हून अधिक षटकार खेचले आहेत. यामध्ये रोहित शर्मा या एकमेव भारतीय फलंदाजाचा समावेश आहे.

T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारे भारतीय फलंदाज

  1. रोहित शर्मा- 525
  2. विराट कोहली- 420
  3. सूर्यकुमार यादव- 347
  4. संजू सॅमसन- 342
  5. एमएस धोनी- 341
  6. सुरेश रैना- 325
हेही वाचा : CSK VS RR : MS Dhoni ची विकेट अन् महिला फॅन रागाने लालबुंद, दिली लक्षात राहील अशी प्रतिक्रिया.., पाहा Video

मुंबई इंडियन्स पहिल्या विजयाच्या शोधात..

आयपीएल 2025 च्या 18 व्या हंगामात मुंबई इंडियन्सला सलग दोन पराभव  स्वीकारावे लागले. त्यामुळे आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्स आपला पहिला विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तसेच रोहित शर्मा मुंबईच्या पहिल्या सामन्यात भोपळा फोडू शकला नव्हता.  तसेच तो गुजरात टायटन्सविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात देखील केवळ 8 धावांवर बाद झाला होता. तो सध्या खूप खराब फॉर्ममधून जाता आहे.  याचा फटका मुंबई इन्डियनसला देखील सहन करावा लागत आहे.

Web Title: Suryakumar yadav to create history against kolkata in ipl 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2025 | 03:36 PM

Topics:  

  • Ajinkya Rahane
  • Hardik Pandya
  • ICC
  • IPL 2025
  • MI vs KKR
  • Rohit Sharma
  • Suryakumar Yadav

संबंधित बातम्या

हार्दिक-तिलक आणि अक्षर पटेलने पाडला विजय हजारे ट्राॅफीमध्ये शतकांचा पाऊस! भारतीय खेळाडूंच्या बॅटने केला कहर
1

हार्दिक-तिलक आणि अक्षर पटेलने पाडला विजय हजारे ट्राॅफीमध्ये शतकांचा पाऊस! भारतीय खेळाडूंच्या बॅटने केला कहर

भारतीत संघात बदलाची शेवटची संधी! टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी अंतिम 11 मध्ये कोण राहणार? 
2

भारतीत संघात बदलाची शेवटची संधी! टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी अंतिम 11 मध्ये कोण राहणार? 

IND vs NZ : सचिन तेंडुलकरचा ‘विश्वविक्रम’ धोक्यात! 2026 मध्ये विराट कोहली करणार ‘महापक्रम’; वाचा सविस्तर 
3

IND vs NZ : सचिन तेंडुलकरचा ‘विश्वविक्रम’ धोक्यात! 2026 मध्ये विराट कोहली करणार ‘महापक्रम’; वाचा सविस्तर 

IND vs NZ ODI Series : ‘हिटमॅन’ला खुणावतोय ‘हा’ विक्रम! रोहित शर्माला गांगुली, अझरुद्दीनसह सेहवागला मागे टाकण्याची संधी 
4

IND vs NZ ODI Series : ‘हिटमॅन’ला खुणावतोय ‘हा’ विक्रम! रोहित शर्माला गांगुली, अझरुद्दीनसह सेहवागला मागे टाकण्याची संधी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.