Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अशी कशी झाली दैना! श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात Team India अडचणीत; आयसीसी रँकिंगमध्ये थेट…

आज ब्रिस्टल येथे मालिकेतील चौथा टी-२० सामना खेळवला जाणार आहे. भारतासाठी हा सामना 'करो या मरो' स्थितीसारखा आहे. आजच्या सामन्यात भारताचा पराभव झाल्यास इंग्लंड मालिका जिंकणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 09, 2026 | 04:26 PM
अशी कशी झाली दैना! श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात Team India अडचणीत; आयसीसी रँकिंगमध्ये थेट…
Follow Us
Follow Us:
  • भारतीय संघाला आयसीसी रॅंकिंगमध्ये नुकसान 
  • आज भारत अन् इंग्लंडमध्ये चौथा टी 20 सामना 
  • श्रेयस अय्यरसमोर असणार मोठे आव्हान 
India Vs England T20 Live: सध्या भारत अन् इंग्लंडमध्ये टी 20 सिरिज सुरू आहे. आज त्याचा चौथा सामना खेळवला जाणार आहे. मात्र हा दौरा भारतीय संघासाठी कठीण ठरताना दिसून येत आहे. अद्याप भारतीय संघाला एकही विजय मिळवता आलेला नाहीये. त्यामुळे आजच्या सामन्यात भारतासमोर मोठे आव्हान असणार आहे. मात्र इंग्लंड दौऱ्यात सलग मिळत असलेल्या पराभवांमुळे आता भारतीय संघाचे आयसीसी रँकिंगमधील अव्वल स्थानही धोक्यात आले आहे.

श्रेयस अय्यरकडे टी 20 संघाचे कर्णधारपद बीसीसीआयने सोपवले आहे. मात्र त्याच्या नेतृत्वात भारताला अद्याप एकही विजय मिळवता आलेला नाही. आयर्लंडकडून देखील भारताचा पराभव झाला आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारताने सलग 5 सामने गमावले आहेत. आता इंग्लंडविरुद्धच्या ५ सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ २-० ने मागे पडला आहे.

इंग्लंडविरुद्ध भारताचा तिसऱ्या सामन्यात 125 रन्सने दारुण पराभव झाला आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या खेळावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या सामन्यात अवघ्या २०२ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ अवघ्या ७६ धावांवर गारद झाला. आता याचा परिणाम आयसीसी टी-२० रँकिंगवर होताना दिसून येत आहे. रेटिंग पॉईंट्स कमी झाल्याने भारतीय संघाचे पहिले स्थान हातातून जाण्याची शक्यता आहे. भारताचा आज पराभव झाल्यास आयसीसी रॅंकिंगमध्ये मोठे नुकसान होऊ शकते.

IND vs ENG: …तर आज Axar Patel धोनीलाही मागे टाकणार! पाहा काय आहे ‘तो’ महाविक्रम

आज ब्रिस्टल येथे मालिकेतील चौथा टी-२० सामना खेळवला जाणार आहे. भारतासाठी हा सामना ‘करो या मरो’ स्थितीसारखा आहे. आजच्या सामन्यात भारताचा पराभव झाल्यास इंग्लंड मालिका जिंकणार आहे. त्यामुळे फलंदाजीत सातत्याने केले जाणारे बदल थांबवून आज भारताला जिंकावेच लागणार आहे.

Axar Patel धोनीलाही मागे टाकणार

आज अक्षर पटेलला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळाल्यास अक्षर पटेल आपला 100 वा सामना खेळणार आहे. आज तो खेळल्यास त्याचा 100 वा टी 20 क्रिकेट सामना असणार आहे. आतापर्यंत अक्षर पटेल भारतासाठी 99 टी 20 सामने खेळला आहे. त्यामध्ये त्याने 746 रन्स केल्या आहेत. तसेच त्याने टी 20 क्रिकेटमध्ये आपल्या 100 विकेट्स देखील पूर्ण केल्या आहेत.

गंभीर अन् अय्यर लावणार वाट! ‘या’ चुका न टाळल्यास जाऊ शकते मालिका अन् लाज; Team India साठी ‘करो या मरो’

आज अक्षर पटेल खेळल्यास त्याचा 100 वा सामना असणार आहे. 100 वा टी 20 सामना खेळणारा 5 वा भारतीय खेळाडू होण्याची संधी त्याच्याकडे असणार आहे. तसेच यामध्ये तो भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला देखील मागे टाकणार आहे. धोनीने भारतासाठी 99 सामने खेळले आहेत. तर या यादीत रोहित शर्मा 161 सामन्यांसाह पहिल्या स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर 138 सामन्यांसाह हार्दिक पंड्या आणि तिसऱ्या स्थानावर विराट कोहलीचा समावेश आहे.

Web Title: Team india icc rankings chane to down shreyas iyer ind vs eng t20 series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 04:22 PM

Topics:  

  • ICC Rankings
  • IND Vs ENG
  • indian cricket team
  • Shreyas Iyer

संबंधित बातम्या

IND vs WI: T20 क्रिकेटमध्ये श्रेयस अय्यरचा दबदबा! सरपंचने मोडला फिनिशर Dhoni चा ‘हा’ महारेकॉर्ड
1

IND vs WI: T20 क्रिकेटमध्ये श्रेयस अय्यरचा दबदबा! सरपंचने मोडला फिनिशर Dhoni चा ‘हा’ महारेकॉर्ड

IND vs WI 4th T20I: टीम इंडियाचा विजयाचा चौकार की विंडीजचा पलटवार? चौथा सामना कधी अन् कुठे?
2

IND vs WI 4th T20I: टीम इंडियाचा विजयाचा चौकार की विंडीजचा पलटवार? चौथा सामना कधी अन् कुठे?

IND vs WI 3rd T20I: इंदौरमध्ये आज पाऊस खेळ बिघडवणार? तिसऱ्या T20I मध्ये कसं असेल हवामान? पाहा Weather Report
3

IND vs WI 3rd T20I: इंदौरमध्ये आज पाऊस खेळ बिघडवणार? तिसऱ्या T20I मध्ये कसं असेल हवामान? पाहा Weather Report

भविष्यवाणीत देखील पाकड्यांना जागा नाही! World Cup सेमीफायनलमध्ये ‘हे’ संघ जाणार? Aaron Finch म्हणाला…
4

भविष्यवाणीत देखील पाकड्यांना जागा नाही! World Cup सेमीफायनलमध्ये ‘हे’ संघ जाणार? Aaron Finch म्हणाला…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.