Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IML Final 2025 : आयएमएल फायनलचा आज रंगणार थरार: जाणून घ्या संघापासून ते ठिकाणापर्यंत संपूर्ण माहिती…

इंटरनॅशनल मास्टर्स लीग 2025 स्पर्धा अंतिम टप्प्यात आली आहे. 16 मार्च रोजी भारत मास्टर्स आणि वेस्ट इंडिज मास्टर्स यांच्यात विजेतेपदासाठी सामना खेळवला जाणार आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 16, 2025 | 05:44 PM
IML Final 2025: The thrill of the IML final will unfold today: Know all the information from the team to the venue...

IML Final 2025: The thrill of the IML final will unfold today: Know all the information from the team to the venue...

Follow Us
Close
Follow Us:

IML Final 2025 : इंटरनॅशनल मास्टर्स लीग 2025 स्पर्धा अंतिम टप्प्यात आली आहे. आज म्हणजेच 16 मार्च रोजी भारत मास्टर्स आणि वेस्ट इंडिज मास्टर्स यांच्यात विजेतेपदासाठी सामना खेळवला जाणार आहे. शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियम, रायपूर येथे हा सामना होणार आहे. इंडिया मास्टर्सचे नेतृत्व सचिन तेंडुलकर करताना दिसेल तर दुसरीकडे महान ब्रायन लारा वेस्ट इंडिज मास्टर्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे.

ऑस्ट्रेलिया मास्टर्सचा पराभव करत इंडिया मास्टर्सने अंतिम फेरी धडक मारली आहे. तर वेस्ट इंडिज मास्टर्सने श्रीलंका मास्टर्सला पराभूत करत  फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. दोन्ही संघा तुल्यबळ असून दोन्ही संघामध्ये अनुभवी खेळाडूंचा भरणा आहे. अशावेळी  अंतिम सामना हा चांगलाच अतिटतीचा होण्याची शक्यता वर्तवली जाता आहे.  कारण, दोन्ही संघांकडे अनुभवाची कसलीच कमतरता नाही.

हेही वाचा : MS Dhoni : आता गोलंदाजांची खैर नाही! तो आलाय, आयपीएलपूर्वीच ‘थाला’ चा स्फोटक अंदाज समोर..; पहा Video

सामना विनामूल्य पाहण्यासाठी काय कराल?

इंटरनॅशनल मास्टर्स लीग 2025 चा फायनल सामना इंडिया मास्टर्स विरुद्ध वेस्ट इंडीज मास्टर्स यांच्यातील नाणेफेक संध्याकाळी  07:00 वाजता होणार असून 07:30 वाजता सामना सुरू होणार आहे. अंतिम सामना विनामूल्य पाहण्यासाठी, तुम्हाला Play Spor वरून Jio Hotstar ॲप डाउनलोड करावे लागणार आहे. आयएमएल 2025 च्या लाईव्ह स्ट्रीमिंगचे अधिकार फक्त Jio Hotstar कडे आहेत. याशिवाय कलर्स सिनेप्लेक्स (SD आणि HD) आणि कलर्स सिनेप्लेक्स सुपरहिटवरही हा सामना प्रसारित केला जाणार आहे. यामुळे तुम्ही आता  टीव्हीवरही अंतिम सामना बघू शकता.

हेही वाचा : Virat Kohli : किंग कोहलीची बीसीसीआयविरोधात ‘विराट’ डरकाळी; खेळाडूंसाठीचे नियम चुकीचे, आवाज उठवणार..

𝐓𝐇𝐄 𝐂𝐇𝐀𝐌𝐏𝐈𝐎𝐍𝐒𝐇𝐈𝐏 𝐁𝐀𝐓𝐓𝐋𝐄! 👉 #IndiaMasters 🆚 #WestIndiesMasters 🔥 Get ready for the #IMLT20 𝐅𝐢𝐧𝐚𝐥 – grab your tickets on #BookMyShow and be part of the excitement 🤩🎟 📅 16th March | 7:00 PM 📍 SVNS International Stadium, Raipur#TheBaapsOfCricket pic.twitter.com/3RKbXDDfkj — INTERNATIONAL MASTERS LEAGUE (@imlt20official) March 15, 2025

IML 2025 मध्ये दोन्ही संघ..

इंडिया मास्टर्स संघ: सचिन तेंडुलकर (कर्णधार), गुरकीरत सिंग मान, सुरेश रैना, अंबाती रायुडू, युवराज सिंग, इरफान पठाण,  युसूफ पठाण, स्टुअर्ट बिन्नी, नमन ओझा (यष्टीरक्षक), अभिमन्यू मिथुन, पवन शर्मा, धवल कुलकर्णी, राहुल कुमार नेगीबा, राहुल कुमार, नमन आणि नमन.

वेस्ट इंडिज मास्टर्स संघ: ब्रायन लारा (कर्णधार),  कर्क एडवर्ड्स, लेंडल सिमन्स, ख्रिस गेल, नरसिंग देवनारिन,ॲशले नर्स, ड्वेन स्मिथ, चॅडविक वॉल्टन (विकेटकीपर), विल्यम पर्किन्स, दिनेश रामदिन,  फिडेल एडवर्ड्स, जेरोम टेलर, रविनो राम्पा, रवीनो राम्पा आणि बेस्ट.

Web Title: The final match of iml 2025 will be played between india masters and west indies masters

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2025 | 05:44 PM

Topics:  

  • bcci
  • Brian Lara
  • ICC
  • IML 2025
  • Sachin Tendulkar
  • yuvraj singh

संबंधित बातम्या

Sachin Tendulkar: मुहूर्त ठरला! सचिन तेंडुलकरच्या घरी वाजणार सनई चौघडे
1

Sachin Tendulkar: मुहूर्त ठरला! सचिन तेंडुलकरच्या घरी वाजणार सनई चौघडे

भारतात खेळणे सुरक्षित…! ICC चा अल्टिमेटमवर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने केला खुलासा
2

भारतात खेळणे सुरक्षित…! ICC चा अल्टिमेटमवर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने केला खुलासा

KKR कडून रिलीज झाल्यानंतर Mustafizur Rahman ला ९.२ कोटी मिळणार की नुकसान होणार? काय सांगतो नियम?
3

KKR कडून रिलीज झाल्यानंतर Mustafizur Rahman ला ९.२ कोटी मिळणार की नुकसान होणार? काय सांगतो नियम?

T20 World Cup 2026: बांगलादेश टीम वर्ल्डकप खेळायला भारतात येणार? ICC समोर मांडला नवा प्लॅन; नेमकं काय घडलं
4

T20 World Cup 2026: बांगलादेश टीम वर्ल्डकप खेळायला भारतात येणार? ICC समोर मांडला नवा प्लॅन; नेमकं काय घडलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.