Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

U19 World Cup : १९ वर्षांखालील विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर! आयुष म्हात्रे करणार सारथ्य; ‘या’ खेळाडूंची लागली लॉटरी 

पुढील वर्षी झिम्बाब्वेमध्ये येथे आयोजित करण्यात येणाऱ्या १९ वर्षांखालील विश्वचषकासाठी भारतीय ज्युनियर संघ जाहीर करण्यात आला आहे. १५ सदस्यीय संघाचे आयुष म्हात्रे नेतृत्व करणार आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Dec 27, 2025 | 09:21 PM
U19 World Cup: Indian squad announced for the Under-19 World Cup! Ayush Mhatre to lead the team; these players have hit the jackpot.

U19 World Cup: Indian squad announced for the Under-19 World Cup! Ayush Mhatre to lead the team; these players have hit the jackpot.

Follow Us
Close
Follow Us:

Indian squad for the Under-19 World Cup : पुढील वर्षी झिम्बाब्वेमध्ये येथे खेळल्या जाणाऱ्या १९ वर्षांखालील विश्वचषकासाठी भारतीय ज्युनियर संघ जाहीर करण्यात अल आहे. आयुष म्हात्रे भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. विश्वचषकापूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी देखील ज्युनियर निवड समितीने संघ घोषित केला आहे. आयुष म्हात्रे सध्या दुखापतग्रस्त असल्याने वैभव सूर्यवंशीकडे संघाची धुरा सोपवण्यात आली आहे.

हेही वाचा : ‘RO-KO’ साठी 2025 वर्ष ठरले शानदार! भारतीय संघाचा जागतिक क्रिकेटमध्ये डंका; ICC रँकिंगमध्ये साधली हॅटट्रिक

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ३ वनडे मालिकेसाठी संघ खालीप्रमाणे

 वैभव सूर्यवंशी (कर्णधार), आरोन जॉर्ज (उपकर्णधार), वेदांत त्रिवेदी ,अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक) , हरवंश सिंग (यष्टीरक्षक), आर.एस. अम्ब्रिस, कनिष्क चौहान, खिलन ए. पटेल, मोहम्मद अनन, हेनिल पटेल, डी. दीपेश, किश कुमार सिंग, उद्धव मोहन, युवराज गोहिल, राहुल कुमार

आयुष म्हात्रे आणि विहान मल्होत्रा ​​दुखापतग्रस्त असल्यामुळे ते दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ३ सामन्यांच्या मालिकेचा भाग असणार नाहीत. दोन्ही खेळाडू बेंगळुरूमधील सेंटर ऑफ एक्सलन्स येथे रिपोर्ट करणार आहेत.  नंतरच्या तारखेला हे खेळाडू जागतिक संघात सामील होणार आहेत.

🚨 News 🚨 India’s U19 squad for South Africa tour and ICC Men’s U19 World Cup announced. Details▶️https://t.co/z21VRlpvjg#U19WorldCup pic.twitter.com/bL8pkT5Ca2 — BCCI (@BCCI) December 27, 2025

 विश्वचषकासाठी भारतीय संघ पुढीलप्रमाणे

आयुष म्हात्रे (कर्णधार), विहान मल्होत्रा ​​(उपकर्णधार),  वैभव सूर्यवंशी, आरोन जॉर्ज, वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू (विकेटकीपर), हरवंश सिंग (विकेटकीपर), आर.एस. अम्ब्रिस, कनिष्क चौहान, खिलन ए. पटेल, मोहम्मद ऐनाम, हेनिल पटेल, डी. दीपेश, किशन कुमार सिंग, उद्धव मोहन

हेही वाचा : गौतम गंभीरच्या मुख्य प्रशिक्षकपदावर कुऱ्हाड चालणार! BCCI कडून ‘या’ अनुभवी खेळाडूचे नाव निश्चित?

भारताचा पहिला सामना ५ जानेवारी रोजी

आयसीसी पुरुष अंडर १९ विश्वचषकाच्या आगामी आवृत्तीत १६ संघ सहभागी होणार आहेत. ज्यांना चार गटांमध्ये विभागण्यात आले आहे.  पाच वेळा विजेता राहिलेला भारत (२०००, २००८, २०१२, २०१८ आणि २०२२) न्यूझीलंड, अमेरिका आणि बांगलादेशसह गट ब मध्ये स्थान देण्यात आले आहे. भारत ५ जानेवारी रोजी बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लब येथे अमेरिकेविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. त्यानंतर त्यांचा सामना १७ जानेवारी रोजी बांगलादेश आणि २४ जानेवारी रोजी न्यूझीलंडशी होईल, दोन्ही एकाच ठिकाणी होणार आहे.

 

Web Title: The indian team for the under 19 world cup led by ayush mhatre has been announced

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2025 | 08:52 PM

Topics:  

  • Aayush Mhatre
  • bcci
  • ICC
  • Vaibhav Sooryavanshi

संबंधित बातम्या

गौतम गंभीरच्या मुख्य प्रशिक्षकपदावर कुऱ्हाड चालणार! BCCI कडून ‘या’ अनुभवी खेळाडूचे नाव निश्चित? 
1

गौतम गंभीरच्या मुख्य प्रशिक्षकपदावर कुऱ्हाड चालणार! BCCI कडून ‘या’ अनुभवी खेळाडूचे नाव निश्चित? 

Vijay Hazare Trophy सामने खेळल्यानंतर रोहित शर्मा-विराट कोहली मालामाल! BCCI कडून मिळतोय भरघोस पगार
2

Vijay Hazare Trophy सामने खेळल्यानंतर रोहित शर्मा-विराट कोहली मालामाल! BCCI कडून मिळतोय भरघोस पगार

Vijay Hazare Trophy: रोहित-विराटनंतर आता ‘हा’ धुरंधर खेळाडू विजय हजारे ट्रॉफी गाजवणार! पुनरागमनाची तारीख ठरली
3

Vijay Hazare Trophy: रोहित-विराटनंतर आता ‘हा’ धुरंधर खेळाडू विजय हजारे ट्रॉफी गाजवणार! पुनरागमनाची तारीख ठरली

IND U19 vs PAK U19: “टॉसचा निर्णय बरोबर होता, पण…”; पराभवानंतर आयुष म्हात्रेने नेमकं कुठे चुकलं ते सांगितलं!
4

IND U19 vs PAK U19: “टॉसचा निर्णय बरोबर होता, पण…”; पराभवानंतर आयुष म्हात्रेने नेमकं कुठे चुकलं ते सांगितलं!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.