• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • The Kho Kho World Cup 2025 Will Start Today

Kho Kho World Cup : आजपासून होणार खो खो विश्वचषकाचा शुभारंभ, भारताला आव्हान देण्याच्या तयारीत संघ

आजपासून खो खो विश्वचषकाचा शुभारंभ झाला आहे. स्पर्धेचा उद्घाटन सामना भारत आणि नेपाळच्या पुरुष संघांमध्ये होणार आहे. ऑस्ट्रेलियाचे महिला आणि पुरुष संघही या स्पर्धेत सहभागी होत आहेत.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jan 13, 2025 | 12:41 PM
फोटो सौजन्य - Kho Kho World Cup India 2025 सोशल मीडिया

फोटो सौजन्य - Kho Kho World Cup India 2025 सोशल मीडिया

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

खो खो विश्वचषक 2025 : भारताच्या खो खो फेडरेशनचा हा प्रयत्न आहे की ऑस्ट्रेलियासह अनेक देशांचे संघ यात भाग घेत आहेत, ज्यांना काही महिन्यांपूर्वी खो खोच्या खेळासंदर्भात माहितीही नव्हती. ऑस्ट्रेलिया हा असाच एक संघ आहे. ऑस्ट्रेलियाचा पुरुष संघ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) अप्रत्यक्ष मदतीने भारताला आव्हान देण्यासाठी मैदानात उतरणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या पुरुष खो खो संघात तीन खेळाडू आहेत जे नियमितपणे सिडनीतील RSS शाखेला भेट देतात. तिथे खो खो खेळून त्याने आपल्या देशाच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळवले. ऑस्ट्रेलियन पुरुष खो खो संघाचा राज शूरा हा मूळचा भारतीय आहे. भारतात राहूनही त्यांनी खो खो खेळला आहे. त्यानंतर त्याने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले.

खो खो विश्वचषक स्पर्धेसाठी आपल्या संघाच्या तयारीबाबत तो दिलेल्या मुलाखतीमध्ये तो म्हणाला की, ‘आम्ही गेल्या तीन महिन्यांपासून खो खो विश्वचषकासाठी सराव करत आहोत. आमच्या संघात असे अनेक खेळाडू आहेत ज्यांना या खेळाचे नाव देखील माहित नव्हते, परंतु ते बरेच हुशार झाले आहेत आणि विश्वचषक खेळण्यासाठी आले आहेत.

𝐑𝐞𝐚𝐝𝐲, 𝐒𝐞𝐭, 𝐆𝐨! 🌟

The much awaited #KhoKhoWorldCup 2025 kicks off today! 🏆

Stay updated on #KKWC2025 through our website 🔗 https://t.co/fKFdZBc2Hy or download the app 👉 https://t.co/tn6b1dS5fQ 📲 iOS 👉 https://t.co/FCMbw9OUHX#TheWorldGoesKho #Khommunity #KhoKho pic.twitter.com/nqRxLJZwEw

— Kho Kho World Cup India 2025 (@Kkwcindia) January 13, 2025

खो खो विश्वचषक २०२५ संघ

पुरुष वर्ग

अ गट : भारत, नेपाळ, पेरू, ब्राझील, भूतान
ब गट: दक्षिण आफ्रिका, घाना, अर्जेंटिना, नेदरलँड, इराण
क गट: बांगलादेश, श्रीलंका, दक्षिण कोरिया, अमेरिका, पोलंड
ड गट: इंग्लंड, जर्मनी, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, केनिया

महिला विभाग

अ गट : भारत, दक्षिण कोरिया, इराण, मलेशिया
ब गट: इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, केनिया, युगांडा, नेदरलँड
क गट: नेपाळ, भूतान, श्रीलंका, जर्मनी, बांगलादेश
ड गट: दक्षिण आफ्रिका, पोलंड, पेरू, इंडोनेशिया, न्यूझीलंड

Bangladesh Premier League : सामन्यादरम्यान भिडले पाकिस्तान आणि बांग्लादेशी खेळाडू! मैदानात गदारोळ, व्हिडीओ व्हायरल

खो खो विश्वचषक २०२५ राउंड रॉबिन स्वरूपात खेळवला जाणार आहे. त्यानंतर बाद फेरीचे सामने होणार आहेत. संघांना प्रत्येकी पाच संघांच्या ४ गटात ठेवण्यात आले आहे. (महिला गटात अ गटात फक्त ४ संघ असतील). प्रत्येक संघ आपल्या गटातील इतर संघांविरुद्ध १-१ सामना खेळणार आहे. गट टप्प्याच्या शेवटी, प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरतील. उपांत्यपूर्व फेरीपासून बाद फेरीचे नियम लागू होतील. विजेता संघ प्रथम उपांत्य फेरीसाठी आणि नंतर अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल. अंतिम फेरीतील विजेत्याला खो खो विश्वचषकाचा पहिला चॅम्पियन म्हटले जाईल. बाद फेरीतील एका पराभवामुळे संघ स्पर्धेतून बाहेर पडेल.

खो खो विश्वचषक २०२५ कधी आणि केव्हापासून सुरु होणार?

खो खो विश्वचषक २०२५ मध्ये पुरुषांचे सामने सोमवार, १३ जानेवारीपासून सुरू होणार आहेत. महिला गटातील पहिला सामना मंगळवार, १४ जानेवारी रोजी होणार आहेत. या स्पर्धेचे सर्व सामने इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियम, नवी दिल्ली येथे खेळवले जातील. पुरुष गटात एकूण २० संघ खेळणार आहेत, तर महिला गटात १९ संघ सहभागी होणार आहेत. पुरुष आणि महिला या दोन्ही गटांची अंतिम फेरी रविवार, १९ जानेवारी रोजी होणार आहे.

चाहते स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि डीडी स्पोर्ट्सवर भारतातील खो खो विश्वचषक २०२५ सामन्यांचे थेट प्रक्षेपण पाहू शकतात. त्याचबरोबर प्रेक्षक Disney+ Hotstar ॲप आणि वेबसाइटवर भारतातील खो खो विश्वचषक २०२५ सामन्यांचे थेट प्रवाह पाहू शकतात.

Web Title: The kho kho world cup 2025 will start today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2025 | 12:41 PM

Topics:  

  • Kho Kho World Cup 2025

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मोठी बातमी! गणेशोत्सव-नवरात्रात डोक्यावरच्या छताचे भाडे घेणार नाही पालिका, नो टेन्शन मंडळांसाठी मंडप उभारणी आता सोपी

मोठी बातमी! गणेशोत्सव-नवरात्रात डोक्यावरच्या छताचे भाडे घेणार नाही पालिका, नो टेन्शन मंडळांसाठी मंडप उभारणी आता सोपी

सामान्य माणसाला मोठा दिलासा, दैनंदिन वस्तूंवरील कराचा बोजा होणार कमी; अर्थ मंत्रालयाने दोन-स्तरीय GST दर रचना केली प्रस्तावित

सामान्य माणसाला मोठा दिलासा, दैनंदिन वस्तूंवरील कराचा बोजा होणार कमी; अर्थ मंत्रालयाने दोन-स्तरीय GST दर रचना केली प्रस्तावित

Ganesh Festival: यंदाचा गणेशोत्सव ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा होणार; आशिष शेलारांनी केली ११ कोटी निधीची घोषणा

Ganesh Festival: यंदाचा गणेशोत्सव ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा होणार; आशिष शेलारांनी केली ११ कोटी निधीची घोषणा

‘देशात प्रत्येक तिसरी व्यक्ती लठ्ठपणाने त्रस्त…’ PM मोदींनी केले अलर्ट, आजपासूनच खाण्यातून काढून टाका ‘हा’ पदार्थ

‘देशात प्रत्येक तिसरी व्यक्ती लठ्ठपणाने त्रस्त…’ PM मोदींनी केले अलर्ट, आजपासूनच खाण्यातून काढून टाका ‘हा’ पदार्थ

‘धोनीने इलेव्हनमधून वगळले आणि मी निवृत्ती..’, वीरेंद्र सेहवागने केला खळबळजनक खुलासा

‘धोनीने इलेव्हनमधून वगळले आणि मी निवृत्ती..’, वीरेंद्र सेहवागने केला खळबळजनक खुलासा

Rohit Sharma: चॅम्पियन्स ट्रॉफीचा ‘अनसीन व्हिडिओ’ आला समोर, रोहित शर्माने निवृत्तीवर दिली होती ‘ही’ प्रतिक्रिया

Rohit Sharma: चॅम्पियन्स ट्रॉफीचा ‘अनसीन व्हिडिओ’ आला समोर, रोहित शर्माने निवृत्तीवर दिली होती ‘ही’ प्रतिक्रिया

Swiggy ने वाढवली प्लॅटफॉर्म फी, आता कंपनी प्रत्येक ऑर्डरवर आकारणार ‘इतके’ रुपये

Swiggy ने वाढवली प्लॅटफॉर्म फी, आता कंपनी प्रत्येक ऑर्डरवर आकारणार ‘इतके’ रुपये

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad : रायगडात स्वातंत्र्य दिन उत्साहात, आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

Raigad : रायगडात स्वातंत्र्य दिन उत्साहात, आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची एकत्रित बैठक

बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची एकत्रित बैठक

Mumbai News : बीडीडी चाळीतील रहिवाशांना हक्काचं घर; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस, पाहा व्हिडीओ

Mumbai News : बीडीडी चाळीतील रहिवाशांना हक्काचं घर; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस, पाहा व्हिडीओ

Thane News : एकनाथ शिंदेंकडून सहा रुग्णवाहिकांचे उद्घाटन, कोकणातील रुग्णसेवेला नवा वेग

Thane News : एकनाथ शिंदेंकडून सहा रुग्णवाहिकांचे उद्घाटन, कोकणातील रुग्णसेवेला नवा वेग

Nanded : मराठ्यांचा विजय झाल्याशिवाय ‘छावा’ मुंबई सोडणार नाही, विजय घाडगे पाटील यांचा इशारा

Nanded : मराठ्यांचा विजय झाल्याशिवाय ‘छावा’ मुंबई सोडणार नाही, विजय घाडगे पाटील यांचा इशारा

Latur : सुनील तटकरेंना राज्यात फिरू देणार नाही, छावा संघटनेचा इशारा

Latur : सुनील तटकरेंना राज्यात फिरू देणार नाही, छावा संघटनेचा इशारा

Nashik : दिंडोरी तालुक्यात जोरदार आवाजाचा हादरा; 25 किलोमीटर परिसरातील घरांच्या काचा फुटल्या

Nashik : दिंडोरी तालुक्यात जोरदार आवाजाचा हादरा; 25 किलोमीटर परिसरातील घरांच्या काचा फुटल्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.