Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vaibhav Sooryavanshi: आयपीएलच्या धमाक्यानंतर वैभव नव्या अवतारात; श्रीलंकेत पोहोचताच स्टायलिश फोटो व्हायरल

आयपीएल 2026 मध्ये वैभव सूर्यवंशीने आपल्या वादळी खेळीने सर्वांना थक्क केले आहे. यंदाच्या आयपीएल मोसमात वैभव सूर्यवंशी खऱ्या अर्थाने 'रन मशीन' आणि 'सिक्सर किंग' ठरला.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 05, 2026 | 07:36 PM
Vaibhav Sooryavanshi: आयपीएलच्या धमाक्यानंतर वैभव नव्या अवतारात; श्रीलंकेत पोहोचताच स्टायलिश फोटो व्हायरल
Follow Us
Follow Us:

वैभव सूर्यवंशी ‘इंडिया ए’ काढून खेळणार 
इंडिया ए विरुद्ध श्रीलंका ए संघ आमनेसामने 
15 वर्षीय सूर्यवंशी श्रीलंकेत झाला दाखल

India A Vs Sri Lanka A Series: लवकरच भारत ए विरुद्ध श्रीलंका ए यांच्यात सामने सुरू होणार आहेत. या मालिकेत भारतीय संघात 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीचा देखील समावेश करण्यात आला आहे. वैभव सूर्यवंशीने आपल्या शानदार खेळीने आयपीएलमध्ये क्रिकेटविश्वाला चकित करून सोडले आहे. अनेक रेकॉर्डस त्याने आपल्या नावावर केले आहेत. आता वैभव सूर्यवंशी श्रीलंकेत दाखल झाला आहे. याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

आयपीएल 2026 मध्ये वैभव सूर्यवंशीने आपल्या वादळी खेळीने सर्वांना थक्क केले आहे. यंदाच्या आयपीएल मोसमात वैभव सूर्यवंशी खऱ्या अर्थाने ‘रन मशीन’ आणि ‘सिक्सर किंग’ ठरला. त्याने फलंदाजीचे अनेक मोठे विक्रम मोडीत काढले आहेत. वैभव सूर्यवंशी आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दिसणार आहे. श्रीलंकेविरुद्ध ट्राय सिरिजमध्ये खेळण्यासाठी  वैभव भारतीय युवा संघासोबत श्रीलंकेत दाखल झाला आहे.

🚨 CROWD PULLER HAS LANDED IN SRI LANKA! 🚨 😎🇱🇰 15-year-old sensation Vaibhav Suryavanshi has arrived in Dambulla for the Tri-Nation A Team Series featuring India A 🇮🇳, Sri Lanka A 🇱🇰 and Afghanistan A 🇦🇫. pic.twitter.com/RrsmPtQUWa — CricInformer (@CricInformer) June 5, 2026

श्रीलंका एअरपोर्टवरील वैभव सूर्यवंशीचे काही फोटो , व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये तो एका भन्नाट आणि नवीन लूकमध्ये दिसून येत आहे. समोर आलेल्या फोटोंमध्ये चाहत्यांना वैभवचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळत आहे.  वैभवने श्रीलंकेत पाऊल ठेवण्यापूर्वी आपली हेअर स्टाईल बदलली असल्याचे दिसून येत आहे.

‘या’ खेळाडूंची Team India त एन्ट्री

बीसीआयने भारतीय संघांची घोषणा केली आहे. भारतीय संघ लवकरच श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. जून महिन्यात सामने होणार आहेत बीसीसीआयने भारत अ संघाची घोषणा केली आहे. या दौऱ्यात बीसीसीआयने अनेक युवा खेळाडूना संधी दिली आहे. त्याबाबत जाणून घेऊयात.जून महिन्यात भारत अ आणि श्रीलंका अ तसेच ‘अफगाणिस्तान अ’ या संघांमध्ये सामने होणार आहे. या वन-से ट्राय सिरिजमध्ये अनेक युवा खेळाडू दिसणार आहेत. त्यामुळे आशियाई क्रिकेटमधील युवा खेळाडूंमध्ये तगडी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. बीसीसीआयने या संघाची धुरा तिलक वर्माकडे सोपवली आहे. तर या संघाकडून वैभव सूर्यवंशी, प्रियांश आर्या यांना निवडकर्त्यांनी मोठी संधी दिली आहे. त्यामुळे ‘भारत अ’ संघाची फलंदाजी अधिक मजबूत झाली आहे. भविष्यातील सिनियर टीम इंडियाच्या दृष्टीने या युवा खेळाडूंसाठी हा दौरा सुवर्णसंधी मानला जात आहे.

मोठी घडामोड! INDIA ‘A’ संघात बीसीसीआयने केला बदल; आता ‘या’ जबरदस्त खेळाडूची झाली एन्ट्री

बीसीसीआयने प्रियांश आर्या आणि वैभव सूर्यवंशीसह, आयुष बडोनी, निशांत सिंधू या नवख्या खेळाडूना संधी दिली आहे. श्रीलंका अ आणि अफगाणिस्तान अ विरुद्धची ही त्रिकोणीय मालिका या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील दबावाचा सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार करेल, असे बीसीसीआयचे म्हणणे असल्याचे समोर येत आहे.

Web Title: Vaibhav sooryavanshi style and look viral before tri series against sri lanka team

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 07:32 PM

Topics:  

  • IND vs SL
  • Vaibhav Sooryavanshi
  • viral video

संबंधित बातम्या

IND vs ZIM 3rd T20 Live: वैभव सूर्यवंशीची तुफानी खेळी; भारताचा दमदार डाव, झिम्बाब्वेसमोर 193 धावांचे लक्ष्य
1

IND vs ZIM 3rd T20 Live: वैभव सूर्यवंशीची तुफानी खेळी; भारताचा दमदार डाव, झिम्बाब्वेसमोर 193 धावांचे लक्ष्य

IND vs SL: श्रीलंका दौऱ्यापूर्वी टीम इंडियासमोर नवे संकट! एकाच वेळी ‘हे’ 5 स्टार खेळाडू दुखापतग्रस्त; गिलसमोर मोठी अडचण
2

IND vs SL: श्रीलंका दौऱ्यापूर्वी टीम इंडियासमोर नवे संकट! एकाच वेळी ‘हे’ 5 स्टार खेळाडू दुखापतग्रस्त; गिलसमोर मोठी अडचण

Viral Video:  ट्रॅफिक कॅमेऱ्यात कैद झाला कॉमिक्समधील रिअल स्पायडर-मॅन; अमेरिकेतील ‘या’ घटनेने केले सर्वानाच अचंबित
3

Viral Video: ट्रॅफिक कॅमेऱ्यात कैद झाला कॉमिक्समधील रिअल स्पायडर-मॅन; अमेरिकेतील ‘या’ घटनेने केले सर्वानाच अचंबित

IND vs ZIM: निर्णायक सामन्यात हरारेची खेळपट्टी कोणाला देणार साथ? पाहा Pitch Report आणि संभाव्य Playing 11
4

IND vs ZIM: निर्णायक सामन्यात हरारेची खेळपट्टी कोणाला देणार साथ? पाहा Pitch Report आणि संभाव्य Playing 11

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.