• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Emergency Apps That Must Be Installed In Your Phone

Emergency Apps: आपत्कालीन परिस्थितीत खूप कामी येतात हे ॲप्स, फोनमध्ये त्वरित इन्स्टॉल करून घ्या

स्मार्टफोन ही एक अशी गोष्ट आहे, जी प्रत्येक वेळी आपल्यासोबत असते. अशात जर आपल्यावर कोणती आपत्कालीन परिस्थितीत ओढवली तर त्यातून बाहेर पडण्यासाठी तुमचा फोन तुमची मदत करू शकतो. यासाठी तुम्हाला फक्त काही ॲप्स तुमच्या फोनमध्ये डाउनलोड करावे लागतील. विशेष करून जर तुम्ही महिला असाल तर तुमच्या फोनमध्ये हे ॲप्स नक्कीच असले पाहिजेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 23, 2024 | 10:17 AM
आपत्कालीन परिस्थितीत खूप कामी येतात हे ॲप्स, फोनमध्ये त्वरित इन्स्टॉल करून घ्या
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सध्या देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. कोलकत्ता, बदलापूरसारख्या या घटनांनी संपूर्ण देश हादरले आहे. या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेवर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत पहिला प्रश्न उभा राहतो तो स्वतःचा बचाव कसा करायचा, कारण अशी अप्रिय घटना कधीही आणि कोणावरही ओढवू शकते. आम्ही तुम्हाला सांगतो की, अशा काही आपत्कालीन घटनांमधून बाहेर पडण्यासाठी आणि स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी तुमचा फोन तुमची मदत करू शकतो.

यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या फोनमध्ये काही एमरजंसी ॲप्स डाउनलोड करावे लागतील. हे ॲप्स आपत्कालीन SOS पाठवण्यात आणि तुमची सुरक्षितता सुनिश्चित करण्यात मदत करू शकतात. आज आपण अशाच काही महहत्त्वपूर्ण आणि उपयुक्त ॲप्सविषयी जाणून घेणार आहोत. विशेष करून जर तुम्ही महिला असाल तर तुमच्या फोनमध्ये हे ॲप्स इंस्टाल असायलाच हवेत.

Emergency Apps List

Businessman touching icon customer global networking connection on virtual screen, banking network, payment, online shopping and digital marketing. Businessman touching icon customer global networking connection on virtual screen, banking network, payment, online shopping and digital marketing. security apps stock pictures, royalty-free photos & images

Walk Safe

  • हे ॲप तुम्हाला अशा एरियाची माहिती देतो, जो हाय क्राइम झोनमध्ये येतो
  • या भागांची सर्व माहिती पोलिसांच्या माहितीनुसार अपडेट केली जाते आणि ॲप तुम्हाला या भागात जाण्यापासून प्रतिबंधित करते
  • iOS आणि Android दोन्ही युजर्स त्यांच्या संबंधित प्ले स्टोअरमधून हे ॲप डाउनलोड करू शकतात
  • आम्ही तुम्हाला सांगतो की, या ॲपमध्ये लोकेशन ट्रेकिंगची सुविधादेखील आहे, जी तुम्हाला तुमच्या लोकेशननुसार या भागांसाठी अलर्ट करते
  • यांनंतरही जर तुम्ही अशा भागात गेलात तर हा ॲप तुम्हाला तिथून बाहेर पडायलादेखील मदत करतो
  • तसेच, गंभीर परिस्थितीत, तुम्ही त्याचे SOS बटण दाबताच, तुमच्या संपर्कांना एमरजंसीचा मेसेज पाठवला जातो

हेदेखील वाचा – BSNL च्या 4G सिममध्ये आता 5G चालणार! नवीन सर्व्हिस लाँच

bSafe

  • हे ॲप सुरक्षिततेसाठी वापरले जाणारे आणखी एक आहे
  • हे ॲपदेखील iOS आणि Android दोन्ही युजर्सद्वारे वापरले जाऊ शकते
  • या ॲपमध्ये व्हॉईस कमांड सपोर्ट तसेच SOS बटण आहे
  • bSafe ॲपचा यूजर इंटरफेस खूप सोपा आहे, ज्यामुळे कोणीही त्याचा वापर करू शकतो
  • तुम्ही SOS बटण दाबल्यास, तुम्हाला पूर्व-सेट SMS द्वारे थेट स्थान मिळेल
  • आपत्कालीन परिस्थितीत हे ॲप तुमच्या स्मार्टफोनचा कॅमेरा आणि माइक आपोआप चालू करते
  • तसेच, तुम्ही SOS बटण दाबताच, फोनमध्ये ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू होते आणि ते तुमच्या कुटुंब आणि मित्रांसह शेअर केले जाते

Red Panic Button

  • हे ॲप ओपन केल्यावरच तुम्हाला एक पॅनिक बटण दिसेल
  • युजर्सना फक्त आपत्कालीन परिस्थितीत हे बटन दाबायचे आहे
  • युजर्सने हे बटन दाबताच हे ॲप मेल आणि SMS द्वारे पहिलेच सेट केलेला एमरजंसी मेसेज तुमच्या कॉन्टॅक्टसना पाठवेल
  • अँड्रॉइड आणि आयफोन दोन्ही युजर्स हे ॲप वापरू शकतात
  • या व्यतिरिक्त तुम्ही हे ॲप X शीदेखील लिंक करू शकता

Web Title: Emergency apps that must be installed in your phone

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2024 | 10:15 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Ratnagiri News : पुरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; चिपळूणमधील काँग्रेसचं प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

Ratnagiri News : पुरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; चिपळूणमधील काँग्रेसचं प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

IND W vs PAK W: गल्ली क्रिकेटपेक्षाही वाईट अवस्था! भारत-पाकिस्तान सामन्यात मच्छरांचा ‘आतंक’, १५ मिनिटे थांबवावा लागला सामना

IND W vs PAK W: गल्ली क्रिकेटपेक्षाही वाईट अवस्था! भारत-पाकिस्तान सामन्यात मच्छरांचा ‘आतंक’, १५ मिनिटे थांबवावा लागला सामना

Darjeeling Landslide: दार्जिलिंगमध्ये भूस्खलनाने हाहाकार, १७ जणांचा मृत्यू; पीएम मोदी आणि राष्ट्रपतींकडून दुःख व्यक्त

Darjeeling Landslide: दार्जिलिंगमध्ये भूस्खलनाने हाहाकार, १७ जणांचा मृत्यू; पीएम मोदी आणि राष्ट्रपतींकडून दुःख व्यक्त

पिंक पॉवर रन 2025 मध्ये अभिनेता दारासिंग खुराना आणि लिअँडर पेस एकत्र दिसले

पिंक पॉवर रन 2025 मध्ये अभिनेता दारासिंग खुराना आणि लिअँडर पेस एकत्र दिसले

सप्टेंबर तिमाहीत वेदांतची उत्कृष्ट कामगिरी, अॅल्युमिना आणि अॅल्युमिनियमचे उत्पादन विक्रमी पातळीवर

सप्टेंबर तिमाहीत वेदांतची उत्कृष्ट कामगिरी, अॅल्युमिना आणि अॅल्युमिनियमचे उत्पादन विक्रमी पातळीवर

‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ ने ३ दिवसांत केली २२ कोटींची कमाई!

‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ ने ३ दिवसांत केली २२ कोटींची कमाई!

Rajendra Raut यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत बळीराजाच्या मदतीसाठी मदतीचा ओघ

Rajendra Raut यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत बळीराजाच्या मदतीसाठी मदतीचा ओघ

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad : अलिबाग पोलिसांची मोठी कारवाई! मयेकर वाड्यात बनावट नोट छपाईचा भांडाफोड

Raigad : अलिबाग पोलिसांची मोठी कारवाई! मयेकर वाड्यात बनावट नोट छपाईचा भांडाफोड

Dhule News : धुळे शहरात 12 श्वानांच्या मृत्यूने खळबळ, कारण अद्याप अस्पष्ट

Dhule News : धुळे शहरात 12 श्वानांच्या मृत्यूने खळबळ, कारण अद्याप अस्पष्ट

Nagpur News : दोन समाजात दुरी निर्माण होईल असं वक्तव्य राजकीय नेत्याने करू नये- बबनराव तायवाडे

Nagpur News : दोन समाजात दुरी निर्माण होईल असं वक्तव्य राजकीय नेत्याने करू नये- बबनराव तायवाडे

Raigad: खड्ड्यात अडकली BMW , मनसे झाली आक्रमक! रायगड मुख्यालयाच्या रस्त्याची दयनीय अवस्था उघड

Raigad: खड्ड्यात अडकली BMW , मनसे झाली आक्रमक! रायगड मुख्यालयाच्या रस्त्याची दयनीय अवस्था उघड

Navi Mumbai : गरबा खेळण्याच्या वादातून रक्तपात, सिक्युरिटी गार्डचा जागीच मृत्यू

Navi Mumbai : गरबा खेळण्याच्या वादातून रक्तपात, सिक्युरिटी गार्डचा जागीच मृत्यू

Jaykumar Gore : रामराजे निंबाळकर यांना उतार वयात प्रेम झाले

Jaykumar Gore : रामराजे निंबाळकर यांना उतार वयात प्रेम झाले

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.