फ्लिपकार्ट ही ई-कॉमर्स क्षेत्रातील एक दिग्गज आणि लोकप्रिय कंपनी, जी आपल्या ग्राहकांना अनेक प्रकारच्या सर्व्हिस उपलब्ध करून देते. फ्लिपकार्टवर घरगुती वस्तूंपासून ते कपडे, गॅजेट्सपर्यंत अनेक गोष्टी ऑनलाईन पद्धतीने खरेदी करता येतात. याच्या मदतीने युजर्स घरबसल्या आपल्याला हवी असलेली वस्तू ऑनलाईन ऑर्डर करू शकतात. एवढेच काय तर फ्लिपकार्ट ग्राहकांना अनेकदा या वस्तूंवर उत्तमोत्तम ऑफर्स देखील देत असते.
फ्लिपकार्ट केवळ अतिशय इंट्रेस्टिंग डिस्काउंट देत नाही तर तुम्ही त्याचे प्लस किंवा व्हीआयपी मेंबर (VIP Member) असाल तर याच्या मदतीने तुम्ही सामान्य ग्राहकापेक्षा बरेच मोठे फायदे घेऊ शकता. फ्लिपकार्टने अलीकडेच आपल्या युजर्ससाठी व्हीआयपी मेंबरशिप सुरू केली आहे ज्यामध्ये अनेक रोमांचक ऑफर देण्यात आल्या आहेत. फ्लिपकार्टची ही सुविधा तुम्हाला VIP सारखा अनुभव देऊ शकते. जर तुम्हाला सेल व्यतिरिक्त डिस्काउंट ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही कंपनीच्या VIP सदस्यत्वाचा लाभ घेऊ शकता. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल किंवा तुमच्या घरासाठी काही गृहोपयोगी वस्तू खरेदी करायच्या असतील तर हे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
WhatsApp Hack: तुमचे प्रायव्हेट मेसेज कोणी वाचत तर नाही? व्हॉट्सॲप हॅक झाले की नाही असे शोधता येईल
Flipkart VIP Membership चे फायदे
अशाप्रकारे मिळवू शकता Flipkart VIP Membership