पश्चिम बंगालच्या सीएम आणि तृणमृस कॉंग्रेस नेत्या ममता बॅनर्जी वाढदिवस आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
Mamata Banerjee Birthday : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा वाढदिवस आहे. त्यांचा जन्म राजधानी कोलकात्यात ५ जानेवारी १९५५ रोजी झाला. त्यांचे वडील स्वातंत्र्य सैनिक होते. ममता बॅनर्जी महाविद्यालयात असल्यापासून राजकारणात पाऊल ठेवलं. त्यांनी काँग्रेसमधून राजकीय कारकिर्दीचा श्रीगणेशा केला. त्यानंतर स्वत:चा तृणमूल काँग्रेस पक्ष स्थापन केला. पश्चिम बंगालमधील डाव्यांची ३ दशकांपासूनची सत्ता उलथवून टाकत त्या मुख्यमंत्री झाल्या. विद्यार्थीदशेपासूनच राजकारणात सक्रिय असलेल्या ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या कामाच्या, नेतृत्त्व गुणांच्या जोरावर त्यांनी राजकारणामध्ये आपली वेगळी निर्माण केली आहे.
05 जानेवारी रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
05 जानेवारी रोजी जन्म दिनविशेष
05 जानेवारी रोजी मृत्यू दिनविशेष






