आयफोन आणि अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये AQI कसा चेक कराल? जाणून घ्या सोपी पद्धत
दिल्ली आणि आसपासच्या परसरातील एअर क्वालिटी इंडेक्स अत्यंत खराब आहे. नेहमप्रमाणे आज देखील धूर आणि धुक्याची चादर दिल्लीमध्ये पसरली आहे. सकाळी दिल्लीत एअर क्वालिटी इंडेक्स 600 वर पोहोचला, जो गंभीर श्रेणीत येतो. एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) ही मोठी समस्या आहे. तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील एअर क्वालिटी इंडेक्स तपासायचा असल्यास, तुम्ही तुमच्या फोनवरून चेक करू शकता. येथे आम्ही तुम्हाला आयफोन आणि अँड्रॉइड फोनमध्ये एअर क्वालिटी इंडेक्स कसे तपासायचे ते सांगणार आहोत.
गुगल मॅपसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
तुमच्या आयफोन किंवा अँड्रॉईड फोनवर एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) चेक करणं अगदी सोपं आहे. तुम्ही काही सोप्या स्टेप्स फॉलो करून तुमच्या आयफोन आणि अँड्रॉइड स्मार्टफोनवर एअर क्वालिटी इंडेक्स चेक करू शकता. (फोटो सौजन्य – pinterest)
टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
एअर क्वालिटी इंडेक्स तपासण्यासाठी, तुम्ही ॲप स्टोअरवरून एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) किंवा प्लुम लॅब्स एअर रिपोर्ट सारखी ॲप्स डाउनलोड करू शकता.






