डेटा आणि इंटरनेट फायदे
या प्लॅनमध्ये ग्राहकांना 1000GB हाय-स्पीड डेटा देण्यात येतो. याशिवाय, 90 दिवसांसाठी 200GB अतिरिक्त डेटा मोफत दिला जात असल्याने एकूण 1200GB डेटा वापरता येतो. वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन शिक्षण किंवा OTT स्ट्रीमिंगसाठी हा डेटा पुरेसा ठरणार आहे.
OTT अॅप्स आणि टीव्ही चॅनेल्स
या प्लॅनमध्ये मोफत व्हॉइस कॉलिंगसह 1000 हून अधिक टीव्ही चॅनेल्सचा अॅक्सेस मिळतो. तसेच, मनोरंजनासाठी तब्बल 12 OTT अॅप्स मोफत दिले जात आहेत. यात
प्लॅनची किंमत
आम्ही ज्या प्लॅनबद्दल बोलत आहोत, तो म्हणजे जिओ होमचा ₹4444 रुपयांचा प्लॅन. या किंमतीत वरील सर्व फायदे मिळतात. ही रक्कम GST सह आहे.
नवीन वर्षाआधी Jioची मोठी भेट! कोणताही रिचार्ज न करता 3 महिने JioHotstar Premium फ्री
नवीन वर्षाआधी जिओने वापरकर्त्यांना एक मोठी भेट दिली आहे. जिओने तीन नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅन सादर केले आहेत. ज्याला कंपनीने नाव दिले आहे ‘Happy New Year 2026’. एवढेच नाही तर कंपनी एक नवीन प्रोमोशनल ऑफर आणत आहे.चला जाणून घेऊया ऑफर काय आहे?
जिओने एक नवीन प्रमोशनल ऑफर आणली आहे. त्यामद्ये काही निवडक वापरकर्त्यांसाठी तीन महिन्यांसाठी ‘JioHotstar Premium’ फ्री असणार आहे. म्हणजे तीन महिने JioHotstar Premium वापरण्यासाठी पैसे लागणार नाही. विशेष म्हणजे तुम्हाला त्यासाठी कुठलाही अर्ज, नोंदणी किंवा स्वतंत्रपणे रिचार्ज करण्याची आवश्यकता नाही. हे ऑफर वर्पारकर्त्यांच्या खात्यांमध्ये आपोआप सक्रिय होते.
JioHotstar Premium ऑफर काय आहे?
जिओ निवडक वापरकर्त्यांना तीन महिन्यांसाठी JioHotstar Premium फ्री देत आहे. या तीन महिन्याच्या कालावधीत वापरकर्त्यांना प्रीमियम सबस्क्रिप्शनचे सर्व फायदे मिळणार आहे. ज्यामध्ये सपोर्टेड कंटेंटमध्ये ऐड-फ्री स्ट्रीमिंग, आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि विदेशी टीवी शो, हाय-डेफिनिशन मूवीज, लाइव स्पोर्ट्स स्ट्रीमिंगसह उत्कृष्ट व्हिडिओ आणि ऑडियो क्वालिटीचा आनंद घायल मिळेल.
वायर्ड की वायरलेस? कोणता हेडफोन घ्यावा; ‘या’ गोष्टींची माहिती करून घ्या निर्णय…
Ans: हा प्लॅन ₹4444 रुपयांचा आहे (GST सह).
Ans: एकूण 1200GB हाय-स्पीड डेटा मिळतो.
Ans: नेटफ्लिक्स (Basic), यूट्यूब प्रीमियम, जिओ हॉटस्टार, सोनी लिव्ह, झी5 आणि इतर मिळतात.






