(फोटो सौजन्य: Pinterest)
व्हॉट्सॲप हे एक लोकप्रिय ऑनलाईन मेसेजिंग ॲप आहे. जगभरातील लाखो युजर्स व्हॉट्सॲपशी जोडले गेले आहेत. आपल्या रोजच्या जीवनात आपण या ॲपचा नियमित वापर करत असतो. अशात आम्ही तुम्हाला सांगतो की, नववर्षानिमित्त व्हॉट्सॲपवर शुभेच्छांच्या मेसेजचा भडीमार होत असतो. विशेषत: जर तुम्ही अशा व्हॉट्सॲप ग्रुप्सचा भाग असाल ज्यामध्ये जास्त लोक जोडलेले असतील, तर दिवसभरात येणाऱ्या नॉटिफिकेशन तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतात. हे वारंवार येणारे मेसेजेस तुमचे लक्ष विचलित करतात आणि कधीकधी ही परिस्थिती चिडचिड निर्माण करते.
मात्र, व्हॉट्सॲपमध्ये एक खास फीचर आहे, जे तुम्हाला या समस्येपासून मुक्त करू शकते. तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही तुमच्या WhatsApp वरील नॉटिफिकेशन कस्टमाइझ करू शकता आणि अनावश्यक मेसेज म्यूट करू शकता. याद्वारे तुम्ही महत्त्वाच्या नॉटिफिकेशन्सकडे लक्ष देऊ शकता आणि अनावश्यक नॉटिफिकेशन टाळू शकता. तुम्ही पर्सनल आणि ग्रुप चॅटच्या नॉटिफिकेशन कशा म्यूट करू शकता ते आज आम्ही तुम्हाला या लेखात स्टेप बाय स्टेप सांगणार आहोत. तुमच्या रोजच्या आयुष्यात ही ट्रिक तुमच्या फार मदतीची ठरेल.
कितीही प्रयत्न केले तरी कधीच होणार नाही तुमचा स्मार्टफोन Hacked, फक्त या 5 गोष्टी करा
पर्सनल चॅट नॉटिफिकेशन म्यूट कसे करावे?
सावधान! फ्री मोबाईल रिचार्जच्या नावावर तुमचे बँक अकाउंट होऊ शकते रिकामे, TRAI ने दिली वॉर्निंग
ग्रुप चॅट नॉटिफिकेशन म्यूट कसे करावे?
ग्रुप चॅट म्यूट करून तुम्ही अनावश्यक मेसेज टाळू शकता आणि खास गोष्ट म्हणजे ग्रुपमधील इतर सदस्यांना याची जाणीव होणार नाही. याच्या मदतीने तुम्ही कोणत्याही गैरसोयीशिवाय तुमचे प्राधान्यक्रम मॅनेज करू शकता.