• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Realmi Launched Its New Mobile With Exclusive Features

रियलमीचा नवीन मोबाइल लाँच! 50 मेगापिक्सेलचा कॅमेरा, स्पेशल प्रोसेसर आणि किंमत फक्त 11,499 रुपये

रियलमी यूजर्ससाठी आनंदाची बातमी! रियलमीने आपला नवीन मोबाईल लाँच केला आहे. दावा केला जात आहे की, हा मोबाईल एकदा चार्ज केल्यानंतर हा मोबाईल 39.4 तासांचा कॉलिंग टाइम आणि 28 दिवसांचा स्टॅंडबाय टाइम देते.

  • By नुपूर भगत
Updated On: May 28, 2024 | 11:14 AM
रियलमीचा नवीन मोबाइल लाँच! 50 मेगापिक्सेलचा कॅमेरा, स्पेशल प्रोसेसर आणि किंमत फक्त 11,499 रुपये
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

रियलमी Narzo N65 5G आता लाँच करण्यात आले आहे. कंपनीने या मोबाईलची किंमत 11,499 रुपये ठेवली आहे. विशेष म्हणजे बजेटमध्ये मिळणाऱ्या या नवीन मोबाईलमध्ये अनेक फीचर्स देण्यात आलेली आहेत. रियलमीच्या मोबाईलमध्ये MediaTek Dimensity 6300 SoC मिळते. हा मोबाईल धूळ आणि पाण्यपदसुन स्वतःचे संरक्षण करू शकते, त्यामुळे याला IP54 रेटिंग देण्यात आली आहे.

मोबाईलमध्ये 120Hz रेफ्रेश रेट डिस्प्ले, ड्युअल रियर कॅमेरा आणि 5,000mAh ची बॅटरी सारखे काही फीचर्स देण्यात आलेले आहेत. Realme Narzo N65 5G वर कनेक्टिव्हिटी ऑप्शनसमध्ये 5G, वाय-फाय आणि ब्लूटूथचा समावेश आहे. हा मोबाईल ओल्या हातांनी चालवता येते, त्यासाठी त्यात रेनवॉटर स्मार्ट टचची सुविधा देण्यात आलेली आहे. रियलमी नार्जो N65 5G मध्ये 6.67 इंचाचा HD+ डिस्प्ले मिळतो आणि हा 120Hz रिफ्रेश रेट, 89.97% बॉडी रेशोसोबत दिला जाईल, तसेच यात 625 nits ची पीक ब्राईटनेस दिली जाते. ड्युअल सिमसोबत येणारा हा मोबाईल Realme UI 5.0 वर चालतो. हा मोबाईल 6nm मीडियाटेक डायमेंशनसह 6300 5G SoC ने सुसज्ज आहे, जो कमाल 6GB RAM सह जोडलेला आहे. असा दावा आहे की, हा भारतातील असा पहिला स्मार्टफोन आहे जो या नवीन मीडियाटेक डायमेंशन चिपसेटने सुसज्ज आहे.

[read_also content=”Samsung गॅलेक्सी फोन F55 5 G आज भारतात येणार, 12GB Ram, 50 MP सेल्फी कॅमेरा https://www.navarashtra.com/technology/samsung-galaxy-f55-5g-12-gb-ram-launching-in-india-price-leaked-538905.html”]

यात ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला जातो. मोबाईलच्या फ्रंटमध्ये 8-मेगापिक्सलचा सेल्फी शुटर आहे. मोबाईलमध्ये 128GB चा इंटरनल स्टोरेज आहे, ज्याला 2TB पर्यंत वाढवता येऊ शकतो. यात मिनी कॅप्सूल 2.0 फिचरचा समावेश केला आहे, जो होल-पंच कटआउट जवळ आहे आणि ते चार्जिंग अलर्ट आणि इतर सूचनांबद्दलची माहिती प्रदान करते.या मोबाईलमध्ये फास्ट चार्जिंग स्पोर्टसोबत 5,000mAh ची बॅटरी मिळते. यात असाही दावा करण्यात आला आहे की, एकदा चार्ज केल्यानंतर हा मोबाईल 39.4 तासांचा कॉलिंग टाइम आणि 28 दिवसांचा स्टॅंडबाय टाइम देते. या हँडसेटचे वजन 190 ग्रॅम आहे आणि त्याची जाडी 7.89 मिमी आहे.

या नवीन फोनची किंमत काय आहे
Realme Narzo N65 5G ची किंमत 4GB RAM + 128GB स्टोरेज मॉडेलसाठी 11,499 रुपये आणि 6GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंटसाठी 12,499 रुपये ठेवण्यात आली आहे. हे एम्बर गोल्ड आणि डीप ग्रीन कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. हा मोबाईल Amazon आणि Realme India वेबसाइट द्वारे विक्रीसाठी जाईल. मोबाईलची पहिले सेल 31 मे रोजी दुपारी 12 वाजता होणार आहे.

Web Title: Realmi launched its new mobile with exclusive features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 28, 2024 | 11:02 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Gokul Dudh Sangh News: गोकुळमध्ये सत्तेचे बदलणार समीकरण? हसन मुश्रीफांचा ‘मास्टरस्ट्रोक’ की मित्रपक्षांची कोंडी?

Gokul Dudh Sangh News: गोकुळमध्ये सत्तेचे बदलणार समीकरण? हसन मुश्रीफांचा ‘मास्टरस्ट्रोक’ की मित्रपक्षांची कोंडी?

Mar 04, 2026 | 10:07 AM
Raigad Crime: सहा महिन्यांपूर्वी मामाच्या मुलीसोबत लग्न केलं आणि…पतीनेच केली आपल्या पत्नीची हत्या; कारण काय?

Raigad Crime: सहा महिन्यांपूर्वी मामाच्या मुलीसोबत लग्न केलं आणि…पतीनेच केली आपल्या पत्नीची हत्या; कारण काय?

Mar 04, 2026 | 10:00 AM
BO Collection: होळीच्या सुट्टीचा ‘The Kerala Story 2’ ला मोठा फायदा; बॉक्स ऑफिसवर केली बंपर कमाई

BO Collection: होळीच्या सुट्टीचा ‘The Kerala Story 2’ ला मोठा फायदा; बॉक्स ऑफिसवर केली बंपर कमाई

Mar 04, 2026 | 09:59 AM
Israel-Iran War: इराणच्या राष्ट्रपती भवनावर इस्रायलचा भीषण बॉम्बहल्ला; 787 लोकांचा करुण अंत

Israel-Iran War: इराणच्या राष्ट्रपती भवनावर इस्रायलचा भीषण बॉम्बहल्ला; 787 लोकांचा करुण अंत

Mar 04, 2026 | 09:57 AM
Dream Science: स्वप्नात चंद्रग्रहण पाहणे शुभ की अशुभ, जाणून घ्या

Dream Science: स्वप्नात चंद्रग्रहण पाहणे शुभ की अशुभ, जाणून घ्या

Mar 04, 2026 | 09:53 AM
स्वतः तालिबानकडून धोबीपछाड…; तरीही पाकिस्तानला हवंय America-Iran मध्ये मध्यस्थीचं ‘टेंडर’

स्वतः तालिबानकडून धोबीपछाड…; तरीही पाकिस्तानला हवंय America-Iran मध्ये मध्यस्थीचं ‘टेंडर’

Mar 04, 2026 | 09:51 AM
काळवंडलेले ओठ होतील गुलाबी आणि मऊ! घरीच तयार करा ‘हे’ आयुर्वेदिक लिपबाम, ओठ दिसतील सुंदर

काळवंडलेले ओठ होतील गुलाबी आणि मऊ! घरीच तयार करा ‘हे’ आयुर्वेदिक लिपबाम, ओठ दिसतील सुंदर

Mar 04, 2026 | 09:50 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM
Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Mar 03, 2026 | 06:39 PM
Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Mar 03, 2026 | 03:37 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.