Year End 2024: हे आहेत यावर्षीचे 'Alexa' ला विचारण्यात आलेले मजेदार प्रश्न, वाचून हसू आवरणार नाही
ॲमेझॉनने 2024 मध्ये ॲलेक्साला भारतीयांनी विचारलेल्या प्रश्नांचाी यादी शेअर केली आहे. यामध्ये क्रिकेट, सेलिब्रिटी, संगीत आणि इतर अनेक विषयांचा समावेश आहे. काहींना ॲलेक्साला क्रिकेटचा स्कोर विचारला आहे, तर काहींना ॲलेक्साच्या तब्बेतीची चौकशी केली आहे. तर काहींचे प्रश्न इतके मजेदार आहेत की वाचून हसूच आवरणार नाही. 2024 मध्ये अलेक्सा भारतीयांसाठी मनोरंजनाचं साधन ठरली आहे. भारतीय युजर्सनी विचारलेल्या सर्व प्रश्नांबाबत अलेक्साने तपशीलवार माहितीसह उत्तरे दिली आहेत. चला तर मग 2024 मध्ये भारतीयांनी अलेक्साला कोणते मजेदार प्रश्न विचारले आहेत, जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – pinterest)
Google ची डोकेदुखी वाढली! OpenAI ने फ्रीमध्ये लाँच केला ‘ChatGPT सर्च’, या नवीन फीचर्सचा समावेश