• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Tech News Irctc Website Down During Ticket Booking Know In Details

IRCTC Down: ऐन तिकीट बुकींगवेळी आयआरसीटीसी वेबसाइट डाउन, प्रवशांनी व्यक्त केला संताप

वेबसाईट अचानक डाऊन झाल्यामुळे लोक सोशल मीडियावर तक्रार करत आहेत. अद्याप याबाबत IRCTC कडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. ई-तिकीटिंग सेवा पुढील 1 तास बंद राहणार असल्याचे मॅसेजमध्ये सांगितलं आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 10, 2024 | 12:51 PM
IRCTC Down: ऐन तिकीट बुकींगवेळी आयआरसीटीसी वेबसाइट डाउन, प्रवशांनी व्यक्त केला संताप

IRCTC Down: ऐन तिकीट बुकींगवेळी आयआरसीटीसी वेबसाइट डाउन, प्रवशांनी व्यक्त केला संताप

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारतीय रेल्वेच्या ऑनलाइन तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्म IRCTC ची वेबसाईट आज सकाळपासून डाऊन झाली आहे. आज सकाळी तात्काळ तिकीट बुकींग सुरु असताना वेबसाईट अचानक डाऊन झाली. त्यामुळे आज कोणताही प्रवासी IRCTC च्या वेबसाईटवरून तात्काळ तिकीट बुक करु शकला नाही. यामुळे प्रवाशांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. तसेच यासंबंधित सोशल मिडीया प्लॅटफॉर्म एक्सवर IRCTC ला टॅग करू पोस्ट शेअर केल्या जात आहेत.

वेबसाईट अचानक डाऊन झाल्यामुळे तिकिटांचे ऑनलाइन बुकिंग, तिकीट रद्द करणे, तात्काळ तिकीट बुकिंग या सर्व सेवा देखील बंद झाल्या. आयआरसीटीसीची वेबसाइट अचानक डाउन असल्याने आज सोमवारी तिकिटांचे बुकिंग होऊ शकले नाही. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. (फोटो सौजन्य- X)

काही दिवसांतच नवीन वर्ष सुरु होईल. या निमित्ताने अनेकजण त्यांच्या गावी जातात. यासाठीच तिकीट बुक करणं प्रवाशांसाठी महत्त्वाचं होतं. मात्र वेबसाईट अचानक डाऊन झाल्याने कोणताही प्रवासी तिकीट बुक करू शकला नाही. विशेषत: ज्यांना तात्काळ तिकीट काढायचे आहे त्यांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. बुकिंग विंडो उघडताच IRCTC सर्व्हर डाऊन झाला.

1 तास तिकीट बुकिंग बंद

वेबसाईट अचानक डाऊन झाल्यामुळे लोक सोशल मीडियावर तक्रार करत आहेत, मात्र आतापर्यंत IRCTC ने या संदर्भात कोणतीही अपडेट शेअर केलेली नाही. IRCTC वेबसाइटवर लॉग इन केल्यावर डाउनटाइम मॅसेज येत आहे. देखभालीच्या कामामुळे ई-तिकीटिंग सेवा पुढील 1 तास बंद राहणार असल्याचे मॅसेजमध्ये लिहिले आहे. तिकीट रद्द करण्यासाठी आणि TDR भरण्यासाठी, लोकांना ईमेल किंवा कस्टमर केअर नंबरवर कॉल करण्यास सांगितले जात आहे.

सहसा IRCTC सर्व्हरची देखभाल रात्री केली जाते, परंतु तत्काळ तिकीट बुक करण्याची वेळ सकाळी 10 वाजता येताच, सर्व्हर डाऊन झाल्याच्या तक्रारी सोशल मीडियावर सुरू झाल्या आहेत. तत्काळ तिकीट बुक करणाऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागला. सोशल मीडियावर लोक नाराजी व्यक्त करत आहेत. IRCTC टॅग करून लोक अनेक प्रकारचे प्रश्न विचारत आहेत.

सायबर हल्ला झाला आहे का?

साइट डाऊन झाल्यावर लोक सायबर हल्ल्याबद्दल बोलत आहेत. कारण वेबसाईट सुरु होताच देखभाल दुरुस्ती केलं जाणं, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. वास्तविक, AC तत्काळसाठी तिकीट बुकिंग 10 वाजता होते. तर नॉन-एसी बुकिंग सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होते. आयआरसीटीसी सेवा बंद असल्याने दोन्हीचे बुकिंग शक्य नाही. लोक IRCTC च्या उत्तराची वाट पाहत आहेत.

The Most Pathetic Service from @IRCTCofficial , When Can we expect an Improvement? are we so incompetent that cant handle the traffic on the #irctc app and website. when talking about the development but the foundation is very weak which is your server which is down all d time. pic.twitter.com/VpxRw8GemC

— Chintan Raval (@ChintanRaval1) December 9, 2024

is there any fraud happening on #IRCTC . I try top book ticket everyday at 10 AM for last 1 week and I am not even able to go to booking page. website is down, app is down . what is wrong ? @IRCTCofficial @RailMinIndia @AshwiniVaishnaw pic.twitter.com/2ZAZYKRyLx

— Ashutosh Kumar (@Xbharatvarsh) December 9, 2024

Oh! Is one hour over?

But the application is not able to load captchas. It looks like the reboot servers didn’t work. Now, someone has to look into the code.

Well done, @IRCTCofficial #irctc #railways https://t.co/qAauxZ767p pic.twitter.com/qHgVZVbw5N

— Sanket Dangi (@sanketdangi) December 9, 2024

Is this the quality service your providing Mr. Rail minister @AshwiniVaishnaw @IRCTCofficial @RailMinIndia @RailwaySeva IRCTC e ticketing 4 tatkal is not working for past three days nd today exactly at the time of tatkal down 4 maintenance wow salute 4 your quality service pic.twitter.com/8CGeneXQXj

— Teja (@CThejesh17) December 9, 2024

Web Title: Tech news irctc website down during ticket booking know in details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2024 | 11:50 AM

Topics:  

  • Tech News

संबंधित बातम्या

Tech Tips: महत्त्वाच्या फाईल शेअर करायच्या आहेत, पण फोनमध्ये इंटरनेटच नाही? चिंता करू नका, या 7 पद्धतींनी चुटकीसरशी होईल तुमचं काम
1

Tech Tips: महत्त्वाच्या फाईल शेअर करायच्या आहेत, पण फोनमध्ये इंटरनेटच नाही? चिंता करू नका, या 7 पद्धतींनी चुटकीसरशी होईल तुमचं काम

India’s Expensive Smartphone: हा आहे 2025 मधील भारतातील सर्वात महागडा स्मार्टफोन, नाव आणि फीचर्स वाचून व्हाल हैराण
2

India’s Expensive Smartphone: हा आहे 2025 मधील भारतातील सर्वात महागडा स्मार्टफोन, नाव आणि फीचर्स वाचून व्हाल हैराण

गेमर्सना मोठा झटका! या दिवशी बंद होणार गूगलची हि सर्विस, कंपनीने केली घोषणा; जाणून घ्या सविस्तर
3

गेमर्सना मोठा झटका! या दिवशी बंद होणार गूगलची हि सर्विस, कंपनीने केली घोषणा; जाणून घ्या सविस्तर

Poco M7 Pro 5G vs Poco M7 Plus 5G: कोण आहे 2025 मधील खरा मिड-रेंज किंग? कोणाचा परफॉर्मंस अधिक चांगला? जाणून घ्या
4

Poco M7 Pro 5G vs Poco M7 Plus 5G: कोण आहे 2025 मधील खरा मिड-रेंज किंग? कोणाचा परफॉर्मंस अधिक चांगला? जाणून घ्या

ताज्या बातम्या

पुढे वाचा
कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! गणेशोत्सवासाठी सुटणार ‘या’ दोन खास ट्रेन, राणे कुटुंबाचा पुढाकार

कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! गणेशोत्सवासाठी सुटणार ‘या’ दोन खास ट्रेन, राणे कुटुंबाचा पुढाकार

Ganesh Festival: “गणेशोत्सव काळात कायद्याचे उल्लंघन केल्यास…”;  DYSP धनंजय पाटलांचा इशारा

Ganesh Festival: “गणेशोत्सव काळात कायद्याचे उल्लंघन केल्यास…”; DYSP धनंजय पाटलांचा इशारा

पुण्यात सोनसाखळी चोरट्यांचा सुळसुळाट; ‘या’ भागातून महिलांचे दागिने हिसकावले

पुण्यात सोनसाखळी चोरट्यांचा सुळसुळाट; ‘या’ भागातून महिलांचे दागिने हिसकावले

Janmashtami 2025: जन्माष्टमीच्या दिवशी गरोदर महिलांनी करा बाळकृष्णाचा जप, श्रीकृष्णासारख्या बाळाचा होईल जन्म

Janmashtami 2025: जन्माष्टमीच्या दिवशी गरोदर महिलांनी करा बाळकृष्णाचा जप, श्रीकृष्णासारख्या बाळाचा होईल जन्म

Yamaha कडून 125cc Fi Hybrid स्कूटर मोठे अपडेट, ग्राहकांना मिळणार एक नवा अनुभव

Yamaha कडून 125cc Fi Hybrid स्कूटर मोठे अपडेट, ग्राहकांना मिळणार एक नवा अनुभव

Donald Trump And Vladimir Putin: पुतिनसोबतची चर्चा अपयशी ठरल्यास भारतालाही झटका; ट्रम्प देणार टॅरिफ वाढवण्याचे संकेत

Donald Trump And Vladimir Putin: पुतिनसोबतची चर्चा अपयशी ठरल्यास भारतालाही झटका; ट्रम्प देणार टॅरिफ वाढवण्याचे संकेत

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरावर सुवर्ण कलशारोहण; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “पसायदानाद्वारे अखिल…”;

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरावर सुवर्ण कलशारोहण; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “पसायदानाद्वारे अखिल…”;

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : फाळणीच्या वेदना आठवत वाशीमध्ये मूक रॅली

Navi Mumbai : फाळणीच्या वेदना आठवत वाशीमध्ये मूक रॅली

Ambernath : अग्नीशमन सेवेत मोलाचे योगदान; भागवत सोनोनेंना राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक जाहीर

Ambernath : अग्नीशमन सेवेत मोलाचे योगदान; भागवत सोनोनेंना राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक जाहीर

Thane News : शूरवीर अनिल आशान यांच्या स्मरणार्थ उल्हासनगरमध्ये भव्य दहीहंडी उत्सव

Thane News : शूरवीर अनिल आशान यांच्या स्मरणार्थ उल्हासनगरमध्ये भव्य दहीहंडी उत्सव

Ahilyanagar News : रिपब्लिकन सेनेची विद्युत महावितरण कार्यालयासमोर निदर्शने

Ahilyanagar News : रिपब्लिकन सेनेची विद्युत महावितरण कार्यालयासमोर निदर्शने

Navi Mumbai : भाजपवर मतचोरीचा आरोप, काँग्रेसची अनोखी दहीहंडी फोडून निषेध

Navi Mumbai : भाजपवर मतचोरीचा आरोप, काँग्रेसची अनोखी दहीहंडी फोडून निषेध

Raigad : रायगडात स्वातंत्र्य दिन उत्साहात, आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

Raigad : रायगडात स्वातंत्र्य दिन उत्साहात, आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची एकत्रित बैठक

बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची एकत्रित बैठक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.