• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Vijay Sales Kicks Off The Apple Days Sale With A Bang

विजय सेल्सकडून ‘ॲपल डेज सेल’ची धमाकेदार सुरुवात! ‘या’ तारखांदरम्यान ॲपल शॉपिंग बोनान्झा

विजय सेल्सने २८ डिसेंबर २०२५ ते ४ जानेवारी २०२६ दरम्यान ‘ॲपल डेज सेल’ची सुरुवात केली आहे. या सेलमध्ये आयफोन, मॅकबुक, आयपॅड, ॲपल वॉच आणि एअरपॉड्सवर आकर्षक सवलती मिळणार आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 28, 2025 | 08:07 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारतातील आघाडीची इलेक्ट्रॉनिक्स ओम्नी-चॅनेल रिटेल साखळी असलेल्या विजय सेल्सने आपल्या ग्राहकांसाठी बहुप्रतिक्षित ‘ॲपल डेज सेल’ची सुरुवात केली आहे. हा सेल २८ डिसेंबर २०२५ पासून सुरू होऊन ४ जानेवारी २०२६ पर्यंत चालणार असून, देशभरातील १६० हून अधिक विजय सेल्सच्या रिटेल स्टोअर्समध्ये तसेच www.vijaysales.com या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. या विशेष सेलच्या माध्यमातून ॲपलप्रेमींना ॲपलच्या प्रीमियम उत्पादनांवर आकर्षक दरात खरेदी करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

OnePlus चाहत्यांसाठी खुशखबर! मिड-रेंज सीरिजची प्री-बुकिंग सुरू, लाँचला अवघे काहीच दिवस शिल्लक

या ‘ॲपल डेज सेल’मध्ये नवीन आयफोन्स, मॅकबुक्स, आयपॅड्स, ॲपल वॉचेस, एअरपॉड्स तसेच विविध ॲपल अ‍ॅक्सेसरीजवर खास सवलती देण्यात येत आहेत. ग्राहकांना अत्याधुनिक तंत्रज्ञानासोबतच उत्तम किंमत लाभ मिळावा, यासाठी हा सेल खास डिझाइन करण्यात आला आहे. विजय सेल्सचे संचालक श्री. निलेश गुप्ता यांनी सांगितले की, “ग्राहकांसाठी पुन्हा एकदा ‘ॲपल डेज सेल’ घेऊन येताना आम्हाला आनंद होत आहे. हा सेल केवळ सवलतीपुरता मर्यादित नसून, अत्याधुनिक ॲपल तंत्रज्ञानाचा उत्सव आहे. विशेष डील्स, एक्सचेंज बोनस आणि लॉयल्टी लाभांच्या माध्यमातून ग्राहकांना आपली डिव्हाइसेस अपग्रेड करून नव्या वर्षाची सुरुवात स्टाइलमध्ये करता यावी, हाच आमचा उद्देश आहे.”

या सेलदरम्यान आयफोन १७ खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ३,००० रुपयांचे मायव्हीएस रिवॉर्ड्स लॉयल्टी पॉइंट्स दिले जाणार आहेत. हे पॉइंट्स पुढील खरेदीवेळी स्टोअरमध्ये रिडीम करता येणार आहेत. यासोबतच आयफोन एअर, आयफोन १७, आयफोन १७ प्रो आणि आयफोन १७ प्रो मॅक्स यांसारखी अत्याधुनिक मॉडेल्स आकर्षक ऑफर्ससह उपलब्ध आहेत. पूर्वीच्या मॉडेल्समध्ये रस असणाऱ्या ग्राहकांसाठी आयफोन १६, आयफोन १६ प्लस, आयफोन १६ई आणि आयफोन १५ हे मॉडेल्सही सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ही मॉडेल्स अपग्रेडिंग किंवा गिफ्टिंगसाठी उत्तम पर्याय ठरणार आहेत.

सोशल मीडियावर नियंत्रण! या देशातील राज्यपालांनी घेतला मोठा निर्णय, आता यूजर्सना मिळणार मेंटल हेल्थ अलर्ट

याशिवाय, चार्जर्स, केबल्स, ॲपल पेंसिल्स, केसेस यांसारख्या ॲपल अ‍ॅक्सेसरीजवरही आकर्षक सवलती देण्यात येत आहेत. निवडक ॲपल डिव्हाइसेसची ओपन बॉक्स आणि डेमो युनिट्स मर्यादित प्रमाणात विशेष किमतींमध्ये उपलब्ध असून, ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर विक्री केली जाणार आहे. ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी ॲपल केअर+ आणि प्रोटेक्ट+ योजनांवरही सुमारे २० टक्के सूट देण्यात येत आहे. तसेच आयसीआयसीआय आणि इतर निवडक बँकांच्या कार्डधारकांना जवळपास १०,००० रुपयांपर्यंतची त्वरित सूट व एक्सचेंज बोनसचा लाभ मिळणार आहे. एकूणच, विजय सेल्सचा ‘ॲपल डेज सेल’ हा अत्याधुनिक तंत्रज्ञान, आकर्षक ऑफर्स आणि विश्वासार्ह सेवांचा संगम असून, ॲपल डिव्हाइसेस खरेदीसाठी ही सर्वोत्तम संधी असल्याचे चित्र आहे.

Web Title: Vijay sales kicks off the apple days sale with a bang

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2025 | 08:07 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
विजय सेल्सकडून ‘ॲपल डेज सेल’ची धमाकेदार सुरुवात! ‘या’ तारखांदरम्यान ॲपल शॉपिंग बोनान्झा

विजय सेल्सकडून ‘ॲपल डेज सेल’ची धमाकेदार सुरुवात! ‘या’ तारखांदरम्यान ॲपल शॉपिंग बोनान्झा

Dec 28, 2025 | 08:07 PM
Sangli News : भाजप वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करूनही डावलले जात असल्याचा मुद्दा

Sangli News : भाजप वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करूनही डावलले जात असल्याचा मुद्दा

Dec 28, 2025 | 07:57 PM
प्रणित मोरेचं खास गिफ्ट! आई-वडिलांसाठी मुंबईत घेतलं नवं घर, घराच्या नेमप्लेटनं वेधलं लक्ष, पाहा खास फोटो

प्रणित मोरेचं खास गिफ्ट! आई-वडिलांसाठी मुंबईत घेतलं नवं घर, घराच्या नेमप्लेटनं वेधलं लक्ष, पाहा खास फोटो

Dec 28, 2025 | 07:51 PM
Ratnagiri News: …आणि रात्रीची गाढ झोप तिची शेवटची झोप ठरली! 13 वर्षीय मुलीचा आंजर्लेत अचानक मृत्यू

Ratnagiri News: …आणि रात्रीची गाढ झोप तिची शेवटची झोप ठरली! 13 वर्षीय मुलीचा आंजर्लेत अचानक मृत्यू

Dec 28, 2025 | 07:50 PM
Mira Bhayandar : मराठी भाषेवरून मारहाण? जैन मुनी निलेशचंद्र महाराजांचा थेट इशारा

Mira Bhayandar : मराठी भाषेवरून मारहाण? जैन मुनी निलेशचंद्र महाराजांचा थेट इशारा

Dec 28, 2025 | 07:47 PM
‘हे’ स्किल घ्या शिकून नाही तर दुनिया खाईल विकून; वाढेल झटपट पगार, ‘हे’ कौशल्यच करिअरचा खरा सार

‘हे’ स्किल घ्या शिकून नाही तर दुनिया खाईल विकून; वाढेल झटपट पगार, ‘हे’ कौशल्यच करिअरचा खरा सार

Dec 28, 2025 | 07:45 PM
Pimpri – Chinchwad Election : आपकी बार 125 पार, आमदार शंकर जगतापांचा विश्वास

Pimpri – Chinchwad Election : आपकी बार 125 पार, आमदार शंकर जगतापांचा विश्वास

Dec 28, 2025 | 07:17 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Latur News : गरुड चौक बनला अपघाताचा हॉटस्पॉट, आणखी एकाचा मृत्यू, नागरिकांचा संताप

Latur News : गरुड चौक बनला अपघाताचा हॉटस्पॉट, आणखी एकाचा मृत्यू, नागरिकांचा संताप

Dec 28, 2025 | 07:06 PM
Shivsena NCP Mahayuti : महापालिकेच्या १०२ जागांवर ५०:५० फॉर्म्युल्यावर प्राथमिक एकमत

Shivsena NCP Mahayuti : महापालिकेच्या १०२ जागांवर ५०:५० फॉर्म्युल्यावर प्राथमिक एकमत

Dec 28, 2025 | 06:52 PM
Municipal Corporation Election : भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांचा नाराजीचा स्वर

Municipal Corporation Election : भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांचा नाराजीचा स्वर

Dec 28, 2025 | 06:49 PM
Mira Bhayandar : मराठी भाषेवरून मारहाण? जैन मुनी निलेशचंद्र महाराजांचा थेट इशारा

Mira Bhayandar : मराठी भाषेवरून मारहाण? जैन मुनी निलेशचंद्र महाराजांचा थेट इशारा

Dec 28, 2025 | 03:25 PM
LATUR : आता निवडणूक लढवायची असेल तर द्यावा लागेल विकास आराखडा

LATUR : आता निवडणूक लढवायची असेल तर द्यावा लागेल विकास आराखडा

Dec 28, 2025 | 03:19 PM
Solapur Elections : महापालिकेतील १०२ जागांपैकी ५० टक्के जागा  देण्याची मागणी शिंदे सेनेची मागणी

Solapur Elections : महापालिकेतील १०२ जागांपैकी ५० टक्के जागा देण्याची मागणी शिंदे सेनेची मागणी

Dec 27, 2025 | 06:46 PM
Vasai : वसई विरार महापालिका निवडणूक; शिवसेना-बविआ युती फिस्कटली

Vasai : वसई विरार महापालिका निवडणूक; शिवसेना-बविआ युती फिस्कटली

Dec 27, 2025 | 05:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.