• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Whatsapp New Feature Whatsapp Is Bringing New Double Tap Feature

WhatsApp वर लवकरच येतंय डबल टॅप रिअ‍ॅक्शन फीचर! आता मॅसेजला रिअ‍ॅक्शन देणं होईल अधिक सोपं

WhatsApp त्यांच्या युजर्ससाठी लवकरच डबल टॅप रिअ‍ॅक्शन फीचर लाँच करणार आहे. या फीचरच्या मदतीने WhatsApp युजर्स मॅसेजवर केवळ डबल टॅप करून रिअ‍ॅक्शन देऊ शकतील. डबल टॅप रिअ‍ॅक्शन फीचरसोबतच WhatsApp लवकरच स्टेटस रिशेअर फीचर देखील लाँच करणार आहे. त्यामुळे आता WhatsApp युजर्स देखील स्टेटस रिशेअर करू शकणाार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 29, 2024 | 03:02 PM
फोटो सौजन्य - pinterest

फोटो सौजन्य - pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

WhatsApp त्यांच्या युजर्ससाठी नेहमीच नवीन फीचर लाँच करत असतं. या नवीन फीचरमुळे WhatsApp युजर्सचा अनुभव अधिक चांगला होतो. आता WhatsApp ने पुन्हा एकदा एका नव्या फीचरची घोषणा केली आहे. WhatsApp त्यांच्या युजर्ससाठी लवकरच डबल टॅप रिअ‍ॅक्शन फीचर लाँच करणार आहे. या फीचरच्या मदतीने WhatsApp युजर्स मॅसेजवर केवळ डबल टॅप करून रिअ‍ॅक्शन देऊ शकतील. हे फीचर Instagram फीचरप्रमाणे काम करणार असल्याचं सांगितलं जात आहे. ज्याप्रमाणे Instagram युजर्स डबल टॅप करून करून एखाद्या मॅसेजवर रिअ‍ॅक्शन देऊ शकतात. तसंच आता WhatsApp युजर्स देखील डबल टॅप करून करून एखाद्या मॅसेजवर रिअ‍ॅक्शन देऊ शकणार आहेत.

हेदेखील वाचा- दमदार फीचर्ससह Realme लाँच करणार सर्वात स्वस्त स्मार्टफोन! काय आहे किंमत जाणून घ्या

डबल टॅप रिअ‍ॅक्शन फीचरच्या मदतीने यूजर्स फोटो, व्हिडिओ आणि GIF वर फक्त डबल टॅप करून प्रतिक्रिया देऊ शकतील. WhatsApp च्या या नव्या फीचरबाबत WABetainfo ने माहिती दिली आहे. WABetainfo ने या फीचरबाबत X वर पोस्ट केलं आहे. X वर पोस्ट करण्यात आलेल्या स्क्रीनशॉटमध्ये तुम्ही या फीचरची झलक पाहू शकता. या फीचरच्या नावाप्रमाणे, तुम्ही फोटो, व्हिडिओ आणि GIF वर डबल टॅप करून तुमची प्रतिक्रिया देऊ शकाल. यासोबतच, कंपनी आता चॅटिंगचा अनुभव सुधारण्यासाठी जलद शॉर्टकटवर देखील वेगाने काम करत आहे.

WhatsApp is working on a new double-tap message reaction feature for Android beta! WhatsApp is now developing a new feature to allow users to quickly react to messages with a double-tap, and it will be available in a future update!https://t.co/HNLgBlQy48 pic.twitter.com/NZq74BdcNC — WABetaInfo (@WABetaInfo) July 28, 2024

हेदेखील वाचा- Xiaomi चे ‘हे’ फोन End Of Life लिस्टमध्ये झाले सहभागी; तुमचा फोन तर नाही ना जाणून घ्या

यासोबतच WhatsApp आणखी एका फीचरवर काम करत आहे. डबल टॅप रिअ‍ॅक्शन फीचरसोबतच WhatsApp लवकरच स्टेटस रिशेअर फीचर देखील लाँच करणार आहे. आता पर्यंत युजर्स केवळ Instagram वर स्टोरी रिशेअर करू शकत होते. मात्र आता हे फीचर लवकरच WhatsApp वर देखील येणार आहे. त्यामुळे आता WhatsApp युजर्स देखील स्टेटस रिशेअर करू शकणाार आहेत. WhatsApp च्या अँड्रॉइड बीटा व्हर्जन 2.24.1.6.4 मध्ये हे फिचर दिसणार आहे. सध्या हे फिचर विकासाच्या टप्प्यात आहे. या फीचरमध्ये युजर्सना स्टेटस रिशेअर करण्यासाठी क्विक शॉर्टकट बटण मिळणार आहे. यामध्ये यूजर्सना इमोजी आणि पोस्ट अपडेट करण्याचा पर्यायही मिळणार आहे.

याशिवाय WhatsApp सध्या आणखी एका फीचरवर काम करत आहे. या अपडेटमुळे युजर्स इंटरनेट शिवाय देखील मोठ्या फाईल त्यांच्या WhatsApp मधून शेअर करू शकतात. त्यामुळे आता WhatsApp वर कोणतीही फाईल शेअर करायची असेल तर आपल्याला इंटरनेटची गरज भासणार नाही. WhatsApp चं हे नवीन फीचर युजर्ससाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. WhatsApp चं हे फिचर देखील लवकरच लाँच केलं जाणार आहे.

Web Title: Whatsapp new feature whatsapp is bringing new double tap feature

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2024 | 03:02 PM

Topics:  

  • whatsapp update

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘हा चित्रपट द्वेष पसरवेल’; Shashi Tharoor यांची 2023 च्या सर्वात वादग्रस्त चित्रपटाच्या सिक्वेलवर टीका, म्हणाले…

‘हा चित्रपट द्वेष पसरवेल’; Shashi Tharoor यांची 2023 च्या सर्वात वादग्रस्त चित्रपटाच्या सिक्वेलवर टीका, म्हणाले…

Feb 20, 2026 | 07:15 PM
फ्रिजमधल्या पिठाची पोळी कडक होतेय? ‘या’ व्हायरल हॅकने फक्त १० सेकंदात पीठ होईल मऊ, ट्राय करा ‘ही’ खास टीप…

फ्रिजमधल्या पिठाची पोळी कडक होतेय? ‘या’ व्हायरल हॅकने फक्त १० सेकंदात पीठ होईल मऊ, ट्राय करा ‘ही’ खास टीप…

Feb 20, 2026 | 07:15 PM
“…अशा परिस्थितीत AI महत्वाचे ठरू शकते”;  कृषी क्षेत्राबाबत Devendra Fadnavis यांचे भाष्य

“…अशा परिस्थितीत AI महत्वाचे ठरू शकते”; कृषी क्षेत्राबाबत Devendra Fadnavis यांचे भाष्य

Feb 20, 2026 | 07:07 PM
India-Bangladesh Relations 2026: बांगलादेशकडून भारतीयांसाठी व्हिसा सेवा पुन्हा सुरू; सत्तेत येताच तारिक रहमानचा मोठा निर्णय

India-Bangladesh Relations 2026: बांगलादेशकडून भारतीयांसाठी व्हिसा सेवा पुन्हा सुरू; सत्तेत येताच तारिक रहमानचा मोठा निर्णय

Feb 20, 2026 | 07:03 PM
“शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा वारसा पुढे चालवणार…”, किल्ले शिवनेरीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची ग्वाही

“शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा वारसा पुढे चालवणार…”, किल्ले शिवनेरीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची ग्वाही

Feb 20, 2026 | 06:57 PM
‘या’ खास वैशिष्ट्यांमुळेच Nissan Gravite इतर ऑटो ब्रँड्सची डोकेदुखी ठरणार

‘या’ खास वैशिष्ट्यांमुळेच Nissan Gravite इतर ऑटो ब्रँड्सची डोकेदुखी ठरणार

Feb 20, 2026 | 06:57 PM
मूळ वेतन 78000…! सुप्रीम कोर्टात नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

मूळ वेतन 78000…! सुप्रीम कोर्टात नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

Feb 20, 2026 | 06:50 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Kirit Somaiya Fake Certificates :  ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Kirit Somaiya Fake Certificates : ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Feb 20, 2026 | 05:32 PM
Ajit Pawar Statue :  शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Ajit Pawar Statue : शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Feb 20, 2026 | 05:19 PM
Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Feb 20, 2026 | 03:36 PM
Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Feb 20, 2026 | 03:26 PM
Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Feb 20, 2026 | 03:19 PM
Beed : शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; चक्क मंडप टाकून दहावीचे पेपर

Beed : शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; चक्क मंडप टाकून दहावीचे पेपर

Feb 20, 2026 | 03:13 PM
Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Feb 19, 2026 | 07:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.