• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Top 5 Best Features Of Nissan New Mpv Gravite

‘या’ खास वैशिष्ट्यांमुळेच Nissan Gravite इतर ऑटो ब्रँड्सची डोकेदुखी ठरणार

निसान मोटरने त्यांची नवीन आणि पहिली MPV भारतीय ऑटो बाजारात लाँच केली आहे. चला या नवीन कारच्या काही खास वैशिष्ट्यांबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 20, 2026 | 06:57 PM
'या' खास वैशिष्ट्यांमुळेच Nissan Gravite इतर ऑटो ब्रँड्सची डोकेदुखी ठरणार

'या' खास वैशिष्ट्यांमुळेच Nissan Gravite इतर ऑटो ब्रँड्सची डोकेदुखी ठरणार

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • निसानची पहिली एमपीव्ही भारतात लाँच
  • निसान ग्रॅव्हाइट ही नवीन एमपीव्ही लाँच
  • जाणून घ्या या कारचे वैशिष्ट्य
Nissan मोटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने भारतीय बाजारपेठेत ‘न्यू निसान ग्रॅव्हाइट’ या 7-सीटर एमपीव्हीचे अनावरण केले असून, याची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत 5.65 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीच्या ‘मेड इन इंडिया, मेड फॉर इंडिया’ धोरणांतर्गत हे मॉडेल सादर झाले आहे.

ग्रॅव्हाइट ही आधुनिक भारतीय कुटुंबांच्या गरजा लक्षात घेऊन विकसित करण्यात आली आहे. 2 ते 7 सीट्सची लवचिक रचना, मोठी बूट स्पेस आणि व्यावहारिक केबिन डिझाइन ही या कारची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. 5-सीटर कॉन्फिगरेशनमध्ये तब्बल 625 लिटर बूट स्पेस उपलब्ध आहे.

डिझाइन

ग्रॅव्हाइटमध्ये निसानची सिग्नेचर ‘C’ डिझाइन भाषा, एलईडी हेडलॅम्प्स व टेललॅम्प्स, पियानो ब्लॅक ग्रिल, रूफ रेल्स आणि उच्च ग्राउंड क्लिअरन्स देण्यात आली आहे. आतील भागात प्रीमियम सुएड-लेदरेट सीट्स, 3-रो एसी व्हेंट्स, कूल्ड ग्लोव्ह बॉक्स आणि प्रशस्त केबिन स्पेस देण्यात आली आहे.

टेस्टिंग दरम्यान Mahindra Vision S झाली स्पॉट, लवकरच लाँच होण्याची शक्यता

तंत्रज्ञान व कनेक्टिव्हिटी

या एमपीव्हीमध्ये 20.32 सेमी फ्लोटिंग टचस्क्रीन (वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay सपोर्टसह), 17.78 सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, वायरलेस चार्जर, ऑटो एलईडी हेडलॅम्प्स, वॉक-अवे लॉक आणि पार्किंग सेन्सर्स देण्यात आले आहेत.

सेफ्टी फीचर्स

ग्रॅव्हाइटमध्ये 30 हून अधिक स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स देण्यात आली आहेत. यात 6 एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC), ट्रॅक्शन कंट्रोल, हिल स्टार्ट असिस्ट, ब्रेक असिस्ट आणि ABS सह EBD यांचा समावेश आहे.

इंजिन आणि मायलेज

या कारमध्ये 1.0 लिटर, 3-सिलेंडर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 72 PS पॉवर आणि 96 Nm टॉर्क निर्माण करते. 5-स्पीड मॅन्युअल आणि AMT ट्रान्समिशन पर्याय उपलब्ध असून, मायलेज 19.6 किमी/लिटर (AMT) पर्यंत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

मर्यादित एडिशन आणि रंग

ग्रॅव्हाइट फॉरेस्ट ग्रीन, ओनिक्स ब्लॅक, ब्लेड सिल्व्हर, स्टॉर्म व्हाइट आणि मेटॅलिक ग्रे या पाच रंगांमध्ये उपलब्ध असेल. मर्यादित अनावरण एडिशनमध्ये JBL स्पीकर्स, ड्युअल डॅशकॅम, एअर प्युरिफायर आणि अँबियंट लाइटिंगसारखी अतिरिक्त सुविधा देण्यात आली आहे.

‘या’ Electric Car वर तुटून पडलेत ग्राहक! मागणी इतकी जास्त की कंपनीला बनवावी लागली वेगळी प्रोडक्शन लाइन

व्हेरिएंटनिहाय किंमत (एक्स-शोरूम, रुपये)

  • VISIA – 5.65 लाख
  • ACENTA – 6.59 लाख
  • N-CONNECTA – 7.20 लाख
  • TEKNA – 7.91 लाख
  • N-CONNECTA AMT – 7.80 लाख
  • TEKNA AMT – 8.49 लाख
ग्रॅव्हाइटचे उत्पादन चेन्नई येथे केले जाणार असून, कंपनी टियर-1 आणि टियर-2 शहरांमध्ये डीलर नेटवर्क विस्तारत आहे. या कारच्या बुकिंग्स देखील सुरू झाल्या आहेत.

Web Title: Top 5 best features of nissan new mpv gravite

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 06:57 PM

Topics:  

  • automobile
  • new car
  • nissan

संबंधित बातम्या

टेस्टिंग दरम्यान Mahindra Vision S झाली स्पॉट, लवकरच लाँच होण्याची शक्यता
1

टेस्टिंग दरम्यान Mahindra Vision S झाली स्पॉट, लवकरच लाँच होण्याची शक्यता

355 किमी रेंज आणि ‘लाइफटाइम’ बॅटरीची वॉरंटी! Tata Punch EV Facelift झाली लाँच; किंमत फक्त…
2

355 किमी रेंज आणि ‘लाइफटाइम’ बॅटरीची वॉरंटी! Tata Punch EV Facelift झाली लाँच; किंमत फक्त…

भारतीय रस्ते झाले ‘Kia’ मय! अवघ्या 7 वर्षात ‘या’ Car ने कंपनीला केले मालामाल, विकले गेले लाखभर युनिट्स
3

भारतीय रस्ते झाले ‘Kia’ मय! अवघ्या 7 वर्षात ‘या’ Car ने कंपनीला केले मालामाल, विकले गेले लाखभर युनिट्स

EV वाहनचालकांसाठी महत्वाची बातमी! राज्यातील ‘या’ महामार्गावर व्होल्वो आणि चार्जझोनकडून अल्ट्रा-फास्ट चार्जरचे उद्घाटन
4

EV वाहनचालकांसाठी महत्वाची बातमी! राज्यातील ‘या’ महामार्गावर व्होल्वो आणि चार्जझोनकडून अल्ट्रा-फास्ट चार्जरचे उद्घाटन

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘या’ खास वैशिष्ट्यांमुळेच Nissan Gravite इतर ऑटो ब्रँड्सची डोकेदुखी ठरणार

‘या’ खास वैशिष्ट्यांमुळेच Nissan Gravite इतर ऑटो ब्रँड्सची डोकेदुखी ठरणार

Feb 20, 2026 | 06:57 PM
मूळ वेतन 78000…! सुप्रीम कोर्टात नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

मूळ वेतन 78000…! सुप्रीम कोर्टात नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

Feb 20, 2026 | 06:50 PM
‘वीरा राजा वीरा’ वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; AR Rahman ज्युनियर डागर ब्रदर्सना श्रेय देण्यास सहमत

‘वीरा राजा वीरा’ वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; AR Rahman ज्युनियर डागर ब्रदर्सना श्रेय देण्यास सहमत

Feb 20, 2026 | 06:50 PM
Palghar District News: राज्यात महसूल प्रशासनाचा मोठा विस्तार! पालघर, वसई, डहाणूत नवे महसूल केंद्र; नागरिकांचा वेळ व प्रवास वाचणार

Palghar District News: राज्यात महसूल प्रशासनाचा मोठा विस्तार! पालघर, वसई, डहाणूत नवे महसूल केंद्र; नागरिकांचा वेळ व प्रवास वाचणार

Feb 20, 2026 | 06:39 PM
Aus vs Oman, T20 World Cup 2026: ऑस्ट्रेलिया ओमानविरुद्ध मोहिमेचा शेवट गोड करणार? TOSS जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय 

Aus vs Oman, T20 World Cup 2026: ऑस्ट्रेलिया ओमानविरुद्ध मोहिमेचा शेवट गोड करणार? TOSS जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय 

Feb 20, 2026 | 06:39 PM
Amravati News: १२ तास वीजपुरवठ्याची घोषणा हवेतच; उपाययोजनांची गरज, पीक नष्ट आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

Amravati News: १२ तास वीजपुरवठ्याची घोषणा हवेतच; उपाययोजनांची गरज, पीक नष्ट आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

Feb 20, 2026 | 06:36 PM
Nanded News : दहा दिवसाच्या चिमुकल्याला घेऊन मातेने दिली परीक्षा; पीपल्स कॉलेजमध्ये हृदयस्पर्शी घटना

Nanded News : दहा दिवसाच्या चिमुकल्याला घेऊन मातेने दिली परीक्षा; पीपल्स कॉलेजमध्ये हृदयस्पर्शी घटना

Feb 20, 2026 | 06:35 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Kirit Somaiya Fake Certificates :  ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Kirit Somaiya Fake Certificates : ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Feb 20, 2026 | 05:32 PM
Ajit Pawar Statue :  शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Ajit Pawar Statue : शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Feb 20, 2026 | 05:19 PM
Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Feb 20, 2026 | 03:36 PM
Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Feb 20, 2026 | 03:26 PM
Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Feb 20, 2026 | 03:19 PM
Beed : शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; चक्क मंडप टाकून दहावीचे पेपर

Beed : शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; चक्क मंडप टाकून दहावीचे पेपर

Feb 20, 2026 | 03:13 PM
Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Feb 19, 2026 | 07:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.