Google Map Update: अज्ञात ठिकाणं एक्सप्लोर करण्याची इच्छा आहे? गुगल मॅपच्या स्ट्रीट व्यू फीचरसोबत प्रवास होईल मजेदार
गुगल मॅप आपल्याला आपल्या प्रत्येक प्रवासासाठी मार्गदर्शन करतो. गुगल मॅपशिवाय आपण एखाद्या अनोळखी ठिकाणाचा प्रवास करणं फार कठीण आहे. गुगलमध्ये असे अनेक फीचर्स आहेत, जे आपल्यासाठी प्रचंड फायदेशीर आहेत. गुगल मॅपने अँड्रॉईड युजर्ससाठी आतापर्यंत अनेक फीचर्स लाँच केले आहेत. पण यासोबत गुगल मॅपने आयफोन युजर्ससाठी देखील काही फीचर्स लाँच केले आहेत. गुगल मॅपने आयफोन युजर्ससाठी स्ट्रीट व्यू फीचर लाँच केले. हे फीचर युजर्सच्या प्रवासात नक्कीच मदत करणार आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
गुगल मॅपसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा