'द राजा साब' हा भारतातील सर्वात मोठा भयपट-कल्पनारम्य चित्रपट म्हणून ओळखला जात आहे. अनेक एकरांवर पसरलेला याचा भव्य सेट, प्रेक्षकांना एक भयानक आणि रहस्यमय अनुभव देतो.
संदीप रेड्डी वांगा यांच्या ॲनिमल चित्रपटातून बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरीला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली आहे. त्यानंतर अभिनेत्रीची एक से बढकर एक चित्रपटांमध्ये वर्णी लागली होती.
दरवर्षी बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपट प्रदर्शित होतात. यातील काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर छप्पर फाड कमाई करतात तर काही चित्रपट फ्लॉप ठरतात. बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर हे चित्रपट ओटीटीवर देखील धुमाकूल घालतात.…
प्रभासच्या 'फौजी' चित्रपटाबद्दल एक मनोरंजक माहिती समोर आली आहे. या चित्रपटात एका बॉलिवूड अभिनेत्याची महत्त्वाची भूमिका साकारण्यासाठी निवड करण्यात आली आहे.
अलिकडेच, दक्षिणेतील अभिनेता प्रभासने 'कन्नप्पा' चित्रपटातील त्याचा लूक निर्मात्यांनी शेअर केला आहे. प्रभासचा हा लूक पाहून त्याच्या चाहत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत.
प्रभासच्या आगामी 'स्पिरिट' चित्रपटाच्या शूटिंगबद्दल माहिती समोर येत आहे. चित्रपटाचे चित्रीकरण मे २०२५ मध्ये सुरू होणार आहे. तसेच अॅक्शनने भरलेला पोलिस थ्रिलर 'स्पिरिट' कधी प्रदर्शित होणार जाणून घ्या.
दिग्दर्शक ओम राऊत (Om Raut) दिग्दर्शित 'आदिपुरुष' (Adipurush) हा चित्रपट 16 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाची कथा रामायणावर आधारित आहे. 'आदिपुरुष' चित्रपटात अभिनेता प्रभास (Actor Prabhas) भगवान रामाच्या…