मुंबईत भाजपला मिळालेल्या विजयावर मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा विजय म्हणजे जनतेने विकास, स्थैर्य आणि सक्षम नेतृत्वावर दाखवलेला विश्वास असल्याचे त्यांनी म्हटले. कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मतदारांचे आभार मानत त्यांनी पुढील काळात मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप कटिबद्ध राहील, अशी ग्वाही दिली.