मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ९ मधून काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. या प्रभागातील चारही जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. जय ठाकूर, सना देशमुख, सुनील चौधरी आणि रिझवान खान यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला आहे.