इतक्या मोठ्या मशीन असतात मात्र तांत्रिक बिघाड किंवा शाई प्रकरण दोन-चार ठिकाणी असं होतं, लोकसभा विधानसभेला असं होतं महानगरपालिकानिवडणुकीतही असं होतं तातडीने निवडणूक प्रमुख यांनी सुधार केलेला आहे आणि यंत्रणा व्यवस्थित काम करत आहे. मार्कर पेनने शाही लावणे हे पहिल्यांदा घडते, मार्कर ने शाही ताबडतोब निघली जाते हे सत्य, बहुतेक ठिकाणी नाही मात्र काही ठिकाणी बोगस मतदान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर अधिकाऱ्यांनी कडक लक्ष ठेवायला हवं असं सांगितलं आहे.