अहवालानुसार झहीर खानच्या लखनौहून निघण्याचे मुख्य कारण म्हणजे संघाचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर आणि मालक संजीव गोयंका यांच्यासोबत त्यांचा ताळमेळ बसत नव्हता.
भारतीय संघाचा माजी अनुभवी गोलंदाज झहीर खान लखनऊ सुपर जायंट्सच्या मेंटरपदाला रामराम ठोकणार आहे. एलएसजीसोबतचा झहीर खानचा एक वर्षाचा करार जवळजवळ संपल्यात जमा झाला आहे.
वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज निकोलस पूरनने वयाच्या अवघ्या २९ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. त्याचा या सिझनमध्ये देखील चांगला फाॅर्म आयपीएलमध्ये राहिला आहे.
Mumbai Indians Vs Lucknow Super Giants: पाच वेळा आयपीएल जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सचा यंदाच्या स्पर्धेत फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. रोहित शर्माचा खराब फॉर्म हा संघासाठी चिंतेचा विषय आहे.
Zaheer Khan luxury apartment : भारताचा त्याच्या काळातील स्टार क्रिकेटपटू आणि IPL मध्ये LSG चे नवनियुक्त मार्गदर्शक, झहीर खानने मुंबईतील लोअर परेलमध्ये ११ कोटी रुपयांची आलिशान अपार्टमेंट खरेदी केली आहे.