MPSC Paper Leak : MPSC परीक्षांमधील कथित पेपरफुटी आणि अनियमिततेवरून विद्यार्थ्यांचा आक्रोश कायम आहे. रोहित पवारांनी पुन्हा एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी करत 26 सप्टेंबरला पुण्यात आंदोलनाचा इशारा…
MPSC Exam Reforms : स्पर्धा परीक्षा घेण्याची मूलभूत जबाबदारी आयोगाचीच राहावी, मात्र ती पारदर्शक आणि सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी आवश्यक नियम व पद्धती निश्चित करण्यावर भर दिला जाणार आहे.
Rohit Pawar: एमपीएससीच्या परीक्षा पारदर्शक करण्यासाठी सरकारने समिती नेमल्याचे स्वागत करत आमदार रोहित पवार यांनी केवळ समिती किंवा एसआयटी स्थापन करून प्रश्न सुटणार नसल्याचे म्हटले आहे. एमपीएससीच्या अध्यक्षपदी तुकाराम मुंढे…
Sambhaji Brigade : MPSC पेपरफुटीच्या मुद्द्यावरून संभाजी ब्रिगेडने आक्रमक भूमिका घेत नवी मुंबईत MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला काळं फासलं. या कारवाईनंतर संतोष शिंदेंनी MPSC अध्यक्ष आणि सरकारवर जोरदार…
MPSC विद्यार्थ्यांसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांचा उद्रेक योग्य असल्याचं म्हटलं. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 च्या रिचेकिंगसह SIT चौकशी आणि इतर मागण्यांवर 8 दिवसांत कारवाईचं आश्वासन दिलं.
MPSC पेपरफुटीच्या मुद्द्यावरून आमदार रोहित पवारांनी एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्यावर गंभीर आरोप करत राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच तुकाराम मुंढेंना आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्याची मागणी करत सत्ताधारी आमदारांना आंदोलनात…
Supriya Sule on MPSC Paper leak : MPSC पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून सुप्रिया सुळे यांनी सरकारला थेट सवाल केले आहेत. ‘चूक यंत्रणेची आणि सरकारची आहे’, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांनी हा…
Pune MPSC Student Suicide: पुण्यातील नारायण पेठेत MPSC चा विद्यार्थी प्रथमेश देशमुख याने आर्थिक अडचणी आणि कर्जाच्या ओझ्यामुळे गळफास घेऊन आत्महत्या केली. सुसाईड नोटमधून धक्कादायक कारण समोर.
MPSC Paper Leal Controversy : MPSC परीक्षांमधील कथित पेपरफुटी आणि कारभारावरून महाराष्ट्रात संतापाचे वातावरण आहे. अध्यक्ष विवेक भीमनवारांनी आपली बाजू मांडली असून पुण्यात विद्यार्थ्यांनी आक्रोश मोर्चा काढत राजीनाम्याची मागणी केली.
Pune MPSC Student Protest : MPSC पेपरफुटी आणि परीक्षेतील कथित गैरप्रकारांविरोधात पुण्यात विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा निघाला. या आंदोलनाला जयंत पाटील यांनी पाठिंबा दिला असून रोहित पवार यांनी गाडीवर चढून सरकार…
Pune MPSC student protest 2026 : पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चामध्ये खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांनी सहभाग घेतला. या मोर्चामध्ये पेपरफुटीच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली…
Drug Inspector Paper Leak: पेपरफुटी प्रकरणातील आरोपींचे नातेवाईक, परिचित आणि त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती तपास यंत्रणांकडून तपासली जात आहे. याच तपासादरम्यान गणेश देवरे यांचा आरोपी गौरव पाटील यांच्याशी जवळचा संबंध…
MPSC Paper Leak: औषध निरीक्षक परीक्षा प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणाची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गंभीर दखल घेतली असून, यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
MPSC Judicial Services Exam 2026: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विधी व न्यायिक सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेसाठी वकिलीचा अनुभव ३ वर्षांवरून १ वर्ष करण्यात आला आहे. सामायिक चाळणी परीक्षा २०२६ साठी…
MPSCच्या राज्य उत्पादन शुल्क उपनिरीक्षक (गट-क) परीक्षेच्या मार्किंग पॅटर्नसह पेपर फुटल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही उमेदवारांनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली असून नवी मुंबई पोलिसांच्या अहवालावरून प्रकरणाला नवे वळण…
MPSC Paper Leak: MPSC च्या अन्न व औषध प्रशासन विभागातील ड्रग इन्स्पेक्टर (गट-ब) भरती परीक्षेतील कथित पेपर लीक प्रकरणात मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रँचने सहा आरोपींना अटक केली आहे. २२ मार्च…
Rohit Pawar :औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेचा पेपर फुटला हे सांगण्यासाठी आम्ही आयोगाला भेटलो, पुरावे सादर केले, पण सुरुवातीला आयोगाकडून पेपर फुटल्याचे नाकारले पण तपासानंतर पेपर फुटल्याचे मान्य करण्यात आल्याचे त्यांनी…
Harshwardhan Sapkal News: MPSC पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. भाजप आमदार अभिमन्यू पवार यांच्या तक्रारीनंतर औसा पोलिसांनी ही कारवाई केली.
एका नायब तहसीलदाराच्या मुलाचा १३ वा रैंक (९४९ गुण) आणि मुलीचा १६ वा रैंक (१४८ गुण) आला. हा निव्वळ योगायोग आहे का? कट-ऑफ लिस्ट १०५ गुणांची होती. तरीही १०३ गुण…