न्यायालयाने म्हटले आहे की पक्षाचे नेते विजय घटनेनंतर घटनास्थळावरून पळून गेले आणि पक्षाने त्याबद्दल दुःखही व्यक्त केले नाही, यातून त्यांची मानसिकता दिसून येते.
TVK in Madras High Court : थलापती विजय यांच्या रॅलीमध्ये चेंगराचेंगरी झाल्यामुळे 40 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी टीव्हीके पक्ष मद्रास हायकोर्टामध्ये गेला आहे.
समलैंगिक विवाह सर्वोच्च न्यायालयाने कायदेशीर मान्यता दिली नसली, तरी समलैंगिक व्यक्तींना एकत्र राहण्यासाठी लग्नाची आवश्यकता नाही असा ऐतिहासिक निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे.
प्रसिद्ध कॉमेडियन कुणाल कामराच्या नावावरून बराच गोंधळ सुरू आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध विनोदी कलाकाराने वादग्रस्त विधान केल्यापासून सर्वत्र गदारोळ माजला आहे.
मद्रास हाय कोर्टमध्ये सदगुरू जग्गी वासुदेव यांच्या ईशा फाऊंडेशनच्या आश्रमामध्ये मुलींना बंदी करुन ठेवले जात असल्याची याचिका दाखल करण्यात आली होती. यावर आता सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे.
दगुरू जग्गी वासुदेव आणि त्यांचा आश्रम असलेले ईशा फाऊंडेशन यांच्यावर मद्रास हाय कोर्टाने सवाल उपस्थित केले आहे. त्यांची मुलगी संसारिक जीवन जगत असताना इतरांना संन्यास घेण्याचे का सांगितले जात आहे.…
मद्रास उच्च न्यायालयाने चंदन तस्करांच्या शोधात तामिळनाडूतील आदिवासी गावात छापे टाकून तेथील रहिवासी महिलांवर अत्याचार करणाऱ्या २६९ सरकारी अधिकाऱ्यांच्या दोषी ठरवलं आहे.
एक गृहिणीचा आपल्या पतीच्या अर्ध्या संपत्तीवर हक्क असतो, असा निर्वाळा मद्रास हायकोर्टाने दिला आहे. न्यायमूर्ती कृष्णन रामास्वामी यांच्या खंडपीठाने (Madras High Court) ही टिप्पणी केली. एक पत्नी कोणतीही सुटी न…
कथित जिहाद, धर्मांतरण आणि दहशतवादावर आधारित 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास केरळ उच्च न्यायालयाने स्पष्टपणे नकार दिला आहे.इतकंच नाही तर चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये कोणत्याही विशिष्ट समुदायाविरोधात आक्षेपार्ह काहीही…
धोनीनं आपल्या याचिकेत संपत कुमार यांच्यावर सर्वोच्च न्यायालय आणि काही वरिष्ठ वकिलांच्या विरोधात अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल कारवाईची मागणी केली असून यायाचिकेवर मंगळवारी सुनावणी होणार आहे.
मद्रास हायकोर्टाने ओ. पन्नीरसेल्वम (OPS) यांना दिलासा दिला आहे. अण्णाद्रमुक पक्षाच्या महासचिवपदावर असलेले पलानीस्वामी (EPS) यांची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे.
काही समाजात जातपंचायतच्या पंचासमोर कौमार्य परीक्षा घेतली जाते. देशातील न्यायालये वैवाहिक अत्याचार आणि नपुंसकत्व प्रकरणात महिला कुमारी आहे वा नाही, हे जाणून घेण्याचे निर्देश डॉक्टरांना देत असतात. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान…
न्यायमूर्ती व्ही.एम. वेलुमणी व न्यायमूर्ती एस. सौंथर यांच्या खंडपीठाने शिवकुमार यांची घटस्फोटाची याचिका मान्य केली. कोर्ट म्हणाले - पत्नी श्रीविद्याला पतीच्या चारित्र्यावर संशय होता. त्यामुळे सीन क्रिएट करण्यासाठी ती त्याच्या…
सध्या समन्वयकपदी पनीरसेल्वम होते, तर सहसमन्वयक पलानीस्वामी होते. यानंतर पनीरसेल्वम यांनी मुख्यालयात धरणे धरले. जयललिता यांची कायमस्वरूपी सरचिटणीसपदी नियुक्ती केल्यानंतर आणि हे पद त्यांच्यासाठी राखून ठेवल्यानंतर हंगामी सरचिटणीस हे पद…