केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी २०२६ पर्यंत देशाला नक्षलमुक्त करण्याची घोषणा केली. 'अर्बन नक्षल' आणि नक्षलवादाला वैचारिक पाठिंबा देणाऱ्यांवरही त्यांनी जोरदार निशाणा साधला.
देशातील नक्षलग्रस्त असणाऱ्या राज्यांमध्ये आधीपासून हा कायदा अस्तित्वात आहे. महाराष्ट्रात असा कोणता कायदा नव्हता. महाराष्ट्राला अशा प्रकरणात कारवाई करण्यासाठी केंद्राच्या टाडा कायद्याचा आधार घ्यावा लागत होता.
छत्तीसगडचे बस्तर नक्षलमुक्त झाले आहे. आता येथे रक्तरंजित दहशतीचा मागमूस उरलाछत्तीसगडचे बस्तर नक्षलमुक्त झाले आहे. राज्यासाठी आणि विशेषतः बस्तरसाठी ही एक ऐतिहासिक कामगिरी मानली जात आहे.
नक्षलवाद्यांच्या निर्मूलन मोहिमेला वेग देण्यात आला आणि एका धाडसी कारवाईत, वरिष्ठ नक्षलवादी कमांडर आणि सीपीआय (माओवादी) च्या सरचिटणीस नंबला केशवराय उर्फ बसवा राजू यांच्यासह २७ नक्षलवादी ठार झाले.
केंद्र सरकारने २०२४ मध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी मोहीम सुरू केली होती. दरम्यान बुधवारी छत्तीसगडमधील नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठं यश आलं. चकमकीत २६ हून अधिक नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं.
छत्तीसगडमधील नारायणपूर येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक सुरू आहे. या चकमकीत २६ हून अधिक नक्षलवादी मारले गेले आहेत. तर एक जवान शहीद झाला आहे.
Chhattisgarh Naxal killed : छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई केली आहे. आतापर्यंत सुरक्षा दलांनी अबुझहमाडमध्ये २६ हून अधिक नक्षलवाद्यांना ठार मारले आहे.
सी-60 कमांडोंसह इतर सुरक्षा पथकांचे ऑपरेशन अद्याप सुरू असून, जंगल परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. माओवाद्यांचा पुनर्प्रवेश किंवा नव्याने घातपात होऊ नये यासाठी परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.