बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या साइटला पारुल विद्यापीठाच्या इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांनी भेट दिली. एफकॉन्स कंपनीद्वारे TBM मशीनने बोगदा तयार करण्याची प्रक्रिया आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान विद्यार्थ्यांना जवळून पाहता आले.
या प्रकरणात पीडित विद्यार्थ्याच्या आई वडिलांनी तक्रार दिल्यानंतर तीन विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत कॉलेज प्रशासनाने हॉस्टेल वॉर्डनला निलंबित करण्यात आले आहे.
राज्यभरात सध्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि नागरिकांवर ओढवलेल्या ओल्या दुष्काळाच्या संकटात विद्यार्थ्यांना जास्तीचे शुल्क भरण्यास भाग पाडणे अमानवीय ठरेल, असे समितीने म्हटले आहे.
Scholarship News: बार्टी आणि सारथी संस्थांना निधी उपलब्ध करून देण्यात आला असताना महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना मात्र आजही अधिछात्रवृत्तीची प्रतीक्षा करावी लागत आहे.
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कौशल्य विकास व प्रशिक्षणाला प्राधान्य द्यावे. तसेच मुलांच्या शिक्षण व प्रगतीसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असे अजित पवार म्हणाले.
राज्य सरकारच्या वेतन वितरण प्रणालीच्या धर्तीवर शिष्यवृत्ती वितरण प्रणाली विकसित करण्यासाठी प्रारुप तयार करुन मान्यतेसाठी तातडीने सादर करावे, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
viral post : एका मुलाची पोस्ट सध्या लोकांमध्ये व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याने सांगितले आहे की त्याच्या मित्राने त्याच्या यशाच्या मार्गासाठी एक जबरदस्त योजना तयार केली आहे.
शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी (टेट) परीक्षेचा निकाल लावण्यास आधीच विलंब केला आहे. त्यात आता १८७ विद्यार्थ्यांना ० मार्क पडल्याने विद्यार्थी आश्चर्य व्यक्त करीत आहेत.
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमादरम्यान 'कमवा आणि शिका' या योजनेबद्दल महत्त्वाचा निर्णय जाहीर केला असून या योजनेसाठी लागणाऱ्या निधीचा पाठपुरावा राज्य सरकारकडे केला आहे.
यंदा प्रथमच संपूर्ण राज्यात केंद्रीय आणि ऑनलाइन पद्धतीने अकरावी प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. यामध्ये एकूण नऊ हजार ४३५ कनिष्ठ महाविद्यालयांच्या एकूण १९ हजार ३२४ शाखा आहेत.
शाळेचा पहिला दिवस आहे. पुण्यातील कर्वेनगर प्रभागात विकसित केलेली भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल ई-लर्निंग स्कुल या ठिकाणीही पुन्हा एकदा मुलांच्या किलबिलाटाने परिसर दुमदुमून गेला आहे.
शिक्षकांचे प्रश्न आणि त्यावर विद्यार्थ्यांचे खोडसर उत्तर तुमच्या चेहऱ्यावर हसू आणेल. कामाच्या व्यापातून थोडा वेळ काढत खळखळून हसा आणि या जोक्सची मजा लुटा.
अकरावींच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी असून केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये पहिल्या फेरीसाठी अर्ज भरण्यासाठी 26 मे ते 5 जून 2025 हा कालावधी विद्यार्थ्यांना देण्यात आला होता.
अभ्यासाच्या तणावामुळे सीईटी कॉलेजमधील एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. सुसाईड नोटमध्ये तिने अभ्यासाचा ताण सहन करण्यास असमर्थता व्यक्त केली आहे.
विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा शासन निर्णय जाहीर केला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल उद्या ( ५ मे ) रोजी ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे.
६००० हून अधिक वंचित मुलांना आणि तरुणांना डिजिटल साक्षरतेमध्ये कौशल्य देण्यासाठी एसुस आणि विद्या इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट फॉर युथ अँड अॅडल्ट्स (विद्या) यांनी हातमिळवणी केली आहे.