चिखली, तळवडे, संभाजीनगर, पूर्णानगर परिसरातील मोठ्या संख्येतील मतदारांची नावे चुकीच्या प्रभागात समाविष्ट झाल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे.
सिल्लोड नगरपरिषदेच्या २०१९ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये ४४ हजार २९८ एवढी मतदार संख्या होती यात दहा हजाराच्या वर मतांची वाढ होऊन आकडा आता ५४ हजार ८०८ एवढा झाला आहे.
Voter List Fraud: बोगस मतदार याद्यांबाबत भाजपला घरचा आहेर मिळाला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी बोगस मतदार यादी समोर आणल्यामुळे भाजपची गोची झाली आहे.
पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी १ नोव्हेंबर २०२५ या अर्हता दिनांकावर आधारित नव्याने मतदार याद्या (डी-नोव्हो) तयार करण्याच्या कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणी सुरू आहे.
प्रशासनाकडून जोरदार तयारी केली जात आहे. जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रारूप मतदार यादी 8 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.