• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Chhatrapati Sambhajinagar »
  • Comforting News For Chhatrapati Sambhajinagar Water Pumping Will Start From March 19th Under The New Scheme

छत्रपती संभाजीनगरसाठी दिलासादायक बातमी! १९ मार्चपासून नवीन योजनेतून पाणी उपसा सुरू होणार; खंडपीठात कंत्राटदाराची ग्वाही

छत्रपती संभाजीनगरच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात. १९ मार्च २०२६ पासून जॅकवेलमधून पाणी उपसा सुरू होणार असल्याची कंत्राटदाराची औरंगाबाद खंडपीठात ग्वाही.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 08, 2026 | 03:00 PM
छत्रपती संभाजीनगरसाठी दिलासादायक बातमी! (Photo Credit- X)

छत्रपती संभाजीनगरसाठी दिलासादायक बातमी! (Photo Credit- X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

  • छत्रपती संभाजीनगरसाठी दिलासादायक बातमी!
  • १९ मार्चपासून नवीन योजनेतून पाणी उपसा सुरू होणार
  • खंडपीठात कंत्राटदाराची ग्वाही
छत्रपती संभाजीनगर शहरासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामाला आता वेग आला आहे. येत्या १९ मार्च २०२६ पासून जॅकवेलमधून पाणी उपसा सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात शनिवारी दि.७ मार्च रोजी झालेल्या सुनावणीत कंत्राटदाराने ही ग्वाही दिली. दरम्यान, १६ मार्च रोजी न्यायालय नियुक्त समिती प्रत्यक्ष कामाची पाहणी करणार असून, त्याचा अहवाल १७मार्चला सादर करण्याचे आदेश न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांनी दिले आहेत.

सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी जलवाहिनीच्या चेअरचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर कंत्राटदार कंपनीचेतर्फे जेष्ठ विधीज्ञ अॅड. रमेश धोर्डे यांनी सांगितले की, सदरील सर्व दुरुस्ती कामे पुढील १० दिवसांत पूर्ण केली जातील. तसेच १९ मार्चपासून जॅकवेल कार्यान्वित होऊन पाणी उपसा सुरू होईल, असेही त्यांनी न्यायालयाला आश्वस्त केले. आयुक्तांनी ६ मार्च रोजी केलेल्या पाहणीचा अहवाल अॅड. संभाजी टोपे यांनी न्यायालयात सादर केला. यात मनपातर्फे अॅड. संभाजी टोपे, मजीप्रातर्फे ज्येष्ठ विधीज्ञ राजेंद्र देशमुख, एनएचएआयतर्फे ज्येष्ठ विधीज्ञ संजीव देशपांडे, कंत्राटदार कंपनीतर्फे आर. एन. धोर्डे, अॅमीकस क्युरी म्हणून अॅड. शंभूराजे देशमुख आणि मूळ याचिकाकर्ते अॅड. मुखेडकर यांनी बाजू मांडली.

१६ मार्चला पाहणी

उच्च न्यायालयाने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन १६ मार्च २०२६ रोजी सकाळी ७ ते १२ या वेळेत जॅकवेल आणि इतर कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. या पाहणीसाठी मनपा आयुक्त, मजीप्राचे अधिकारी, कंत्राटदार आणि संबंधित वकिलांना हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या पाहणीचा सविस्तर अहवाल १७ मार्चच्या सुनावणीत सादर करावा लागणार आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये आता नळांना बसणार ‘मीटर’; राज्य सरकारकडून प्रस्तावाला मंजुरी

३६५ दिवसांपैकी १२० दिवसच मिळत होते पाणी

संभाजीनगरकरांना चोवीस तास पाणी मिळण्याचे अनेकदा आश्वासन दिले जात होते. मात्र कधी राजकीय श्रेयवादावरून तर कधी प्रशासनाच्या चुकींमुळे शहरवासियांना वर्षातून अवघे १२० दिवस पाणी मिळत होते. समांतर जलवाहिनीचे काम कधी भूसंपादन तर कधी राजकीय वादामुळे पूर्णत्वाला जात नव्हते. निवडणुकीच्या तोंडावर पाणीप्रश्न पेटला होता. भाजपने हाच मुद्दा घेत शहरवासियांना भावनिक आवाहन करुन नववर्षात पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. पहिल्या टप्प्यात किमान दोन दिवसाआड पाणी देण्याची तयारी करण्यात यश आले असून गुढी पाडव्याच्या दिवशी मोठ्या पंपातून पाणी उपसा करुन फारोळा शुध्दीकरण केंद्रात येईल.

हिंदू नववर्ष म्हणून साजरा केल्या जाणाऱ्या गुढी पाडव्याला पाण्यासाठी ओरड थांबवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. जायकवाडीच्या नाथसागरात मुबलक पाणी असूनही संभाजी नगरकरांना टँकरवर तहान भागवावी लागत होती. कंत्राटदाराने न्यायालयात जलवाहिनीच्या काम नियोजित वेळेत पूर्ण करणार असल्याचे शपथपत्र दिल्याने नववर्षाच्या दिवशी पाणी उपसा करण्याचा मार्ग मोकळा झाला. महापालिकेवर भाजपचा महापौर बसल्यानंतर सर्वात आधी मोठे काम केले असेल तर पाणीप्रश्न निकाली काढला गेला.

Chhatrapati Sambhajinagar News: अफवेचे ‘बॉम्ब’ अन् पंपावर गर्दी! पेट्रोल भरण्यासाठी लागल्या लांबच लांब रांगा, वाहनधारकांत संताप

Web Title: Comforting news for chhatrapati sambhajinagar water pumping will start from march 19th under the new scheme

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar crime: मानवतेला काळिमा! 80 वर्षीय वृद्धेवर लैंगिक अत्याचार, आरोपी अटकेत
1

Chhatrapati Sambhajinagar crime: मानवतेला काळिमा! 80 वर्षीय वृद्धेवर लैंगिक अत्याचार, आरोपी अटकेत

छत्रपती संभाजीनगरमध्ये आता नळांना बसणार ‘मीटर’; राज्य सरकारकडून प्रस्तावाला मंजुरी
2

छत्रपती संभाजीनगरमध्ये आता नळांना बसणार ‘मीटर’; राज्य सरकारकडून प्रस्तावाला मंजुरी

Crime News: छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘एमडी’चा विळखा! ९६ लाखांचे ड्रग्ज जप्त; महाविद्यालयीन विद्यार्थी टार्गेटवर
3

Crime News: छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘एमडी’चा विळखा! ९६ लाखांचे ड्रग्ज जप्त; महाविद्यालयीन विद्यार्थी टार्गेटवर

Chhatrapati Sambhajinagar News: अफवेचे ‘बॉम्ब’ अन् पंपावर गर्दी! पेट्रोल भरण्यासाठी लागल्या लांबच लांब रांगा, वाहनधारकांत संताप
4

Chhatrapati Sambhajinagar News: अफवेचे ‘बॉम्ब’ अन् पंपावर गर्दी! पेट्रोल भरण्यासाठी लागल्या लांबच लांब रांगा, वाहनधारकांत संताप

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Nashik Crime: नाशिकमध्ये खळबळ! डॉ. मनीषा जेजुरकरांची आत्महत्या, मनोविकारतज्ज्ञ पतीवर गंभीर आरोप; पती फरार

Nashik Crime: नाशिकमध्ये खळबळ! डॉ. मनीषा जेजुरकरांची आत्महत्या, मनोविकारतज्ज्ञ पतीवर गंभीर आरोप; पती फरार

Mar 09, 2026 | 09:34 AM
Grah Gochar: 15 मार्चला सूर्याच्या राशीत शुक्र आणि चंद्राचे नक्षत्र संक्रमण, या राशीच्या लोकांना होणार फायदा

Grah Gochar: 15 मार्चला सूर्याच्या राशीत शुक्र आणि चंद्राचे नक्षत्र संक्रमण, या राशीच्या लोकांना होणार फायदा

Mar 09, 2026 | 09:30 AM
IND vs NZ : भारताकडून अंतिम सामना गमावल्यानंतर न्यूझीलंड पाकिस्तानच्या लज्जास्पद क्लबमध्ये सामील, या कलंकाने कलंकित

IND vs NZ : भारताकडून अंतिम सामना गमावल्यानंतर न्यूझीलंड पाकिस्तानच्या लज्जास्पद क्लबमध्ये सामील, या कलंकाने कलंकित

Mar 09, 2026 | 09:26 AM
World War 3: युद्धाच्या गदारोळात अमेरिकेची संसाधन शिकार! इराण युद्धामागे फक्त ‘डर्टी पॉलिटिक्स’; ट्रम्प यांच्या सहकाऱ्याने कबुली

World War 3: युद्धाच्या गदारोळात अमेरिकेची संसाधन शिकार! इराण युद्धामागे फक्त ‘डर्टी पॉलिटिक्स’; ट्रम्प यांच्या सहकाऱ्याने कबुली

Mar 09, 2026 | 09:18 AM
US Iran War : इराणमध्ये रक्ताचा सडा! मृतांचा आकडा १३०० पार ; १० व्या दिवशीही युद्धाने गाठली भीषण पातळी

US Iran War : इराणमध्ये रक्ताचा सडा! मृतांचा आकडा १३०० पार ; १० व्या दिवशीही युद्धाने गाठली भीषण पातळी

Mar 09, 2026 | 09:05 AM
zodiac sign: हर्षण आणि सर्वार्थ सिद्धी योगाचा या राशीच्या लोकांना होणार फायदा

zodiac sign: हर्षण आणि सर्वार्थ सिद्धी योगाचा या राशीच्या लोकांना होणार फायदा

Mar 09, 2026 | 09:00 AM
International Law: कायद्याची ऐशीतैशी! पुतिन यांच्या प्रवक्त्याने फुंकले धोक्याचे रणशिंग; UNSC च्या P5 महासत्तांची आपत्कालीन बैठक

International Law: कायद्याची ऐशीतैशी! पुतिन यांच्या प्रवक्त्याने फुंकले धोक्याचे रणशिंग; UNSC च्या P5 महासत्तांची आपत्कालीन बैठक

Mar 09, 2026 | 08:51 AM

व्हिडिओ

पुढे बघा
SINDHUDURG : कोकणात आंबा बागायतदार संकटात; पालकमंत्री नितेश राणेंची बागांना भेट

SINDHUDURG : कोकणात आंबा बागायतदार संकटात; पालकमंत्री नितेश राणेंची बागांना भेट

Mar 08, 2026 | 02:51 PM
Kalyan : नारीशक्तीचा जल्लोष! डोंबिवलीत ९ हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी केला वर्ल्ड रेकॉर्ड

Kalyan : नारीशक्तीचा जल्लोष! डोंबिवलीत ९ हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी केला वर्ल्ड रेकॉर्ड

Mar 08, 2026 | 02:48 PM
Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Mar 07, 2026 | 07:03 PM
Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Mar 07, 2026 | 06:18 PM
Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Mar 07, 2026 | 06:12 PM
Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Mar 07, 2026 | 06:01 PM
Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Mar 07, 2026 | 05:54 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.