• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Recruitment In Bank Idbi For Many Posts

बँकिंग क्षेत्रात भरती अन् बेरोजगारीला करा हद्दपार! आताच करा अर्ज, ‘हे’ आहेत निकष

IDBI Bank ने ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM) आणि असिस्टंट मॅनेजर पदांसाठी एकूण 1300 रिक्त जागांची भरती जाहीर केली आहे. संभाव्य ऑनलाइन परीक्षा 12 एप्रिल 2026 रोजी होणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 08, 2026 | 03:09 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

बँकिंग क्षेत्रामध्ये नोकरीची संधी आहे. IDBI बँकेने या भरतीला सुरुवात केली आहे. ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM) आणि असिस्टंट मॅनेजर पदांसाठी या भरतीला सुरुवात करण्यात आले आहे. एकूण 1300 रिकाम्या पदांसाठी ही भरती सुरु करण्यात आली आहे. 8 मार्च 2026 पासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी idbi.bank.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावे. बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्याची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक महत्त्वाची संधी मानली जात आहे.

तुमसरमधील विद्यार्थिनीला मिळाला न्याय! नागपूर खंडपीठाचा निकाल; शुल्कवाढीला विरोध केल्याने प्रवेश रद्द

पात्रता निश्चितीची अंतिम तारीख 1 मार्च २०२६ निश्चित करण्यात आली आहे. तर जाहिरात प्रसिद्ध होण्याची तारीख 6 मार्च 2026 आहे. 8 मार्च ते 19 मार्च 2026 दरम्यान अर्ज दुरुस्त करण्यात येईल. अर्ज शुल्क भरण्याची अंतिम तारीख 12 एप्रिल 2026 निश्चित करण्यात आली आहे. संभाव्य ऑनलाइन परीक्षा 12 एप्रिल 2026 रोजी आयोजित करण्यात येईल. पदांनुसार काही पात्रता निकष ठरवण्यात आले आहेत. ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM – ग्रेड ‘O’) पदासाठी उमेदवाराकडे AICTE किंवा UGC मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी असणे आवश्यक आहे. सामान्य, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान 60 टक्के गुण, तर एससी, एसटी आणि PwBD उमेदवारांसाठी किमान 55 टक्के गुण आवश्यक आहेत. केवळ डिप्लोमा केलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र राहणार नाहीत. वयोमर्यादा पाहिलात तर 1 मार्च 2026 रोजी किमान 20 वर्षे आणि कमाल 25 वर्षे.

असिस्टंट मॅनेजर (ग्रेड ‘A’) या पदासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. तसेच सरकारी, खासगी, सहकारी किंवा प्रादेशिक ग्रामीण बँकेत किमान दोन वर्षांचा अनुभव असणे बंधनकारक आहे. शाखा बँकिंग, ऑपरेशन्स, कर्ज किंवा विक्रीसारख्या क्षेत्रातील अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. वयोमर्यादा पाहिलात तर 21 ते 30 वर्षे वय निश्चित करण्यात आले आहे.

ज्युनियर असिस्टंट मॅनेजर पदासाठी देशभरातील विविध केंद्रांमध्ये एकूण 1100 जागा आहेत. यामध्ये दिल्ली आणि मुंबई येथे प्रत्येकी 130 जागा, बेंगळुरू येथे 75, तर अहमदाबाद आणि चंदीगड येथे प्रत्येकी 70 जागा उपलब्ध आहेत. तसेच पुणे, नागपूर, लखनऊ, हैदराबाद, कोलकाता, पटना आदी शहरांमध्येही जागा राखीव आहेत. तर असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) पदासाठी एकूण 200 जागा आहेत. त्यामध्ये अनारक्षित 81, एससी 30, एसटी 15, ओबीसी 54 आणि ईडब्ल्यूएस 20 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. सामान्य / ओबीसी / ईडब्ल्यूएस पदांसाठी ₹1050 रुपये अर्ज निश्चित करण्यात आले आहे. तर एससी / एसटी / दिव्यांग पदांसाठी एकूण ₹250 रुपये अर्ज शुल्क निश्चित करण्यात आले आहे.

जिद्दीला सलाम! असंख्य अडचणी अन्…; रेणुका केकणने मारले UPSC चे मैदान

उमेदवारांना डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, IMPS, मोबाइल वॉलेट किंवा ई-चालानच्या माध्यमातून ऑनलाइन शुल्क भरता येईल. इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. बँकिंग क्षेत्रात स्थिर आणि प्रतिष्ठेची नोकरी मिळवण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी ही भरती महत्त्वाची संधी मानली जात आहे.

Web Title: Recruitment in bank idbi for many posts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 03:09 PM

Topics:  

  • Banking Jobs
  • IDBI

संबंधित बातम्या

बँकेत अधिकारी होण्याची सुवर्णसंधी! सेंट्रल बँकमध्ये २७५ जागांची मेगाभरती, जाणून घ्या अर्जाची शेवटची तारीख
1

बँकेत अधिकारी होण्याची सुवर्णसंधी! सेंट्रल बँकमध्ये २७५ जागांची मेगाभरती, जाणून घ्या अर्जाची शेवटची तारीख

ताज्या बातम्या

पुढे वाचा
बँकिंग क्षेत्रात भरती अन् बेरोजगारीला करा हद्दपार! आताच करा अर्ज, ‘हे’ आहेत निकष

बँकिंग क्षेत्रात भरती अन् बेरोजगारीला करा हद्दपार! आताच करा अर्ज, ‘हे’ आहेत निकष

Mar 08, 2026 | 03:09 PM
Nashik News : हुल्लडबाजांची खैर नाही; चोख पोलिस बंदोबस्ताचे नियोजन

Nashik News : हुल्लडबाजांची खैर नाही; चोख पोलिस बंदोबस्ताचे नियोजन

Mar 08, 2026 | 03:02 PM
छत्रपती संभाजीनगरसाठी दिलासादायक बातमी! १९ मार्चपासून नवीन योजनेतून पाणी उपसा सुरू होणार; खंडपीठात कंत्राटदाराची ग्वाही

छत्रपती संभाजीनगरसाठी दिलासादायक बातमी! १९ मार्चपासून नवीन योजनेतून पाणी उपसा सुरू होणार; खंडपीठात कंत्राटदाराची ग्वाही

Mar 08, 2026 | 03:00 PM
India vs New Zealand Final: आता पुरे झाले… सुनील गावस्कर अभिषेक शर्मावर संतापले! म्हणाले – “त्याला अंतिम सामन्यातून…”

India vs New Zealand Final: आता पुरे झाले… सुनील गावस्कर अभिषेक शर्मावर संतापले! म्हणाले – “त्याला अंतिम सामन्यातून…”

Mar 08, 2026 | 02:59 PM
रणबीर कपूरच्या ‘Ramayana’ चित्रपटाचा ग्रँड लाँच कार्यक्रम ढकलला पुढे; ‘या’ कारणामुळे निर्मात्यांनी घेतला मोठा निर्णय

रणबीर कपूरच्या ‘Ramayana’ चित्रपटाचा ग्रँड लाँच कार्यक्रम ढकलला पुढे; ‘या’ कारणामुळे निर्मात्यांनी घेतला मोठा निर्णय

Mar 08, 2026 | 02:52 PM
Economic Growth India: RBI ची मोठी घोषणा! परकीय चलन साठ्यात मोठी झेप; भारताने गाठला नवा विक्रम

Economic Growth India: RBI ची मोठी घोषणा! परकीय चलन साठ्यात मोठी झेप; भारताने गाठला नवा विक्रम

Mar 08, 2026 | 02:51 PM
Oil Imports : ‘परवानगीची गरज नाही’ ; रशियन तेल खरेदीवरून भारतानं अमेरिकेला दिलं स्पष्ट उत्तर

Oil Imports : ‘परवानगीची गरज नाही’ ; रशियन तेल खरेदीवरून भारतानं अमेरिकेला दिलं स्पष्ट उत्तर

Mar 08, 2026 | 02:51 PM

व्हिडिओ

पुढे बघा
SINDHUDURG : कोकणात आंबा बागायतदार संकटात; पालकमंत्री नितेश राणेंची बागांना भेट

SINDHUDURG : कोकणात आंबा बागायतदार संकटात; पालकमंत्री नितेश राणेंची बागांना भेट

Mar 08, 2026 | 02:51 PM
Kalyan : नारीशक्तीचा जल्लोष! डोंबिवलीत ९ हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी केला वर्ल्ड रेकॉर्ड

Kalyan : नारीशक्तीचा जल्लोष! डोंबिवलीत ९ हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी केला वर्ल्ड रेकॉर्ड

Mar 08, 2026 | 02:48 PM
Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Mar 07, 2026 | 07:03 PM
Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Mar 07, 2026 | 06:18 PM
Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Mar 07, 2026 | 06:12 PM
Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Mar 07, 2026 | 06:01 PM
Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Mar 07, 2026 | 05:54 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.