• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Abhishek Bajaj Give Befitting Reply To Ex Wife Akanksha Jindal Says She Is A Fame Digger

‘प्रसिद्धीच्या शोधत..”, अभिषेक बजाजने एक्स पत्नी आकांक्षा जिंदालला दिले प्रत्युत्तर ; म्हणाला, ‘ती माझे पहिले प्रेम..”

अभिषेक बजाजने एक्स पत्नी आकांक्षा जिंदालच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 11, 2025 | 07:39 PM
(फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सलमान खानचा सर्वात लोकप्रिय रिअॅलिटी शो “बिग बॉस १९” सध्या चर्चेत आहे. दररोज नवीन नाट्यमय घडामोडी घडत आहेत. अभिषेक बजाज बिग बॉस १९ मधून बाहेर पडला आहे. या वीकेंड का वारमध्ये अभिषेकची हकालपट्टी झाली, ज्यामुळे त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर आपला राग व्यक्त केला. अभिषेक शोमध्ये असताना, त्याची एक्स पत्नी आकांक्षा जिंदाल बोलत होती. आकांक्षाने अभिषेकवर फसवणूकीचे अनेक गंभीर आरोप केले होते, ज्यावर अभिषेकने आता प्रतिक्रिया दिली आहे.

बिग बॉस १९ मधून बाहेर पडल्यानंतर अभिषेक बजाज याने एका मुलाखतीत सांगितले की, ”शोमध्ये गेल्यानंतर बाहेर काय चालले आहे याची कल्पना नसते. शो दरम्यान मला असे वाटले की एक व्यक्ती माझ्याशी जोडलेली आहे आणि मी त्यांच्याशी त्यांच्या आयुष्याबद्दल चर्चा करेन. जर ती व्यक्ती पुढे गेली असेल आणि स्थिरावली असेल, तर मी कधीही त्यांना माझ्यामुळे कोणत्याही समस्यांना तोंड द्यावे असे वाटणार नाही. मी कधीही त्यांचे नाव अनावश्यकपणे ओढू इच्छित नाही, परंतु या सर्व गोष्टी मी पूर्वी विचार करायचो, पण आता मला माहित आहे की माझ्याविरुद्ध अनेक गोष्टी बोलल्या गेल्या आहेत आणि मला खूप वाईट वाटते.”

Singer Palak Muchhal: गायिका पलक मुछालचे नाव गिनीज बुकमध्ये, ३८०० हून अधिक मुलांवर हृदय शस्त्रक्रिया!

View this post on Instagram

A post shared by Abhishek Bajaj (@humarabajaj24)

50 व्या वाढदिवसानिमित्त सुबोध भावेने घेतला कौतुकास्पद निर्णय, म्हणाला,”पुढचे 25 महिने महाराष्ट्रातील..”

अभिषेक बजाजने मुलाखतीत पुढे सांगितले की, ”ती त्याचे पहिले प्रेम होते. लग्न झाले तेव्हा तो लहान होता. त्यावेळी तो गोष्टी नीट हाताळू शकत नव्हता आणि आम्ही मैत्रीपूर्णपणे वेगळे झालो.” तो म्हणाला, “या टप्प्यावर पोहोचण्यासाठी मी दिवसरात्र मेहनत केली आहे. एक अभिनेता म्हणून, मला खूप नकारांचा सामना करावा लागला आहे. इंडस्ट्रीमध्ये कोणीही मला पाठिंबा दिला नाही आणि या काळात जर कोणी तुम्हाला खाली खेचले तर ते खूप चुकीचे ठरेल.”

Web Title: Abhishek bajaj give befitting reply to ex wife akanksha jindal says she is a fame digger

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2025 | 07:39 PM

Topics:  

  • Abhishek Bajaj
  • bigg boss 19
  • Bollywood News

संबंधित बातम्या

Singer Palak Muchhal: गायिका पलक मुछालचे नाव गिनीज बुकमध्ये, ३८०० हून अधिक मुलांवर हृदय शस्त्रक्रिया!
1

Singer Palak Muchhal: गायिका पलक मुछालचे नाव गिनीज बुकमध्ये, ३८०० हून अधिक मुलांवर हृदय शस्त्रक्रिया!

३०० चित्रपट, ५ लग्ने; हीरोलाही हरवणारा हा शक्तिशाली विलन शेवटच्या क्षणी झाला एकटा, मृतदेह ३ दिवस पडून राहिला
2

३०० चित्रपट, ५ लग्ने; हीरोलाही हरवणारा हा शक्तिशाली विलन शेवटच्या क्षणी झाला एकटा, मृतदेह ३ दिवस पडून राहिला

Bigg Boss 19 मध्ये या आठवड्यात धक्कादायक एव्हिक्शन, लाखो फॉलोअर्स असूनही, ‘हा’ स्पर्धक घराबाहेर
3

Bigg Boss 19 मध्ये या आठवड्यात धक्कादायक एव्हिक्शन, लाखो फॉलोअर्स असूनही, ‘हा’ स्पर्धक घराबाहेर

ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र पायऱ्यांवरून घसरून पडले; चाहते चिंतेत, तुषार कपूर म्हणाला, ”पापा पूर्णपणे..”
4

ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र पायऱ्यांवरून घसरून पडले; चाहते चिंतेत, तुषार कपूर म्हणाला, ”पापा पूर्णपणे..”

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘प्रसिद्धीच्या शोधत..”, अभिषेक बजाजने एक्स पत्नी आकांक्षा जिंदालला दिले प्रत्युत्तर ; म्हणाला, ‘ती माझे पहिले प्रेम..”

‘प्रसिद्धीच्या शोधत..”, अभिषेक बजाजने एक्स पत्नी आकांक्षा जिंदालला दिले प्रत्युत्तर ; म्हणाला, ‘ती माझे पहिले प्रेम..”

Nov 11, 2025 | 07:39 PM
Ahilyanagar News: बिबटाच्या हल्ल्याचा अजून एक शिकार! महिलेला गमवावा लागला जीव

Ahilyanagar News: बिबटाच्या हल्ल्याचा अजून एक शिकार! महिलेला गमवावा लागला जीव

Nov 11, 2025 | 07:32 PM
परीक्षा द्यायची गरज नाही! २.८ लाख मिळवण्यासाठी करा पटपट अर्ज, दिल्ली मेट्रो…

परीक्षा द्यायची गरज नाही! २.८ लाख मिळवण्यासाठी करा पटपट अर्ज, दिल्ली मेट्रो…

Nov 11, 2025 | 07:24 PM
Kolhapur News : स्थानिक आघाड्यांमुळे गुंतागुंत;  कोल्हापूर जिल्ह्यात नगरपालिकेसाठी सत्ताधारी-विरोधकांची जय्यत तयारी

Kolhapur News : स्थानिक आघाड्यांमुळे गुंतागुंत; कोल्हापूर जिल्ह्यात नगरपालिकेसाठी सत्ताधारी-विरोधकांची जय्यत तयारी

Nov 11, 2025 | 07:13 PM
Meta चा मोठा निर्णय! आता Facebook वर ‘या’ ठिकाणांहून Like बटन होणार गायब

Meta चा मोठा निर्णय! आता Facebook वर ‘या’ ठिकाणांहून Like बटन होणार गायब

Nov 11, 2025 | 07:09 PM
“बाय बाय मुंबई..”चाहते चिंतेत, प्राजक्ता माळी अचानक चालली तरी कुठे?

“बाय बाय मुंबई..”चाहते चिंतेत, प्राजक्ता माळी अचानक चालली तरी कुठे?

Nov 11, 2025 | 07:07 PM
“जे पक्षाला सोडतात, ते निवडून येत नसतात!’ महायुतीबाबत निर्णय न झाल्याने मंत्री नरहरी झिरवाळांचे कार्यकर्त्यांना आवाहन

“जे पक्षाला सोडतात, ते निवडून येत नसतात!’ महायुतीबाबत निर्णय न झाल्याने मंत्री नरहरी झिरवाळांचे कार्यकर्त्यांना आवाहन

Nov 11, 2025 | 07:03 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : ४२ कोटींचा डांबर घोटाळा आणि घाणीचं साम्राज्य, बाळ मानेंचा प्रशासनावर निशाणा!

Ratnagiri : ४२ कोटींचा डांबर घोटाळा आणि घाणीचं साम्राज्य, बाळ मानेंचा प्रशासनावर निशाणा!

Nov 11, 2025 | 02:39 PM
Sindhudurg : सामाजिक कार्यकर्ते गुणेश गवस यांचे आमरण उपोषण सुरु

Sindhudurg : सामाजिक कार्यकर्ते गुणेश गवस यांचे आमरण उपोषण सुरु

Nov 11, 2025 | 02:36 PM
Raigad : खोपोली निवडणुकीची रणधुमाळी सुरू !

Raigad : खोपोली निवडणुकीची रणधुमाळी सुरू !

Nov 10, 2025 | 08:30 PM
Beed News : अठरा विश्व दारिद्र्य परिस्थितीशी सामना करत रेसलर सनी फुलमाळीची एशियन सुवर्ण पदकाला गवसणी

Beed News : अठरा विश्व दारिद्र्य परिस्थितीशी सामना करत रेसलर सनी फुलमाळीची एशियन सुवर्ण पदकाला गवसणी

Nov 10, 2025 | 07:11 PM
Sangli News : श्रेय घेण्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी काम करावं; रोहित पाटील यांना संजय पाटलांचा टोला

Sangli News : श्रेय घेण्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी काम करावं; रोहित पाटील यांना संजय पाटलांचा टोला

Nov 10, 2025 | 06:45 PM
Sindhudurg : पक्षापेक्षा त्यांना पुत्र महत्त्वाचे वाटतात, वैभव नाईकांचा आरोप

Sindhudurg : पक्षापेक्षा त्यांना पुत्र महत्त्वाचे वाटतात, वैभव नाईकांचा आरोप

Nov 10, 2025 | 06:20 PM
Raigad : माणगावात बुरशीजन्य रोगाचा फैलाव; शेतकऱ्यांचा संताप उसळला

Raigad : माणगावात बुरशीजन्य रोगाचा फैलाव; शेतकऱ्यांचा संताप उसळला

Nov 10, 2025 | 06:08 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.