खंडाळा घाटातील मोठी मारवाडी फाटाच्या आसपासच्या परिसरात पुसदवरून वाशीम मार्गे जात असलेल्या एका अज्ञात चारचाकी वाहनाची त्यांच्या दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक बसली.
क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरल्याने रंजना या ऑटोरिक्षातून खाली पडल्या, असे बोलले जात आहे. याप्रकरणी आरोपी ऑटोरिक्षाचालक रहेमत रहिम खान याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.
वरोरा येथून पांढरकवडा येथे वृत्तपत्र घेऊन जाणाऱ्या वाहनाचा भीषण अपघात (Accident News) झाला. या अपघातात चालकसह इतर तीन जण जागीच ठार (Four Killed in Accident) झाले. या अपघातानंतर परिसरात हळहळ…
अपघाताची ही गंभीर घटना २६ एप्रिल रोजी सांयकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घोटी ते घाटंजी मार्गावर घडली. घटनेनंतर पारवा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तसेच, आरोपी इंडिका व्हिस्टा वाहन क्रंमाक…