• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • अन्य Navbharat LIVE
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Nishaanchi Movie Trailer Release Date Aaishvary Thackeray Monika Panwar Vedika Pintu

Nishaanchi: दुहेरी भूमिकेत ऐश्वर्य ठाकरेचा डबल धमाका, अनुराग कश्यपचा ‘निशांची’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच

अनुराग कश्यप दिग्दर्शित 'निशांची' या चित्रपटाचा अधिकृत ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात ऐश्वर्या ठाकरे, मोनिका पवार आणि वेदिता पिंटो मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 03, 2025 | 05:21 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • निशांची’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
  • ऐश्वर्य ठाकरेचा डबल धमाका
  • चित्रपट कधी होणार प्रदर्शित?

अनुराग कश्यपच्या ‘निशांची’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट १९ सप्टेंबर रोजी संपूर्ण चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर शेअर करताना निर्मात्यांनी लिहिले आहे की, ‘आतापर्यंत तुम्ही फक्त एक झलक पाहिली आहे, आता पूर्ण धमाकेदार ट्रेलर पाहण्याची वेळ आली आहे.’ या चित्रपटातून ऐश्वर्य ठाकरे बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटात मोनिका पवार आणि वेदिता पिंटो देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Shiv Sanskar Festival 2025: मराठा किल्ल्यांचा युनेस्को सन्मान साजरा करणारा सांस्कृतिक महोत्सव

चित्रपटातील जुळ्या भावांची गोष्ट
चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये बबलू आणि डब्लू या दोन जुळ्या भावांची गोष्ट दाखवण्यात आली आहे. बबलू थोडासा बदमाश आणि धूर्त प्रकारचा दिसतो तर डब्लू हा एक अतिशय साधा मुलगा आहे. बबलू रिंकू नावाच्या मुलीच्या प्रेमात पडतो. हा ट्रेलर २००० च्या दशकाच्या सुरुवातीला उत्तर प्रदेशातील एका छोट्या शहरातील रस्त्यांवर प्रेक्षकांना घेऊन जाणारा आहे. येथेच बबलू, रंगीली रिंकू आणि डब्लू यांचे जीवन एकमेकांशी धडकते.

View this post on Instagram

A post shared by Amazon MGM Studios India (@amazonmgmstudiosin)

अनुराग कश्यपचे दिग्दर्शनात पदार्पण
हा चित्रपट अनुराग कश्यप दिग्दर्शित करत आहे. या चित्रपटात ऐश्वर्य ठाकरे दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. तो बबलू आणि डब्लू या दोन जुळ्या भावांची भूमिका साकारत आहे. दोन्ही पात्रे सारखीच दिसतात, परंतु त्यांची विचारसरणी आणि जीवनशैली पूर्णपणे वेगळी दाखवण्यात आली आहे. या दोन्ही भावांच्या टक्करीच्या वाटांवर आणि त्यातून निर्माण होणाऱ्या नाट्यमय वळणांवर ही कथा आधारित आहे.

Reality Ranis of the Jungle: १२ राण्या एक सिंहासन, ‘रिॲलिटी राणी ऑफ द जंगल सीझन २’ चा प्रोमो रिलीज

चित्रपट कधी होणार प्रदर्शित?
‘निशांची’ हा चित्रपट १९ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षक खूप उत्सुक दिसत आहेत. ट्रेलर पाहिल्यानंतर अनेक वापरकर्त्यांनी त्यांची उत्सुकता व्यक्त केली आहे. तसेच ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळाला आहे.

Web Title: Nishaanchi movie trailer release date aaishvary thackeray monika panwar vedika pintu

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2025 | 05:21 PM

Topics:  

  • Anurag Kashyap
  • Bollywood
  • entertainment

संबंधित बातम्या

Reality Ranis of the Jungle: १२ राण्या एक सिंहासन, ‘रिॲलिटी राणी ऑफ द जंगल सीझन २’ चा प्रोमो रिलीज
1

Reality Ranis of the Jungle: १२ राण्या एक सिंहासन, ‘रिॲलिटी राणी ऑफ द जंगल सीझन २’ चा प्रोमो रिलीज

Shiv Sanskar Festival 2025: मराठा किल्ल्यांचा युनेस्को सन्मान साजरा करणारा सांस्कृतिक महोत्सव
2

Shiv Sanskar Festival 2025: मराठा किल्ल्यांचा युनेस्को सन्मान साजरा करणारा सांस्कृतिक महोत्सव

अखेर थाटात पार पडणार तेजा- वैदहीचा विवाह सोहळा, ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’ मालिकेचा पाहा विशेष भाग
3

अखेर थाटात पार पडणार तेजा- वैदहीचा विवाह सोहळा, ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’ मालिकेचा पाहा विशेष भाग

गौहर खान आणि झैद दरबारच्या घरी आले गोंडस बाळ, सोशल मीडियावर दिली खुषखबर!
4

गौहर खान आणि झैद दरबारच्या घरी आले गोंडस बाळ, सोशल मीडियावर दिली खुषखबर!

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Nishaanchi: दुहेरी भूमिकेत ऐश्वर्य ठाकरेचा डबल धमाका, अनुराग कश्यपचा ‘निशांची’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Nishaanchi: दुहेरी भूमिकेत ऐश्वर्य ठाकरेचा डबल धमाका, अनुराग कश्यपचा ‘निशांची’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Samsung ने लाँच केला ‘AI वॉशर ड्रायर’, एकाच युनिटमध्ये वॉशिंग आणि ड्रायिंगची सोय! जाणून घ्या खास वैशिष्ट्ये

Samsung ने लाँच केला ‘AI वॉशर ड्रायर’, एकाच युनिटमध्ये वॉशिंग आणि ड्रायिंगची सोय! जाणून घ्या खास वैशिष्ट्ये

Mira-Bhayandar: बोगस डॉक्टरांमुळे तरुणाचा मृत्यू, मनसेचा आक्रमक पवित्रा

Mira-Bhayandar: बोगस डॉक्टरांमुळे तरुणाचा मृत्यू, मनसेचा आक्रमक पवित्रा

Rohit Pawar : मराठा आरक्षणाच्या आंदोलनाबाबत सरकार गंभीर नव्हतं का? रोहित पवारांचा सवाल

Rohit Pawar : मराठा आरक्षणाच्या आंदोलनाबाबत सरकार गंभीर नव्हतं का? रोहित पवारांचा सवाल

Maratha-OBC वाद पेटणार? मराठा आरक्षणाचा GR लक्ष्मण हाकेंनी थेट…; नेत्यांचा राज्यभरात आंदोलनाचा पवित्रा

Maratha-OBC वाद पेटणार? मराठा आरक्षणाचा GR लक्ष्मण हाकेंनी थेट…; नेत्यांचा राज्यभरात आंदोलनाचा पवित्रा

“OBC आरक्षणाला धक्का लागणार नाही…,” जीआर कायद्यासंदर्भात काय म्हणाले एकनाथ शिंदे?

“OBC आरक्षणाला धक्का लागणार नाही…,” जीआर कायद्यासंदर्भात काय म्हणाले एकनाथ शिंदे?

Asia cup 2025 : भारत-पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामन्याच्या तिकिट विक्रीला सुरुवात; किंमतीसह जाणून घ्या ‘या’ खास सवलती.. 

Asia cup 2025 : भारत-पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामन्याच्या तिकिट विक्रीला सुरुवात; किंमतीसह जाणून घ्या ‘या’ खास सवलती.. 

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : मराठा आरक्षणाच्या उपोषणाला खासदार निलेश लंकेचा पाठिंबा

Ahilyanagar : मराठा आरक्षणाच्या उपोषणाला खासदार निलेश लंकेचा पाठिंबा

Manoj Jarange Maratha Protest फटाके फोडत गुलाल उधळत करण्यात आला जल्लोष

Manoj Jarange Maratha Protest फटाके फोडत गुलाल उधळत करण्यात आला जल्लोष

Raigad News : 25 कुटुंबाच्या वाडीचा एकच गणपती, ‘पाटीलवाडीचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सवाची सर्वत्र चर्चा

Raigad News : 25 कुटुंबाच्या वाडीचा एकच गणपती, ‘पाटीलवाडीचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सवाची सर्वत्र चर्चा

Kolhapur : प्रशासनाच्या अटकावानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Kolhapur : प्रशासनाच्या अटकावानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Parbhani News परभणी जिल्हा रुग्णालयात औषध उपचारासाठी शुल्क आकारणी विरोधांत नागरिकांचं आंदोलन

Parbhani News परभणी जिल्हा रुग्णालयात औषध उपचारासाठी शुल्क आकारणी विरोधांत नागरिकांचं आंदोलन

PALGHAR : तारापूर गणेशोत्सवात लुप्त होत चाललेल्या मुंबईच्या चाळींचा भव्य देखावा

PALGHAR : तारापूर गणेशोत्सवात लुप्त होत चाललेल्या मुंबईच्या चाळींचा भव्य देखावा

Manoj Jarange Patil Protest : न्यायालयात गेल्यावेळचे आरक्षण का टिकले नाही ?

Manoj Jarange Patil Protest : न्यायालयात गेल्यावेळचे आरक्षण का टिकले नाही ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.