अजय मुगदल असे चाकू भोसकणाऱ्याचे नाव असून, त्याच्या विरोधात सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर निलेश पागोरे असे गंभीर तरुणाचे नाव असून, त्याच्यावर घाटी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात…
शहरातील वन अकॅडमीसमोरील भागात अंश वालकोंडे व आर्यन रामटेके हे एका तरुणाला मारहाण करत होते. तेवढ्यात मित्राला वाचविण्याकरिता मध्ये आलेल्या श्रेयश पिल्लारे याने दोघांना बाजूला सारले.
रांजणगाव गणपती (ता.शिरूर) येथील गणपती मंदिराच्या पार्किंगजवळ केवल इंगोले हा उभा असताना टिन्या शेळके व त्याच्या साथीदारांनी केवल याला त्याच्या दुचाकीसह भांबर्डे रोड येथील एका पडीक बिल्डिंगमध्ये घेऊन गेले.
प्रेयसीला धक्का लागल्यानंतर रागाने पाहिल्यावरून झालेल्या वादात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांनी तिघांवर हल्ला करून जखमी केले. ही घटना इमामवाडा पोलीस ठाण्यांतर्गत मेडिकल चौकच्या व्हीआर मॉलमधील वेअर हाऊस बार आणि पबमध्ये घडली.
निवडणूक अधिकाऱ्यांकडे (Election Officer) तक्रार व सीसीटीव्ही फुटेज दिल्याच्या कारणावरुन वाद घालत चौघांनी एकावर कोयता व लोखंडी रॉडने हल्ला केला. याबाबत तक्रारीवरुन चौघांविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरुन दिंडोरी पोलिसांनी गुन्हा…
किरकोळ कारणावरून झालेल्या जुन्या वादातून एका तरुणावर टोळक्याने (Attack on Youth) धारधार हत्याराने सपासप वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. नऱ्हेत मध्यरात्री हा प्रकार घडला असून, पोलिसांनी…