मतचोरीचा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघातही झाला असून, या मतचोरी प्रकरणी पुढील एका महिन्यात कारवाई करावी, अन्यथा काँग्रेस पक्ष न्यायालयात दाद मागेल, असा इशारा अतुल लोंढे यांनी दिला आहे.
अमित शाह यांनी आज संसदेमध्ये ऑपरेशन सिंदूर, पहलगामनंतर पाकिस्तानबरोबर झालेला संघर्ष यावरुन भाष्य करताना काँग्रेसवर निशाणा साधला. यावरुन आता काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे परिपत्रक निवडणूक आयोगाने काढलेले परिपत्रक म्हणजेच मतचोरी केल्याचा आणखी एका पुरावा आहे, असे अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणातील नाट्यमय घडामोडींनतर एकनाथ शिंदे यांनी आज, गुरुवारी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. दरम्यान अशातचं आता कॉंग्रेस नेते अतुल लोंढे यांनी ट्विट करुन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला…
भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या गांधी परिवारासाठी काँग्रेसच्या मुठभर कार्यकर्ते नौटंकी आंदोलन करत जनतेला वेठीस धरत आहेत, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केले.
तीन काळे कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी दिल्लीच्या सीमांवर एक वर्षापासून शेतकरी आंदोलन करत असताना हे आंदोलन चिरडून टाकण्याचे पाप मोदी सरकारने केले. त्यांच्या रस्त्यात खिळे ठोकले. त्यांच्यावर अनन्वित…