टीएमसी आमदार हुमायून कबीर यांनी बाबरी मशीदच्या पायाभरणीची सुरुवात करण्याचा निर्धार केला होता. त्यांच्या या वक्तव्यामुळे ममता बॅनर्जींनी त्यांना पक्षातून बाहेर काढले आहे.
देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी माजी पंतप्रधान पंडित नेहरु यांच्याबाबत खळबळजनक वक्तव्य केले आहे. पंडित नेहरु हे बाबरी मशीद बांधू देऊ इच्छित असल्याचे ते म्हणाले आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना निवासस्थानी असलेल्या ‘शिवतीर्थ’ बंगल्यावर बाळा नांदगावकर यांनी बाबरी मशीदची एक भेट म्हणून दिली. याबाबत राज ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.
अडवाणींची ती ऐतिहासिक रथयात्रा देशाच्या चौदा राज्यांतून फिरून अयोध्येत पोचणार होती 'सौगंध श्री राम की खाते है, मंदिर वही बनाएंगे' आणि 'जय श्री राम' या घोषणा देत यात्रा देशात फिरत…
मंदिर बाबरी मशीदच्या जागी न बांधता लांब बांधल्यामुळे राऊत यांनी आक्रमक भूमिका मांडली. ‘मंदिर वहीं बनाऐंगे’ या घोषणेचं काय झालं असा सवाल संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये मांडला.