आशिया कप २०२५ स्पर्धेतील तिसरा सामना हाँगकाँग आणि बांगलादेश यांच्यात खेळला जात आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या हाँगकाँग संघाने बांगलादेशसमोर १४३ धावांचे लक्ष्य उभे केले आहे.
आशिया कप २०२५ स्पर्धेमध्ये आज बांगलादेश आणि हाँगकाँग यांच्यात सामना खेळला जात आहे. या सामान्याआधी बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
आशिया कप २०२५ चा तिसरा लीग सामना अबू धाबी येथील शेख झायेद स्टेडियमवर खेळला जाणार आहे, जो बांगलादेश आणि हाँगकाँग यांच्यात आहे. या सामन्यात पिचची स्थिती काय असेल? हे जाणून…
बांगलादेश गुरुवारी शेख झायेद स्टेडियमवर आशिया कपमध्ये आपल्या मोहिमेची सुरुवात हाँगकाँगविरुद्ध करेल, यूएईच्या संघाचा पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानकडून वाईट पराभव झाला होता.