दहशत माजविण्यासाठी गावठी पिस्तूल बाळणाऱ्याला ठोकल्या बेड्या; पर्वती पोलिसांची मोठी कारवाई
गावठी पिस्तूल बाळगणाऱ्याला ठोकल्या बेड्या
राज्यासह देशभरात गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. दररोज वेगवेगळ्या भागातून खून, खुनाचा प्रयत्न, गोळीबार यासारख्या घटना उघडकीस येत असतात. गुन्हेगांरामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. पोलिसही गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी गस्त घालत आहेत. अशातच आता पर्वती पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. दहशत माजविण्यासाठी गावठी पिस्तूल बाळगून फिरणार्या गुन्हेगाराला पर्वती पोलिसांनी अटक केली आहे.