बारसू रिफायनरीचा (Barsu Refinery) मुद्दा पेटत आहे. बारसू रिफायनरीच्या विरोधात आंदोलनही सुरू आहे. या मुद्यावरून ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे बारसू येथील रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात (Barsu Refinery…
लाखो कोटी रुपयांची गुंतवणूक देशात येणार आहे. त्यामाध्यमातून लाखो रोजगार उपलब्ध होतील. पण कुठेतरी पर्यावरणाच्या नावावर गळे काढायचे आणि येऊ घातलेल्या प्रकल्पांना विरोध करायचा. आपला हेतू साध्य झाला की मागच्या…
बारसू रिफायनरी प्रकल्पासाठी (Barsu Refinery) राज्य सरकारकडून साडे तेरा हजार एकर जमीन या प्रकल्पासाठी ताब्यात घेतली जाणार होती. पण आताच्या माहितीनुसार, केवळ साडेपाच हजार एकर जमीन या प्रकल्पासाठी ताब्यात घेतली…
बारसूतील रिफायनरी प्रकल्पावर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी महत्त्वाचे मिटींग झाल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर या मिटींगला अनेक महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच, या प्रकल्पामध्ये बाधित होणारे सर्व स्थानिक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी…
स्थानिकांचा विरोध असेल तर आंदोलकांशी सरकारनं चर्चा करायला हवी, अशी सूचना पवारांनी सामंत यांना केली आहे. त्याप्रमाणे गुरुवारी बारसूत प्रशासन आणि आंदोलकांत एकत्र बैठक होणार असल्याचं आश्वासन उद्योगमंत्र्यांनी दिल्याचं पवार…
बारसूवासियांचे गैरसमज दूर केले जातील. शेतकऱ्यांशी बोलू शकतो, अजून वेळ आहे. बारसूबाबत ठाकरे गटाचे मतांसाठी राजकारण सुरु आहे. बारसूमधील जागा उद्धव ठाकरेंनी सुचवली होती.
बारसू रिफायनरीवरुन राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत असताना, आता यावरून आरोप प्रत्यारोप तसेच राजकारण होताना दिसत आहे. तर तेल, ऊर्जा, पेट्रोलियम अशा रिफायनरीला नेहमी कोकणात विरोध का होतो? असा सवाल यानिमित्ताने…
आंदोलनात महिला आणि मुलांचाही समावेश आहे. राज्यात उष्णतेची प्रचंड लाट आहे. खारघर घटनेत अगोदरच काही लोकांना आपण गमावले आहे. त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी अशी मागणीही अजित…
रिफायनरीला स्थानिकांचा विरोध आहे, आंदोलनावर लोकं ठाम आहेत. पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून आंदोलकांवर दडपशाही सुरु आहे. बारसूतील आंदोलकांना पोलिसांच्या माध्यमातून धमकावलं जातंय, बारसूत जालियानवाला हत्याकांड घडण्याची भीती आहे. आंदोलकांना धमक्या…
आज कोकणातील रिफायनरीच्या सर्वेक्षणविरोधातील आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. प्रशासनाने समज देऊनही नागरिक आंदोलनावर ठाम आहेत. याशिवाय उद्धव ठाकरे आज या मुद्दयावर पत्रकार परिषदही घेणार आहेत. त्यामुळे रिफायनरीचा मुद्दा तापण्याची चिघळण्याची…