बिग बॅश लीगमध्ये पाकिस्तानचा एकदिवसीय कर्णधार शाहिद आफ्रिदीला गंभीर अपमानित करण्यात आले आहे. त्याला षटकाच्या मध्यभागी थांबवण्यात आले आणि नंतर, पंचांनी त्याला षटक पूर्ण करण्यापासून रोखले.
ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज स्टीव्ह स्मिथची गणना सध्याच्या काळातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये केली जाते. त्याला IPL-२०२५ च्या मेगा लिलावात खरेदीदार मिळाला नाही. मात्र, आता स्मिथने त्याच्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे
ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्ये एक विचित्र घटना पाहायला मिळाली. या लीगमध्ये एका संघात खेळाडू नसल्यामुळे प्रशिक्षकाला मैदानात उतरावे लागले. विशेष म्हणजे या प्रशिक्षकाने संघासाठी मोठी खेळी खेळली आणि भरपूर धावा…
बिग बॅश लीगमध्ये मेलबर्न स्टार्सकडून खेळणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलने एक अफलातून झेल पकडला. ब्रिस्बेन हीट विरुद्ध त्याने एकूण 4 झेल घेतले, पण त्याने शेवटी अफलातून झेल सर्वांनाच चकीत केले. ज्याचा व्हिडीओ…
स्टार अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलकडून कर्णधारपद हिरावून घेतले आहे. आता मार्कस स्टॉइनिसची संघाच्या कायम कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी त्याने मॅक्सवेलच्या अनुपस्थितीत कर्णधारपद भूषवले आहे.