'बिग बॉस १९' चा वीकेंड वार मध्ये कॉमेडियन आणि अभिनेत्री जेमी लीव्हर आली होती. तिनेस्पर्धकांचे भरभरून मनोरंजन केले आणि त्यांची मिमिक्री देखील केली. नुकताच रिलीज झालेला प्रोमो सध्या चर्चेत आहे.
सलमान खानचा शो "बिग बॉस १९" प्रेक्षकांना खूप आवडतो आहे. सोशल मीडियापासून ते बातम्यांच्या चर्चेपर्यंत सर्वत्र या शोचा गाजावाजा आहे. दरम्यान, या आठवड्यातील नामांकित स्पर्धकांची यादी जाहीर झाली आहे.
"बिग बॉस १९" या रिॲलिटी शोमध्ये या आठवड्यात आठ स्पर्धकांना नामांकन मिळाले आहे. हे स्पर्धक स्ट्रॉन्ग ते कमकुवत अशा सर्वांमध्ये आहेत. चला जाणून घरातील कोणते स्पर्धक नॉमिनेट आहेत.
नॉमिनेशनमध्ये सात स्पर्धक नॉमिनेट झाले आहे. आता बिग बॉसच्या सोशल मीडियावर एक नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये गौरव खन्ना आणि आवेज दरबार हे दोघेही एकमेकांशी वाद घालताना दिसत…